या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय सविसावा. ६८५ ऐकोनि स्त्रियेचा शोक थोरू । शस्त्र घेऊनि सत्वरू । धांवता फिटला पीतांवरू । तें नृपबरू सरेना ॥७१ ॥ पराभवूनि ते चोर । मेप आणिता सत्वर । विद्युल्लता झळकली थोर । तव नग्न शरीर रायाचें ॥ ७२ ॥ नग्न देखोनि रायासी । साडूनि निघाली उर्वशी। तिचेनि वियोगें मानसी । अतिशोकासी पावला ॥७३॥ स्यक्रवारमान व्रजन्तीं ता नन्न उ मत्लवन्नृप । विलपन्नन्वगाजाये धोरे तिष्ट्रति विश्व ॥ ५॥ पृथ्वीपरिपालनी वरिष्ठ । स्वधौ धार्मिक श्रेष्ठ । शत्रुदमनी अतिसुभर्ट । प्रतापें उद्भट महावीर ॥ ७४ ॥ जाणे वेदशास्त्रविवेक । ज्यासी वंदिती सकळ लोक । तोही वेश्येचा केवळ रक । झाला देख निजागें ।।७५॥सुरा असुरा न खालवी मान|जो अल्पही न साहे अपमान । तो वेश्येलागी झाला दीन । निजसन्मान विसरोनी ।। ७६ ।। उर्वशी जाता देखोनि उठीं। नन उन्मत्त उठाउठीं। रडत पडत लागे पाठी । स्फुदता पोटी श्वास न रिये ॥ ७७ ॥ डोळेभरी पाहू दे दिठीं । सागेन जीवींच्या गुह्य गोष्टी । प्राण रिघों पाहे उठाउठी। क्षणभर भेटी न देता ॥ ७८॥ आपुल्या पूर्वजाची आण । कदा नुल्लंघी तुझें वचन । सत्य मानी हे प्रमाण । तुज काय कारण रुसावया ॥ ७९ ॥ तुज चालता लवलाहीं । झणी खडे रुततील पायीं । तुज जाणे कोणे ठायीं । तरी सवे मीही येईन ||८०॥ जाऊ नको उभी राहें । परतोनि मजकडे पाहें । हाणोनि धरू धावे पाये । तंव ते जाये उपेक्षुनी ॥ ८१॥ ज्यासी राजे मुकुटमणी । सदा येती लोटांगणीं । तो लागे वेश्येचे चरणीं । वा करणी कामाची॥८२॥ तझी मज अतिकळवळ तजलागी चित्त माझं कोमळ । तू कठिण झालीस केवळ । कोप प्रबळ का धरिला ।। ८३ ॥ यापरी रायाचे चित्त । विरहातुर शोकाकुलित । अतिशय ग्लानियुक्त । ग्लानि सागत श्रीकृष्ण ॥ ८४ ॥ ____ कामानतृप्तोऽनुजप क्षुद्धकान्यर्पयामिनी । न घेद यान्ती यान्तीरयश्याकृष्टचेतन ॥ ६ ॥ उर्वशीभोगकामी कामासक्त । एकाग्र झाले रायाचे चित्त । नेणे सूर्याचे गतागत केला धात कंदर्प ।। ८५ ॥ भोगिलीचि कामिनी । भोगिताही अनुदिनीं । अधिक प्रेम वाढले मनीं । ऐसा तिजलागूनी आसक्त ।। ८६ ॥ भोगिता उर्वशीकामासी । नेणे दिवसमासवपासी । ध्ययो झाला आयुष्यासी । हेही त्यासी स्मरेना ॥ ८७॥ जेवी अग्नीमाजी घृत पडे। तंव तव ज्वाळा अधिक वाढे । तेवी काता भोगिता वाकोडे । काम पुढे थोरीचे ॥ ८८ ॥ विचारिता स्त्रीकामासी । अतितुच्छत्व दिसे त्यासी । तोही भोगिता अहर्निशी। विरक्ति रायासी नुपजेचि ॥ ८९ ॥ प्रीति गुंतली उर्वशीसी । अतिग्लानी करिता तिसी । परतोन न येचि रायापाशीं । निघे वेगेसी साडूनी ।। ९० ॥ उर्वशी न देखुनि पढ़ें। राजा विरहें मूच्छित पडे । पाहों धावे इकडेतिकडे । आक्रोशे रडे अतिदुखी ॥ ९१ ॥ अटण करिता दाही दिशी । अवचटे आला कुरुक्षेत्रासी । तव अंतरिक्षी वंशी । देखे दृष्टीसी नृपनाय ॥ ९२ ॥ देखोनि ह्मणे धाव पाव । मजलागी देका धेगी सेव। "येरी ह्मणे मुढभाव | साडी सन विषयांधा ।। ९३ ।। आहा स्त्रियाची आसकी। कदा घड नव्हे गा भूपती । सदा स्त्रियाची दुष्ट जाती । जाण निश्चिती महाराजा ।। ९४ ॥ विशे १ पराकमी २ वारची ३ पोटातल्या ४ मोठी ५ कृति ६ शोकान व्याउन ७ विषयासक मरना। रोजच्या रोज १० नारा ११ पावतो १२ मग १३ आलिंगन १४ उपशी