या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत. ॥१८० ॥ जो निवारी अधोगती । तो अधोक्षज असतां भक्तपती । शरण रिघाल्या तया निश्चिती । कामासकी निवारे ।। ८१॥ राजा कामासक्ती अतित्रासला । बाह्य विपीं उदास झाला । त्याचा वासनाकाम जो उरला । तो न वचे त्यागिला त्याचेनी ॥ ८२॥ सर्वभावेंसी सपूर्ण । हरीसी रिघालिया शरण । सकळ कामाचे निर्दळण । सहजें जाण स्वयें होय ॥ ८३ ॥ एकाचा मैतवाद निश्चिती । करितां श्रुतियाक्यव्युत्पत्ती । यजिता इंद्रादि देवांप्रती । कामनिवृत्ति हृदयस्थ ।। ८४ ॥ ऐसे बोलती जे सज्ञान । ते सर्वथा गा अज्ञान । हरीसी न रिघतां शरण । कामसचरण शमेना ॥८५॥ इंद्रादि देव कामासकीं। विटंबले नेणो किती । त्यांचेनि भजने कामनिवृत्ति । जे ह्मणती ते अतिमूर्स ।। ८६ ॥ घोधितस्यापि देव्या मे सूकवाक्या दुर्मते । मनोगतो महामोहो नापयात्यजितात्मन ॥ १६ ॥ काम्य कर्मी होईल सुख । हे बोलणे समूळ लटिक । काम्य कर्मी अधिक दुःख । हैं नेणती मूर्ख सकाम ॥ ८७ ॥ प्रत्यक्ष म्यां याग करून । इंद्रादि देवाते यजून । उर्वशीसभोगा लाधून । अतिदुःसी जाण मी झालो ॥ ८८ ॥ नारायणऊरूसी जन्मली । यालागी उर्वशी नांव पावली । त्या मज श्रुतिवाक्य बोधिली । निष्काम वोली अतिशुद्ध ॥ ८९ ॥ ऐकता श्रुतिनिष्कामबोली । माझी न बचेच सकाम भुली । जंव गोविंदें कृपा नाहीं केली । तंव कामाची चाली खुटेना ॥ १९० ॥ भावे हरीसी रिघाल्या शरण। हृदयीं प्रकटे नारायण । तेव्हा सर्व काम सहजें जाण । जाती पळोन हृदयस्थ ॥ ९१ ॥ उर्वशीकामसगे जाण । थोर कष्टलो मी आपण । असो तिचा अपराध कोण । मी हरीचे 'स्मरण विसरलों ॥ ९२ ॥ जरी मी करितों हरीचे स्मरण । तरी काम वापुडें बाधी कोण । मज माझी असतां आठवण । तेथ तुच्छ जाण उर्वशी ॥ ९३ ॥ क्मितया नोऽपकृत रग्या वा सर्पचेतस । रज्जुस्वरूपाविदुषो गोऽह यदजितेन्द्रिय ॥ १७ ॥ मूढमतीचा प्रवोध । मानी उर्वशीचा अपराध । विवेके पाहता शुद्ध । मीच मतिमंद सकाम ॥ ९४ ॥ उर्वशी देखता दृष्टी । मी कामासक्त झालों पोटी । माझिये लंपटतेसाठी। मज म्या शेवटी नाडिले ॥ ९५ ॥ जेवीं साजवेळे पडिला दोरू । भेडी सर्य भासे थोरू । जंब नाही केला निर्धारू । तंव महाअजगरू भयानक ॥ ९६ ॥ तेणे सर्पभये लवडसवडी । पळो जाता पै तातडी। दुपांवुली पडली आंडी । त्याची कल्पना नाडी तयासी ॥९७॥तेवी माझिये कामनांती बर्वशी संटर यवती। पथ मानिया कामासक्ती । सुरतरती भुललों ॥ ९८॥ यापरी मी अविवेकात्मा । भुललो उर्वशीच्या कामा। तीवरी कोपणे जे आमा । हेंचि अधर्माचे मूळ ॥ ९९ ॥ दृष्टी देखता कामिनी । कामासक्ता ते अतिरमणी । विवेकिया पोहणघाणी । नरकमाथणी ते काता ॥ २००॥ जेवी सूकरा विष्ठेची प्रीती । तेवीं सकामा कामिनीची रती । विवेकी देखोनि थुकिती । तेचि श्लोकार्थी नृप बोले ॥१॥ १खाला सोडिता येईना २ आग्रह ३ वेदादिकांचे अध्ययन ४ कामगधा हरिशरणतेशिवाय दूर होत नाहीं ५ नारायणनापीच्या ऊरूपासूर झणजे माडीपासून जन्मली ह्मणून तिला उर्वशी ह्मणतात ६ त्या उर्वशीने यथार्थ चचri जरी मला योघ वेला तरी स्त्रीजित व भ्रात झालेल्या माझ्या मनातील काम गेला नाहीं ७ विवेकशून्य, मूर्स मिन्माला ९ पायात पाय अडसरला १० मोहो क्षणजे विष्ठा तिची घाण ११ नरकाचे पान.