या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय सत्ताविसावा ७०५ तेणें वैराग्य पूर्ण साधकां ॥९॥ न करितां भगवनकी । कदा नुपजे विरक्ती । विरक्ती. वीण भगवत्प्राप्ती । नव्हे कल्पांती साधकां ॥ १०॥ ऐसे बोलिला श्रीकृष्ण । ते उद्धवें जीवीं धरून । भगवद्भक्ति पूजाविधान । क्रियायोग जाण पुसत ॥ ११॥ उद्धव उवाच-क्रियायोग समाचक्ष्व भवदाराधन प्रमो । यस्मारया ये यथाऽन्ति मारवत्ता सात्वतर्षभ ॥ १ ॥ निजभक्तअनुग्रहार्थ । सत्वमूर्ति तूं श्रीअनंत । तुझे निजभक्त जे सांत्वत । ते तुज पूजित कोणे विधीं ॥ १२ ॥ ते साधूचे आराधन । तुझें क्रियायोग निजपूजन । कृपा करोनियां आपण । मज संपूर्ण सांगावे ।। १३ ॥ ह्मणसी आणिकाते पुसावे । हे माझेनि सर्वथा नव्हे । तुज माडूनि दूरी जावे । हे माजसी जीवे साहवेना ॥ १४ ॥ मी तुझा दास जीवेभावे । तुझेनि प्रभुत्वगौरवे । मी कलिकाळा नागवे । कृपाप्रभवे तुझेनी ।।१५।। तू कृपाळु कृपायुक्त । कृपेने होसी भक्तांचा भक्त । त्या तुझा मी चरणाकित । सलगी गुह्यार्थ स्वयें पुसे ।। १६ ॥ इतका करूनि अत्यादर । का पुससी पूजाप्रकार । हा श्रेष्ठश्रेष्ठी केला विचार । तो निजनिर्धार अवधारी ॥ १७ ॥ एतद्वदन्ति मुनयो मुहुनि श्रेयस भृणाम् । नारदो भगवान् व्यास आचार्याऽगिरस सुत ॥ २॥ पूर्वी वेदविचारनिष्ठ । सुरवर मुनिश्रेष्ठ । हेचि अनुवादले स्पष्ट । अतिवरिष्ठ विवेकी ॥ १८ ॥ पूजाविधान प्रसिद्ध । बोलिला देवर्षि नारद । अगिराचा पुत्र अगाध । देवगुरु मयुद्ध हेचि वोले ॥ १९ ॥ जो व्यास सत्यवतीसुत । जो का नारायण मूर्तिमत । जेणे प्रकट केला वेदार्थ । जो विख्यात महाकवी ।। २० ।। पुराणकतो तो साग । यालागी 'व्यासोच्छिष्टमिदं जग' । तेणेही भगवत्पूजामार्ग । हा क्रियायोग घोलिजे ॥ २१ ।। असो इतरांची चावटी । जो पितामह सकळ सृष्टी । जो जन्मला विष्णूच्या पोटी । तेणेही या गोष्टी दृढ केल्या ॥२२॥ नि मृत ते मुखाम्भोजाचदाह भगवानज । पुम्यो भूगुमुख्येभ्यो देव्ये च भगवान् भव ॥ ३ ॥ तुवांचि कल्पाचिया आदी । हेचि पूजाविधानविधीं। उपदेशिला पुत्रवुद्धी । स्वयें त्रिशुद्धी विधाता ॥ २३ ॥ तेणेही कल्पादीसी आपण । नामिकमळासनी सोन । भृगुकश्यपादि पुत्रासी जाण । हैं पूजाविधान उपदेशी ॥ २४॥श्रीमहादेवही आपण। है क्रियायोगविधिविधान । भावे भवानीसी जाण । केले निरूपण एकाती ॥ २५ ॥ पुतद्वै सवर्णानामात्रमाणा च ममतम् । श्रेयसामुचम मन्ये रखीदाणा च मानद ॥ ४ ॥ एवं श्रेष्ठपरपरा । तुना प्रकट केली दीनोद्धारा । दीनदयालु तूं खरा । याही विचारा अवधारीं ॥ २६ ॥ आश्रमधर्मविधिविधान । तेष अधिकारी द्विजन्मे जन । त्यासी कर्मबाधा बाधी गहन । गुतले ब्राह्मण कर्मठत्वे ॥ २७ ॥ तैसे नव्हे तुझें भजन । भजनाधिकारी सर्व वर्ण । दीनोहारी भजन पूर्ण । स्त्रिया शुद्रजन उद्धरिले ॥ २८ ॥ कर्मी गुतले उत्तमोत्तम । भजने उद्धरिले अधमाधम । भजने सर्वासही सुगम । भजनें स्वधर्म सार्थक ॥ २९ ॥ भजनमहिमा निःसीम । अधमा पदवी उत्तमोत्तम । भजनहीन जे उत्तमोत्तम। - " आपल्या भकावर दया करावी झणून २ सदोदित ३ कोणते भक्त पोणला कारणासाठी छोला मारयार तुझी कशी पूजा करतात ते साग ४ तू मामा खानी या बलापर. ५ सापडत नाहीं ६ मिनभार ५ वेदाचार, ८ बोलले बढवा १० प्रामण, क्षमिय भागि वश्य प.भा.८%