या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७३४ एकनाथी भागवत. उद्धवा ॥ २१० । भेर्दै बहुरूप भवपटळ । विचारितां तें निर्मूळ । विचित्र भासावया भवजाळ । आत्म्यावेगळे, स्थळ असेना ॥ ११॥ आत्म्याहूनि संसार भिन्न । ह्मणती ते केवळ अज्ञान । त्यासी बहुरूप भेदभान । देहाभिमान वाढची ॥ १२ ॥ त्या देहाभिमानाचे पोटीं । कर्माकर्माची आटोटी । जन्ममरणाचिया कोटी । दुःख संकटीं जीव भोगी ॥ १३ ॥ ऐसा दुःखदाता देहाभिमान । समूळ जाणोनियां आपण । त्याचे करावया निर्दळण । अनुतापी जो पूर्ण स्वयें होये ॥ १४ ॥ तेणे आँचार्यउपास्ती । लाहोनि ज्ञानखगाची प्राप्ती । गुरुवाक्यसाहणेप्रती । सतेजधुती खड्ग केले ॥ १५ ॥ भववृक्षाचा समूळ कंद । देहाभिमान अतिसुवद्ध । अद्वैतसाधना साधक शुद्ध । तेणे समूळ छेद करावा ॥ १६ ॥ एवं छेदूनि देहाभिमान । उरलेनि आयुष्ये जाण। मही विचरती सज्जन । निरभिमान निजनिष्ठा ।। १७ ॥ तेथ इच्छा निंदा द्वेष तृष्णा । सर्वथा नातळे 4 जाणा । मनचि मुकले मनपणा । इच्छादि तृष्णा तेथ कैची ॥ १८ ॥ ॥ आशंका ॥ ॥ समूळ ससारनिर्दळण । करी ऐसें ज्ञान कोण । त्या ज्ञानासी कोण साधन । साधल्या ज्ञान फळ काय ॥ १९ ॥ याचे समूळ श्रवण । उद्धवाचे वांछी मन । ते जाणोनियां श्रीकृष्ण । स्वयें निरूपण सांगत ॥ २२० ॥ ज्ञान विधेको निगमस्तपश्च प्रत्यक्षमेतिखमथानुमानम् । आद्यन्तयोरस्य यदेव केवल कालश्च हेतुश्च तदेव मध्ये ॥ १८ ॥ नित्यानित्यविवेक । या नाव ज्ञान चोख । देहदयाचा प्रकाशक । आत्मा सम्यक जाणती ज्ञाते ॥ २१ ॥ सेवावया स्वादरसनव्हाळी। प्रथम उसाची पाने साळी । मग ऊस तोही वळे पिळी । तोही रस आळी त शर्करा लाभे ॥ २२ ॥ तेही शर्करा परिपाकवळे । ते साखरचि केवळ । केळे आणि नारे । करितां नाना फळे मूळीच्या गोड्या ॥ २३ ॥ तेवीं स्थूळाचे निराकरण । लिंगदेहाचे उपमर्दन । अहंकाराचे निर्दळण | करूनि पूर्ण ब्रह्म पावती ज्ञाते ॥ २४ ॥ ते ब्रह्म निर्गुण निराकार । तद्रूपें देखती चराचर । यापरी विवेकचतुर । वस्तूचा निर्धार जाणती ॥ २५ ॥ यापरी गा विचक्षण । जाणती स्तचे लक्षण । या नाव विवेकज्ञान । उद्धवा जाण निश्चित ॥ २६॥ वस्त' निःशब्द निर्गुण । तेथ जे श्रुतीचे स्फुरण । इत्थंभूत शब्दज्ञान । वेद तो जाण निगम माझा ॥ २७ ॥ तो मी वेदरूप नारायण । यालागी वेदवचन प्रमाण | श्रुत्यर्थं शब्दज्ञानं । करी पावन पाठकां ॥ २८ ॥ जाणाचया निजात्मस्वरूप । देहादि विषयाचा अनुताप । जेणे साधक होती निष्पाप । या नाव तप उद्धवा ॥ २९ ॥ अनुत्ता दमिता मन । होय पापाचे क्षालन । तेव्हा श्रुत्यर्थे आपण । कल्पी अनुमान वस्तूचें ॥ २३० ॥ देह जड मूढ अचेतन । तेथ चेतनात्मक नारायण । देहाचे मानूनि मिथ्यापण । अद्वैती मन मुसावे ॥ ३१ ॥ ते अद्धतमाप्तीचे लक्षण । अनन्यभावे आपण । सदरूसी रिघाव शरण। १ समाररूप आच्छादक पडदा २ यातायाती, सटाटोप ३ सद्गुरूची सेवा ४ गुरूच्या उपासना वारण जा ज्ञानरा स्थान गहकार दावा एब्रह्मज्ञानरूप ६सत नाही तित्य आणि अनित्य 'किया शावत मारण थचायत याना वेगळे करणे, हा वियेक झणजे ज्ञान ८ खादरसाचा नवीनपणा, चव, गोडी, स्वानदनव्हाळा १. सूक्ष्मदेदाचा निरास झाला की जीवच ब्रह्म आहे ११ज्ञानी प्ररुप चराचर प्रारूप पाहतात १२ निश्चय. १३ परमालाचे चिन्द १४ विटकारा, त्याग १५ निमम होने, रमत