या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७४२ एकनाथी भागवत. करितां तांतडी । तिळभरी हों नेदींच उघडी । झालों नेसविता वस्त्रे कोडी। भक्तसांकडीं मी निवारी ॥ ८३ ॥ तो मी भक्तसाहाकारी । अजन्मा त्याचेनि जन्म धरी । समही वर्ते अरिमित्रीं । भक्तकैवारी होऊनियां ॥ ८४ ॥ जो माझिया भक्तां हितकारी। तो मज परम मित्र ससारीं । जो माझ्या भक्तासी वैर करी । तो मी नानापरी निर्दळी ।। ८५ ।। ऐसा मी भक्तसाह्य श्रीकृष्ण । त्या माझें जे निजभजन । न करूनिया अभाग्य जन । अधःपतन पावती ॥ ८६ ॥ ह्मणशी पाप असता शरीरी । तुझें भजन घडे कैशा परी। । सकळ पापाची चोहरी । माझें नाम करी निमेपार्धे ॥ ८७॥ ऐकोनि नामाचा गजर । पळे महापातकांचा सभार । नामापाशी पापास थार । अणुमात्र असेना ॥ ८८ ॥ माझिया निजनामापुढे । सकळ पाप तत्काळ उडे । ते पाप नामस्मरत्याकडे । केवी बापुडे येऊ सके ।। ८९ ॥ अवचटें सूर्य अंधारी चुडे । तरी पाप न ये भक्ताकडे । भक्तंचरणरेणु जेथ पडे । तेथ मूळ उडे पापाचे ॥ ३९० ॥ माझें नाम ब्रह्मास्त्र जगी। महापाप बापुडे मुंगी। नामापुढे उरावयालागी । कस त्याचे अंगी असेना ॥९१ ॥ माझे नामाचा प्रताप ऐसा । माझे भक्तीची कोण दशा । पडलिया मद्भक्तीचा ठसा । तो नागवे सहसा कळिकाळा ।। ९२ ॥ यालागी माझे भजन । निर्दळी देहाभिमान । माझेनि भजनेवीण जाण । देहाभिमान तुटेना ।। ९३ ॥ जेणे तुटे देहाभिमान । ते कैसे ह्मणशी तुझे भजन । अभेदभावे भक्ति पूर्ण । तेणे देहाभिमान निर्दळे ॥ ९४ ॥ भगवद्भाव सर्वांभूती । या नांव गा अभेदभक्ती । हे आकळल्या भजनस्थिती । अहंकृती उरेना ॥ ९५ ॥ माझें नाम ज्याचे वदनीं । माझी कीर्ति ज्याचे श्रवणीं । माझा भाव ज्याचे मनीं । ज्याचे करोदिचरणी क्रिया माझी ।। ९६ ॥ जो जागृतीमाजी पाहे माते । जो स्वप्ती देखे मज एकाते । जो मजवेगळे चित्त रित । न राखे निश्चिते निजनिष्ठा ॥ ९७ ॥ यापरी भजनस्थिती। त्रिगण विकार मावळती । तेण अहंकाराची निवृत्ती । चिपयासक्ति निर्दळे ॥१८॥ भक्तासी विषयसेवन । सर्वथा वाधक नव्हे जाण । तो विषय करी मदर्पण । तेणे वाधकपण नव्हे त्यासी ॥९९॥ नाना साधने विपयो त्यागिती । त्यागिता परम दुःखी होती । भक्तः विपयो भगवंती अर्पिती । तेणे होती नित्यमुक्त ॥ ४०० ॥ ग्रासोग्रासी हरिस्मरण । तें अन्नचि होय परब्रह्म पूर्ण । त्यासी नाहीं बाधकपण । ब्रह्मार्पण सहजेचि ॥१॥ भक्ताची भजनस्थिती । विषयी मद्रूपता भाविती । तेणें मावळे विषयस्फूर्ती । नव्हे ती या रीती बाधक ।। २॥ यापरी माझें भजन । करी मनोमळक्षाळण । विकारेंसी तिन्ही गुण । करी निर्दळण देहाभिमान ॥ ३ ॥ ऐशी न करिता माझी भक्ती । न निर्दाळिता अहंकृती । करणे जे विपयासकी । ते जाण निश्चिती वाधक ॥४॥ नातुडतां अकात्मबोध । आदरू नये विपयसबंध । विपयाचा विपयज्द्वोध । अति अशुद्ध वाधक ॥ ५॥ १ सत्वर २ कोट्यवधि ३ मकाचा साक्षरती ४ भकाच्या पायाची धूळ ५ सामथ्य ६ कळिकाळाला जुमानीत नासा, खाच्या हाती मापदत नाही. माझे निजमजने ८ खाधीत झाल्यास ९ फरादिकाच्या हालचालात १० नारायणFT पार पान सुपौयाराय "विषय तो त्याचा झाला नारायण' असें भत्ताच वर्णी करितात ११ चासोचा सय, INE ११मी भरती आहे हा आरमयोधमकायचोध "अग करिवनवीण कम । तथि त निष्कौ । है जाणती शाप गएपम्प "शनभरी अध्याय ५-६३ १३ विषयपुदीची जागरूकता