या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय समाविसावा. धर्म ज्ञान वैराग्य ऐश्वर्य । तेचि माचवे अतिवर्य । अधर्म अज्ञान अनैश्वर्य । अवैराग्येसी पाय गातें चारी ॥ २७ ॥ ईश्वरतत्त्व निजसूत । गुणागुणी बळोनि तेथ । मचक विणिला अचंबित । योगयुक्त महामुद्रा ॥ २८ ॥ त्या मंचकावरी शेपपुटी । शोभे अतिशयेंसी गोमटी । सहस्रफणी मणितेज उठी। छत्राकार पृष्ठी झळकत ॥ २९ ॥ शेषपुटीमाजी निर्मळ । विकासले रातोत्पळ । सकर्णिक अष्टदळ । शोभे केवळ मनोहर ।। २३० ॥ सत्र शक्ति कमळकंदमूळ । ज्ञाननाळ त्याचे सरळ । प्रकृति अष्टधा जे प्रवळ । तेचि अष्टदळ कमळाचें ॥३१॥ ऐसे कमळ अतिसुंदर । पचिकार तेचि केसर । चैराग्यकर्णिका सधर । मघमघी थोर सुवासे ॥३०॥ पूर्वादि कमळदळी जाणा देवता न्यासाव्या त्या त्या स्थाना। विमळा उत्कर्पिणी आणि ज्ञाना । क्रियाशक्ति जाणा चौथी पै ॥ ३३॥ योगा प्रही सत्या ईशाना । कर्णिका योजिजे मध्यस्थाना । कल्पूनि अनुपम रचना । जनुग्रहा जाणा स्थापावी ॥ ३४ ॥ आत्मा अतरात्मा परमात्मा । हा समुखभाग देवोत्तमा । सत्व रज आणि मोह तमा । पुरुषोत्तमा पृष्ठिभाग ॥ ३५॥ ऐशापरी पीठन्यास । आगमोक्त साबकाश । करूनियां हपीकेश । सिंहासना आणावा ॥ ३६॥ छन आणि युग्म चामर । नाना वाय जयजयकार । दावूनि पीठ मुद्रा संधर । आसनीं श्रीधर बसवावा ॥ ३७॥ मज सर्वगतासी आवाहन । मज अधिष्ठानासी आसन । मज निर्विकारासी जाण । दाविती आपण विकारमुद्रा ॥ ३८ ॥ मज चिद्रूपालागी लोचन । निःशब्दा कल्पिती श्रवण । मज विश्वमुखासी वदन । निमासुरे जाण भाविती ॥ ३९ ॥ मी विन्धाधी दो पार्थी चालत । मज विश्ववाहूसी चारी हात । मज सर्वगताते एव । स्थान भावित एकदेशी ॥ २४० ॥ मज निर्विकारासी उपचार । मज विदेहासी अळंकार । सर्वसमाना अरिमिन । भावना विचित्र भाविती ॥४१॥ मज अकयो कर्मबंधन | अजीसी जन्मनिधन । नित्यतृप्तासी भोजन । निर्गुणा सगुण भाविती ॥ ४२ ॥ या अवधियाचा अभिमायो । उपासनाकाडनिर्वा हो । जैसजैसा भक्तिभावो । तैसा मी देवो तयासी ॥४३॥ मी अवाससकठेकाम । परी भक्तप्रेमालागी सकाम । जैसा भक्ताचा मनोधर्म । तैसा पुरुषोत्तम भी तया ॥४४॥ भक्त जैसा भावी माते । मी तैसाचि होय त्यात । तो जे जे अपी भावार्थ । ते अर्प माते सहजचि ॥ ४५ ॥ मी सर्वत्र भरली असे । तेथ जो जेथ मज उद्देश । भक्त भावार्थ अर्पू चैसे । ते अर्पे अनायासे सहजें मज ॥४६॥ मी सर्वत्र देवाधिदेव । तैसा प्राणियाचा नव्हे भाव । यालागी भक्काचा जेय सद्भाव । तेय मी देव सहजेचि ।। ४७ ।। यालागी वार्डकोडें । भक्तभावार्थ मज आवडे । भकभावाहूनि पुढे । वैकुठ नागडे क्षीराब्धीही ॥४८॥ भक्तभावार्थाची भूपणे । अगी वाणावयाँ श्रीकृष्ण । म्यां निर्गुणेही सगुण होणे । भावा. थंगुणे भक्काच्या ॥ ४९ ॥ यालागी मी अजन्मा जन्में 1 अकर्माही करों कम । अनामाही - - - १ मचक्षाचे चार पाय २ चार पायावरची चार आटवी साका. ३ सारसा, नीद ४ शोमत ५ साल का ६ कमळ. सबळ ८ स्थापन कराव्या ९ दोन १० मजबूत ११निराकारासी १२ दोळे १३ कान १४ गुदर १५ जमरहितास १६ जाममरण १५ रहस्य १८ उपासनेचा मार्ग चोखाळला रहावा हाच हेतु १९ मा हरा सहित सर्च कास ज्याचे समा, पुणकाम २० भकप्रेमासी इच्छा करणारा २१ माघ २२ नी सर्वत्र भारपा जीपाचा अमा भाव नसतो, मणून भक्त मला जेधे भाषितान तेथ, नी सवदेशी भयताही, मधाच्या भावार्यासाठी एकरी होता है। २३ क्षीरसागरमा २४ सम्वासार्टी