या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६८४ एकनाथी भागवत. ॥४७॥ कुसंगाचा जो सांगांत । तेणें वोढवे नरकपात । अनुताप सोडविता तेथ । तें ऐलगीत हरि सांगे ॥४८॥ ऐल सम्राडिमा गाथामगायत बृहच्छया ! उर्वशीविरहान्मुसनिविण्ण शोकसयमे ॥ ४ ॥ समुद्रवलयांकित क्षिती । सकळ रायांचा राजपती । पुरूरवा चक्रवर्ती ज्याची ख्याती पुराणी ॥ ४९ ॥ तेज प्रभाव महाशौर्य । उचित वदान्य गांभीर्य । महिमा महती अतिधीर्य । धर्मधैर्य पुरूरवा ॥ ५० ॥ राजधर्माचिया नीती । स्वधर्मे प्रतिपाळी क्षिती । ब्राह्मण तितुका ब्रह्ममूर्ती । हा भाव निश्चिती रायाचा ॥ ५१ ॥ प्राणांतेंही आपण । न करी ब्राह्मणहेळण । गायीलागी वेची प्राण । करी सरक्षण दीनांचें ॥५२॥ ऐसा धार्मिक ऐल. चक्रवर्ती । तोही उर्वशीचे आसक्ती । भुलोनि ठेला भूपती । निजात्मगती विसरला ॥५३॥ तेणे अनुतापें गाइली गाथा । ते तुज मी सांगेन आतां । परी त्याची पूर्वावस्था । कामासक्तता ते ऐक ॥ ५४॥ विसरोनि निजमहत्वासी। अतिदीन झाला वेश्येसी । कामपिसे लायी मनुष्यासी । ते ऐलइतिहासी हरि सागे ॥ ५५ ॥ ऐलउर्वशीकामासकी। सवेचि अनुतापें विरक्ती । हे कथा बोलिली वेदोकी । तेचि यदुपति स्वयें सांगे ॥५६ ॥ उर्वशीपुरूरव्यांचा सर्वधू । नवम स्कंधी असे विशदू । तेणे जाणोनियां गोविद । एथ कथा अनुवादून करीच ॥ ५७ ॥ पूर्वकथासबंधः॥ ॥ उर्वशी स्वर्गभूपण । नारायणे धाडिली आपण । तो उर्वशीसी गर्व पूर्ण । श्रेष्ठपण मानूनी ॥ ५८ ॥ तया गर्वाचिये स्थिती । ताल चुकली नृत्यगती । तेणे ब्रह्मशापाची प्राप्ती । तुज मानवी हो गती भूतळीं ॥ ५९ ॥ उश्शाप मागता तिसी । ब्रह्मा सागे तियेपाशी । नग्न देखिल्या पुरूरव्यासी । स्वर्गा येसी निमेषमाने ।। ६० ॥ ऐशा लाहोनि शापासी । भूतळा आली उर्वशी । देखोनि तिचिया स्वरूपासी । पुरूरवा तिसी भुलला ।। ६१ ॥ विसरोनि आपुली महंती। वश्य झाला वेश्यप्रती । रूपा भुलला भूपती । विचारस्फूर्ती विसरला ॥ १२॥ नन्न देखिलिया रायासी। साडूनि जावे उर्वशी । ऐसी भाक देऊनि तिसी । निजभोगासी आणिली ॥ ६३ ॥ तिणे आपुलिया उशापासी । आणिले दोघा एडक्यासी । पुत्रस्नेहें पाळावे त्यांसी । तेविखी भासी दीधले राय ॥ ६४ ॥ते उर्वशीच्या काममाप्ती । अतिशय वाढली कामासक्ती । नेणे उदयास्तदिवसराती । ऐशा अमित तिथी लोटल्या ॥६५॥ ऐसा भोगिता उर्वशीसमें काम । विसरला स्वधर्मकर्म । विसरला नित्यनेम । कामसभ्रम वाढला ॥६६॥ तेथ मेपरू दोघे जण । झाले अश्विनीकुमार आपण । उर्वशीमोगक्षयाकारण । पहावया जाण इंद्रे ठेविले ।। ६७ । पुरूरव्याच्या भोगप्राप्ती । उर्चशी न्यावया स्वर्गाप्रती। दोनी एडके चोर नेती। मध्यराती मात ।। ६८ ।। ऐकोनि मेपाच्या शब्दासी । दु.खें हडबडली एवंशी । राग निर्भी रायासी । नपुसक होसी तूं एक ॥ ६९ ॥ वृथा वलासी पुरुपवळे । घोर नेली माझी वाळें । जळो तुझें तोड काळें । ह्मणोनि कपाळे ते पिटी ॥ ७० ॥ १ मेवय प्राप्त होतो ३ दाता ४ मासापाची निदा ५ गीत ६ वेड चवदाच्या अध्यायात ही क्या सागितली भाई पृतयुगाच्या रोपटी व प्रेतायुगाच्या प्रारंभी पुरूरवा राजा झाला पहिल्या युगात लोक ध्याननिष्ठ होते, दुसन्या गुगोमन फीट या भोगिती ९ थोरवी १० शापाच्या परिवारासाठी ११ मंदनाला १२ खाविपी १३ पुष १४ प करीत १५ सपळला १६ गडबडतोस