या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय सत्ताविसावा. ७१९ संतजाम्बूनदारय शङ्खचक्रगदाम्बुजै । रसचतुर्भुज शान्त पद्मफिल्मवाससम् ॥ ३८ ॥ स्फुररिकरीटकटककटिसूनवराङ्गदम् । श्रीवत्सवक्षस भ्रामकौस्तुभ वनमालिनम् ॥ ३९ ॥ जैसी तप्तस्वर्णभा । तैसी मूर्तीची अगप्रभा । चतुर्भुज साजिरी शोभा। चिन्मानगाभा साकार ॥ १२ ॥ शखचक्रगदाकमळ । कोसे पीतांवर सोज्ज्वळ । लोपूनि अभिप्रभाजाळ । मूर्तिप्रभावळप्रकाश ॥ १३ ।। मुकुट कुंडले मेखळा । श्रीवत्स शोभे वक्षस्थळा । आपाद रुळे वनमाळा । झळके गळां कोस्तुभ ॥ १४ ॥ ___ यायमभ्यर्य दारूणि हविषाभिघृतानि च । प्रास्याज्यभागावाघारी टत्या चाज्यटत हतिः ॥ ४० ॥ ऐसे साझ माझे ध्यान । अग्निमाजी भावूनि जाण । करूनि आवाहन पूजन । विध्युक्त हवन माडावे ।। १५॥ अग्नि विधियुक्त आह्वानूनी । समिधाहोम घृत अभिधारूनी । आज्यभाग दो अवदानी । प्रथमहवनी होमावा ॥ १६ ॥ तेथ तिलाज्य हविर्द्रव्य पूर्ण । धृतलत अवदान । आगमोक्त होमविधान । स्वयें श्रीकृष्ण सागत ॥१७॥ जुहुयान्मूलमन्त्रेण पोऽशर्चाऽवदानत । धर्मादिभ्यो यथान्याय मन्ने स्विष्टकृत बुध ॥ ४ ॥ लक्षुनि मुखबोध देवाचा । मूलमंत्रे होम साधकाचा।का पुरुषसूक्त सोळा ऋचा। हा होमाचा विधिमार्ग ॥ १८ ॥ धर्मादिक पीठाचन । इतर देवता आवरण । त्यांसीही एकएक अवदान नाममने जाण होमावे॥ १९॥ मग विष्टकता, अवदान । साधक द्या, सविधान । ऐसे में माझें निजभजन । भक्त सज्ञान जाणती ॥३२०॥ होमादि मुर्तिभजनविधी । येणे तत्काळ साधका सिद्धी । भक्त पावती निजपदी जाण त्रिशुद्धी उद्धवा ॥२१॥ अभ्याथ नमस्कृय पार्षदेम्यो बलि हरेत् । मूलमन्त्र जपेद्रा सरनारायणास्मकम् ॥ १२ ॥ यापरी होम विधियुक्त अर्चन । करूनि करावे साष्टाग नमन । मग देवाचे पार्षदगण । त्यासी बळिहरण कल्पावे ॥२२॥ मग वाह्यप्रतिमापूजास्थान । तेथें येवोनिया आपण । मूलमत्राचे स्मरण । ध्यानयुक्त जाण करावे ॥ २३ ॥ पूज्य पूजक अभिन्न । परात्पर जो का नारायण । ते परब्रही लावूनि मन । घालावें आसन सावधानवृत्तीं ॥ २४॥ ध्यानी जंब स्थिरावे मन । तंव स्थिर राखावे आसन । तेथूनि उपरमल्या मन । पुढे पूजाविधान हरि सागे ॥२५॥ दयाऽश्चमनमुच्छेप विष्वक्सेनाय करपयेत् । मुसवास सुरभिमत्तामूलाधमथाहयेत् ॥ ४३ ।। एव विसर्जिलिया ध्यान । झाले देवाचे भोजन । ऐसे भाजूनि आपण । शुद्धाचमन अर्पावें ॥ २६ ॥ अग्नीमाजील मूर्तिध्यान । प्रतिमा पृजिली जे आपण । दोही ठायीं शुद्धाचमन । यथोक्त जाण करावे ॥ २७ ॥ देवाचिया भुक्तशेपासी । भाग द्यावा विष्वक्सेनासी । मग काढूनि उच्छिष्टासी । द्यावे देवासी करोद्वर्तन ॥२८॥ कापुरें घोलिना सुपारीफोडी । सुवर्णवर्णा पानांची विडी। कॉथ सुवासिल परवडी । अभिनय गोडी ताबूला ॥ २९ ॥ एळा लवंगा कंकोळ । अल्प अर्पिले जातीर्फळ । सुरग रगले तावूल । १ तापलेल्या सोयाची काति २ पायापर्यंत लॉयत माहे ३ आधारूनि सिंचन फस्न ५ त्तीय सूर (तपान मिजलेले, घृतप्त ७ अष्टाक्षरी गूलमनाग ८ अर्चन धर्माय स्वाहा, मानाय स्वाहा, असा नाममनान आहुती देऊन १० पूजन ११परावाणीच्या पलीकडचा, प्रकृतीहून श्रेष्ठ अशा १२ समाप्त झापावर १३ नेवेद्याच्या पवशिष्ट भागाला १४ मुगधित कात १५ अशा प्रकारान. १६ जायफळ