या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय सम्धिमावा अविद्याशक्ती वाधक ॥४५॥ ते निरसावया अविद्याबंधन । अवश्य करावें माझें भजन । हे जाणोनि साधुसजन । भक्तीसी प्राण विकिला ॥ ४६॥ माझिये भक्तीपरती। आणिक नाही उत्तम गती । तेही भजन अभेदयुक्ती । तै चारी मुक्ती कामाय ।। ४७ ॥ हृदयीं विपयाची विरक्ती । वरी अभेदभावे माझी भक्ती । ते भजन अनन्य भीती । त्याचा मी श्रीपति आज्ञाधार ॥४८॥ भक्तिनामाचा इत्यर्थ । माझे स्वरूपी निजभावार्थ । येणेंचि लाभे परमार्थ । सुफळ शास्त्रार्थ या नांव ॥ ४९ ॥ माझिये भक्तीचेनि नावें । पशु पक्षी उद्धरावे । मा मानवी भजनभावे । म्या अवश्य न्यावे निजधामा ॥ ४५० ॥ यालागी साडोनि व्युत्पत्ती । जाणती नेणती गा समस्ती । भावे करावी भगवद्भक्ती । ते निजात्मप्राप्ती अनायासे ॥५१॥ भावें करिता माझें भजन । स्वये निर्दळती तिन्ही गुण । सहजें प्रकटे निजनिर्गुण । हे सत्य जाण श्रीकृष्ण वोलिला ॥५२॥ जेथ उगवली गुणगुती । तेथ प्रकटे निजशाती। हेंचि ये अभ्यायीं श्रीपती । उद्धवाप्रती बोलिला ॥ ५३ ॥ यालागी जेथ भगवद्भक्ती । तेथ गुणजयो लामे वृत्ती । सहजे प्रकटे निजशांती । निजात्मप्राप्ती स्वत:सिद्ध ॥५४॥ ते निजभक्ति माझी जननी । ज्या पैठाँ केलों जनार्दनी । एका जनादनचरणी । मिळोनि मिळणी भजतचि ॥५५॥ पुढिले अध्यायी कथा गहन । ऐलउर्वशीउपाख्यान | ज्या अध्यायाचे करिता पठण । अगम्यागमनदोपहरती ॥५६॥ ज्या पुरूरव्याची विरक्ती । स्वमुखें वील श्रीपती । वैराग्य निजात्मप्राप्ती । सभाग्य पावती बैराग्य ॥ ५७ ॥ त्या वैराग्याचे निरूपण । अतिगोड निरूपी श्रीकृष्ण । श्रोता कृपा कराची पूर्ण । धावे अवधान कथेसी ॥ ५८ ॥ जे कथेचेनि अवधाने । दुरितदोप होती दहनें । ब्रह्मीं ब्रह्मत्व पावणे । होऊनि गफणे चिन्मात्र ॥ ५९ ॥ एवढ्या निरूपणाची गोडी। पुदिले अध्यायी आहे कुंडी । एका जनार्दनकृपा गाढी । परापरथडीमापक ॥ ४६० ॥ भावे धरिता जनादनचरणायाधून शके वाधकपण । एका जनादेना शरण। रसाळ निरूपण पुढे आहे ॥४६॥ इति श्रीभागरते महापुराणे एकादशस्कधे श्रीकृष्णोवसंवादे गुणनिर्गुणनिरूपणं नाम पचविंशोऽध्याय ॥ २५ ॥ ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ।। - - - - -- -- अध्याय सब्बिसावा. श्रीगणेशाय नमः॥ ॥ ॐ नमो देव जगन्मोहन । मोहिनीमोहना आद्यकारण । कार्यकारणातीत चिद्धन । जय जनार्दन जगद्गुरू ॥१॥ जगासी पडे मायामोहन । ते तूं निर्दळिसी ज्ञानधन । जगी जगद्रुप जनार्दन । कृपालु पूर्ण टीनाचा ॥२॥ दीनासी देवमाया स्त्रीरूपें । भुलची हावभावसटाटोपें । ते स्त्रीमोहादि मोहक रूपें । जनार्दनकृ १कामकरी, कामारी झमजे दावी २ सेवक, शन्द पाळणारा ३ भगवत्सरूपी अभिमपना पहले हा भको लक्षण होय ४ विद्वत्ता शब्दशान अलीरटे सोड्न शब्दातीत जो मी सा माशे टायी पलाने राहावे, ५ निगुणाची गुतागुत ६ आई ७ प्रविष्ट ८परस्त्रीगमनादि पात . यान्यास १. चांपटी, निधयपूर्वक ११ परेच्या पलीक्दील दारास पोचविणारी १२ मायेचा मोह, शापद १३ नाही करितोस १४स्थानधन, १५ मायेच प्रत्यक्ष रूप झणजे झी ए मा ८६