या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय सविसावा ६९५ ॥ ८६ ।। जेवीं सोने पुटीं पडे । तुक तुटे यांनी चढे । तेवीं निजात्मप्राप्तिनिवाडें । वृत्ति वाकोडें क्षाळिली ॥ ८७॥ ऐशिये अतिशुद्ध निजवृत्ती । विवेकवैराग्यसंपत्ती । पूर्ण अनुतापाचे स्थिी । माझी कृपाप्राप्ती पावला ॥ ८८॥ माझिया कृपेवीण काही । कदा अनुताप नुपजे देही । शुद्ध अनुताप ज्याच्या ठायीं । ते माझी कृपा पाही परिपूर्ण ॥८॥ माझी कृपा झालिया जाण | जीव होय ब्रह्मपूर्ण । निःशेप गळे देहाभिमान । मीतपण भासेना ॥ २९० ॥ तेथ कार्य कर्म आणि कर्ता । भोग्य भोग आणि भोक्ता । दृश्य दर्शन द्रष्टुता । त्रिपुटी सर्वथा असेना ॥ ९१ ॥ त्रिगुणनिपुदीचे कारण । मूलभूत निजमज्ञान । ते सद्गुरुकृपेस्तव जाण । गेले हरपोन मिथ्यात्वे ।। ९२ ॥ जेवीं दोराचें सापपण । निर्धारिता हारपे पूर्ण । तेवीं गुणेसी अविद्या जाण । जाय हारपोन गुरुवोधे ॥ ९३॥ सद्गुरुवोधे पाहता जाण । दिसेना द्वैताचे भान । तेथ उर्वशी भोगी कोण । राजा स्वानंदें पूर्ण निवाला ॥ ९४ ॥ राजा निवाला ब्रह्मरसी । मग साडूनिया उर्वशी । त्यजोनिया स्वर्गलोकासी। निजबोधेसी निघाला ।। ९५ ॥ इतर ज्ञाते स्त्रिया त्यागिती । परी त्यागेना कामासक्ती । तैसी नव्हे रायाची स्थिती । परमार्थ विरक्ती पावला ॥ ९६॥ जे परम विरकीचे पोर्टी। कामिनीकामवार्ता नुठी । ब्रह्मानंदें कोंदली सृष्टी । स्वानंदपुष्टी निवाला ॥ ९७ ॥ ऐसा सुसरूपें सहज । मी होऊनि पावला मज । जिणोनि कल्पनाकामकाज । नाचत भोज स्वानः ।। ९८ ॥ ऐसा निश्चयेंसी निश्चित । माझें निजस्वरूप झाला प्राप्त । तेणे हा इतिहास एथ । निजसुखार्थ गायिला ॥ ९९ ॥ अनुतापआवडी इतिहास । गातां प्रकटे पूर्ण परेश । तेथ सहजें अविद्येचा नाश । निजसुखें क्षितीश निवाला ।। ३०० ।। एवढी पावावया निजप्राप्ती । त्यागावी कामिनीकामासक्ती । मुख्यत्वे धराची सत्सगती । हेचि उद्धवापती हरि सांगे ॥१॥ ततो दु समुत्सृज्य सरसु सजेत बुद्धिमान् । सन्त ण्वस्य जिन्दन्ति मनोव्यासामुक्तिमि ॥ २६ ॥ अवश्य त्यागावी दु.सगता । तो दु.सग कोण ह्मणशी आता । तरी स्त्री आणि स्त्रैणावरता । दुःसग सर्वथा असेना ॥२॥ जो मानीना वेदशास्त्रार्था । जो अविश्वासी परमार्था । ज्यामाजी अतिविकल्पता । तोही तत्त्वता दुःसग ॥ ३ ॥ जो बोल बोले अतिचिरक्त । हृदयीं अधर्मकामरत । कामरो) देपा येत । तोही निश्चित दुसग ॥ ४ ॥ का स्वधर्मकर्मविनीतता । वाह्य दावी सालिकता । हृदयीं दोपदी सता। हे दुःसगता अतिदष्ट ।। ५ ।। जो मुखें न बोले आपण । परी देखे साधूंचे दोपगुण । तेचि सवाह्य दावी उपलक्षण । तो अतिकठिण दुसग ॥ ६॥ मुख्य आपली जे सकामता । तोचि दुसग सर्वथा । तो काम समूळ त्यागिता । दु.सगता त्यागिली ॥ ७ ॥कामकल्पनेचा जो मारू । तोचि दुसग दुधेरू । ते कामकल्पना त्यागी जो नरू । त्यासी ससारू सुखरूप ॥८॥कामकल्पना त्यागावा जाण । मुख्य सत्सगचि कारण । सताचे पंदिता श्रीचरण । कल्पनाकाम जाण उपमर्दै ॥ ९॥सग सर्वधा वाधक । हाणसी त्यजावा १ वजन कमी होतं २ तेज चढते "कीड आगिटा पडे । तरी मळ तुटे यानी च?"-ज्ञानेश्वरी अध्याय १८-१२१ ३ गेला मानामिमान ४ आत्मखरूपज्ञानासह ५ भरून गेली ६ सोंग, याहुले ७ ईश्वर ८ स्त्री व स्त्रंण याच्या सगाहून नाशक असा दुसरा सग नाही ९ कामामअडथळा आला झणजे १० कामक पनेचा मार हाच खरा दुसग होय ११ कल्पनाकामीण