या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७२२। एकनाथी भागवत. प्रतिमामूर्ती । तेही मी चिदात्मा निश्चिती । तेथ करिता भावे भक्ती । भक्त उद्धरती उद्धवा ॥७२॥ __ एव क्रियायोगपथै पुमान्वैदिकतान्त्रिक । अर्चनुभयत सिद्धि मत्तो बिन्दत्यभीप्सिताम् ॥ ४९ ॥ एवं क्रियायोगलक्षण । वैदिक तांत्रिक मिश्र जाण । आगमंनिगमी विस्तार गहन । तो मुख्यार्थ पूर्ण सांगीतला ॥ ७३ ॥ येणे क्रियायोग भजनमार्गे । भक्त 6 भोग मोक्ष मागे । तै उभय सिद्धीलागी वेगें। म्यां श्रीरंगें अर्पिजे ।। ७४ ॥ भक्त निष्काम अनन्यभक्ती । तै भोगमोक्षादि संपत्ती । घेऊनिया मी श्रीपती । त्यांच्या द्वाराप्रती सदा तिहें ॥ ७५ ॥ मदची सम्प्रतिष्ठाप्य मन्दिर कारयेदृढम् । पुप्पोद्यानानि रम्याणि पूजायात्रोत्सवाश्रितान् ॥ ५० ॥ सांग माझी प्रतिमामूर्ती । करूनि जे प्रतिष्ठा करिती । दृढ देवालय उभारिती । अतिप्रीती मनावे ।। ७६ ॥ वन उपवन उद्यान । पुष्पवाटिका लावाव्या पूर्ण । नित्यपूजेचें विधान । उत्साही जाण महापूजा ॥ ७७॥ यात्रा बहुजनसमाजा। वार्षिक पर्व महापूजा। चालावया अधोक्षजा | उपाय सहजा हरि सागे ॥ ७८ ॥ पूजादीना प्रवाहार्थ महापर्वस्वथान्यहम् । क्षेत्रापणपुरमामान दया मासाहितामियात् ॥ ५ ॥ नित्यपूजा महापूजा । वार्पिकी पर्वे चालवावया वोजा । नित्यनिर्वाह करी राजा। ग्रामसमाजा अपूंनी ॥ ७९ ॥ क्षेत्र मणिजे शेत गहन । हाट उत्पन्नद्रव्य आपण । हाटेवीण तो ग्राम जाण । ऐक लक्षण पुराचें ॥ ३८० ॥ हाटयुक्त ते पुर पाही । जे अर्पिती देवालयीं। ते माझं ऐश्वर्य पाही । सर्चा ठायीं पावती ॥ ८१॥ मूर्तिप्रतिष्ठा पूजाविधान | देवालयी केलिया जाण । कासी फळ कोण कोण । तेंही श्रीकृष्ण सागत ॥८२॥ प्रतिष्टया सार्वभौम सझना भुवनत्रयम् । पूजादिना ब्रह्मरोक निभिर्मसाम्यतामियात् ॥ ५२ ॥ जो मूर्ति प्रतिष्ठा करूनि ठाये । तो सार्वभौम राज्य लाहे । जो देवालय करी खयें । तो स्वामी होये तिही लोकी ।। ८३ ॥ जो करी पूजाविधान । तो पावे ब्रह्मसदन । ये तीनी जो करी आपण । तो मजसमान ऐश्वर्य पावे ॥८४॥ ऐसे है तिघे साधक । पोटीहूनि सकामुकाकामनेसारखे लोक । ते आवश्यक पावती ।। ८५॥ ज्यासी माझे निष्काम भजन । त्याचे प्राप्तीचे निजलक्षण । ते अत्यादरें श्रीकृष्ण । स्वानंदें पूर्ण सागत ॥८६॥ __ मामेव नरपेक्ष्येण भक्तियोगेन विन्दति । भक्तियोग स लभते एव य पूजयेत माम् ॥ ५३ ॥ मज मुख्यत्वे जीवीं धरून । ज्यासी माझें निष्काम भजन । निष्कामता जे अनन्य । ते पुरुष जाण'मी होती ।। ८७॥"तो वर्तमानदेही असतां। माझं निजरूप होय तत्वता। त्यो आमा आतौता । भेद सर्वथा असेना ॥८८॥ करिता निष्काम भजन । भक्त झाला मजसमान । समान हणावया जाण । वेगळेपण असेना ।। ८९ ॥ एवं भक्त तो मजभीतरी । मी भक्का आतबाहेरी । ऐसे मिळाले परस्परी । निजभजनावरी नांदत ॥ ३९० ॥ पकिय तानिक मिलून २ पेशागत ३ इहलोकी व परलोकी गति मिळते ४ स्थापना ५ जन्माष्टम्यादि ५ सय रियस ६ बाजारच्चा उसनाच द्रव्य ७ पानाराचा कसया-गाव. ८ दानेन ९सलोक, १० काम" मा ११ पदप १२ जो देहात असून मदप पावतो साच्यात गवतात भेद नाही १३ भकावरी स्थापना ५ जन्माभ्याकि असून मप पावतो सामनाराचा-कराया-गाव.