या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय सत्ताविसावा. 56७ मी देवादिदेव झालों वक्ता । तरी पूजाविधानकथा । समूळ सर्वथा न सागवे ॥ ५३ ।। जरी झाले अतिसज्ञान । तरी पूजाविधिविधान । सांगावया समर्थपण । सर्वथा जाण असेना ॥ ५४ ॥ एवं पूर्वोक्तप्रकार । आगमनिगमनिजसार । निवडूनि संक्षेपाकार । तुज मी साचार सागेन ॥ ५५॥ पूजाविधि निजसार । त्रिविध विधान निप्रकार । ऐक त्याचाही विचार । विधिउपचारविभागें ॥५६॥ वैदिक्तानि मिश्र इति मे निविधो मस । नयाणामीप्सितेनेच विधिना मा ममर्चयेत् ॥ ७ ॥ घेदींचे मंत्र वेदींचें अंग। वेदोक्त माझी पूजा साङ्ग । या नाव गा वैदिक मार्ग। आगमप्रयोग तो ऐक ।। ५७ ॥ आगममंत्र आगमचि अङ्ग। माझी आगमोक्त पूजा साग। या नांव गा तंत्रमार्ग । मिश्रप्रसग तो ऐक ।। ५८ ॥ वेदींचे मन तंत्रीचे अग। एवं मिश्रित उभय विभाग । माझी पूजा निपजे साङ्ग । मिश्रमार्ग या नाव ॥ ५९॥ हे त्रिविधविधि पूजा साङ्ग। तो जाण माझा त्रिविध याग । येणें मी सतोपें श्रीरग । पार्श्वदेशी साङ्ग सपरिवार ।। ६०॥ ऐसे माझें त्रिविध भजन । जेय ज्याची श्रद्धा पूर्ण । त्या विधी करिता पूजन । मज तृप्ति समान भावार्थे ॥ ६१॥ भावार्थ जे माझे पूजन । तेणे मी सतृप्त जनार्दन । हा आगमोक्त यज्ञ सपूर्ण । त्रिविध लक्षण समसाम्य ॥१२॥ वैदिकादि त्रिविध गती। पूजितां तृप्त मी श्रीपती । पूजाधिकाराची स्थिती । ऐक तुजप्रती सागेन ॥ ६ ॥ यदा म्वनिगमेनोक द्विजस्व प्राप्य पूरुप । यथा यजेत मा भक्त्या श्रद्ध्या त निवोध में ॥८॥ द्विजन्मे जे तिन्ही वर्ण । त्याचे अधिकारलक्षण । गर्भाष्टमी उपनयन । ते अधिकारपूर्ण ब्राह्मण ॥ ६४॥ क्षत्रियाचा अधिकार शुद्ध । वारा वर्षां व्रतबंध । सोळा वर्षा प्रसिद्ध । व्रतबंध वैश्यासी ॥ ६५ ॥ गायत्रीउपदेश पावोन । दुसरें जन्म उपनयन । या नाव सावित्रजन्म जाण । द्विजन्मे त्रिवर्ण वेदोक्तविधी ॥ ६६ ॥ वेदोक्त अधिकारलक्षण । या नाय उद्धवा जाण । आता माझें पूजाविधिस्थान । ऐक सपूर्ण निजभक्का ।। ६७ ॥ ___ अर्चाया स्थण्डिरेमी वा सूर्य वाऽसु हदि द्विजे। द्रव्येण भत्रियुक्तोऽत्वगुर माममायया ॥ ९ ॥ माझें पूजावया अधिष्ठान । अष्टविध पूजास्थान । त्याचेही निजलक्षण । उणखूण ते ऐक ॥ ६८ ॥ प्रियप्रतिमा पूजास्थान । हे माझें प्रथम अधिष्ठान। का पृथ्वीतळी स्थंडिली जाण । पूजास्थान दुसरें ।। ६९ ॥ अग्नीचें तेजे स्वरूप माझें । तें पूजास्थान जाण"तिजें। सूर्यमंडळी जे पूजा कीजे । ते चवथें माझें पूजास्थान ।। ७० ॥ उदकी जे माझे पूजन । ते पाचवे पूजास्थान । हृदयीं जे माझं आवाहन । तें पूजास्थान सहावे ।। ७१ ॥ शालग्राम केवळ अचेतन । ब्राह्मण माझं स्वरूप सचेतन । ते अखंडत्वे ब्रह्मपूर्ण । पूजा सन्मान पोडशोपचार ।। ७२ ॥ ब्राह्मणी ज्याचा ब्रह्मभावो । तो परम भाग्याचा स्वयमेवो 1 ब्रह्मादिका पूज्य पहा हो । मी देवाधिदेवो स्वयें वदीं ।। ७३ ॥ सकळ पूज्यामाजीं जाण । सामन्य २ थोडक्यात ३ वैदिक, तांत्रिक व मिश्र, वैदिक झणजे ज्यात वेदोज मन व पदिय जगे। विधि ) आहेत असे पुरुषसकात सांगितले, वानिक ह्मणजे तनोक मन व तानिक अगें ज्यात माहेत असे पारामादि भागात सागितलेलें, मिथ झणजे ज्यात वेदोक्त पतनोक अशा दोन्ही प्रकाराचा समावेश होतो तें-राक्षरादि ४ सीएमागे ५ भकीमु, भकीसव६ माहाण, क्षत्रिय व वेश्य ७ मुन ८ विधानस्थल ९ स्थान १० भाट प्रसारच मति, स्थदिल, अमि, उदक, हृदय, प्रादाण व सद्गुर, ही भगवताच्या पूजेची आठ स्थान होत. ११ चौकशी ओव्यानर १२ निज १३ तिसरं १४ ईश्वरवुद्धि, ब्रह्मभावना भालामु, मतीसंवधे ६ मा, लोक अशा दोन्ही प्रकाराचामा आगे ज्यात आहेत असे पर गे (गिध )