या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत, नियां लागली वस्ती । तो येरे' दिवसी तेचि पधीं । लागे निश्चिती निजमार्गा ॥ २५॥ यापरी योगिया आपण । प्राक्तनपूर्वसस्कारे जाण । योगाभ्यास करी पूर्ण । परी कर्माधीन कदा नव्हे ॥ २६ ॥ साधनी असतां माझी भक्ती । तै अणुमात्र न पडे गुंती। मी भक्तकैवारी श्रीपती । राखें अहोराती निजभक्तां ॥ २७ ॥ जेथ माझे भक्तीची आवडी । तेथ विघ्ने केवी रिघती चापुडी । महाविघ्नांचिया कोडी । माझ नाम विभाडी उद्धवा ॥ २८ ॥ भजनहीन योगीश्वर । अंतरायें पावे जन्मांतरें । तरी तो की कर्मपर । नव्हे साचार पूर्वसस्कारें ॥ २९ ॥ जे पावले जीवन्मुक्ती । तेही प्रारब्धकर्मे वर्तती। मा योगभ्रष्ट कर्म त्यागिती । घडे कैशा रीती ह्मणशील ॥ ४३० ॥ मुक्ताचे जे मोक्षस्थान । तेंचि साधकाचे मुख्य साधन । यालागी त्या दोघांही जाण । कर्मबंधन बाधीना ॥३२॥ मी एक कर्मकर्ता । ऐशी ज्यास नुपजे अहंता । त्यासी ही जाण सर्वथा । कर्मबंधकता स्पर्शेना ॥३२॥ करोति कर्म क्रियते च जन्तु वेनाप्यमौ चोटित आनिपातात् । न तन्त्र विद्वान् प्रकृतो स्थितोऽपि निवृत्ततृष्ण स्वसुसानुभूत्या ॥३०॥ जन्मापासूनि मरणांत । प्राणी जे जे कर्म करित । ते ते कोणी एक प्राचीन एथ । असे वर्तवीत निजसत्ता ॥ ३३ ॥ तेथ सज्ञान आणि अज्ञान । प्राचीन कर्मे कर्माधीन । अज्ञानासी अहंकर्तेपण । ज्ञाते निरभिमान वर्तती कर्मी ॥ ३४ ॥ ह्मणसी देही असतां प्राण । केवी नूठी देहाभिमान । ज्ञाता स्वसुखानुभवे पूर्ण । अहंकर्तेपण त्या स्फुरेना ॥ ३५ ॥ दोराचे सर्पाचा महाधाक । दोर जाणितल्या नुपजे देख । तेवी अनुभविल्या ब्रह्मसुख । अहंता वाधक स्फुरेना ॥ ३६॥ ऐक योगभ्रष्टाचे लक्षण । त्याचा प्राचीनसस्कार जाण । उपजों नेदी देहाभिमान । योग सपूर्ण सिद्ध्यर्थ ॥ ३७ ॥ जे देहीं नित्यनिरभिमान । तेचि ब्रह्मसुखें सदा सपन्न । त्यासी देहीचे कर्माचरण । सर्वथा जाण वाधीना ॥ ३८ ॥ ज्ञाता देहकर्मासी अलिप्त । हेंही अपूर्व नव्हे एथ । तो देही असोनि देहातीत । तेंचि श्रीकृष्णनाथ स्वयें सागे ॥ ३९ ॥ तिष्टन्तमासीनमुत धजन्त शयानमुक्षन्तमदन्तमन्नम् । स्वभावमन्यत् किमपीहमानमात्मानमारमस्थमतिनं वेद ॥ ३१ ॥ देह उभा असतां जाण । ज्ञाता न देखे उभेपण । मा बैसल्या बैसलेपण । मानी कोण देहाचें ॥ ४४० ॥ परिपूर्ण ब्रह्माच्या ठायीं । उठणे वैसणे दोनी नाही । ज्ञाता तेचि झाला पाही । ऊठवैस कांही जाणेना ॥४१॥ दोराचा सर्प उपजला । भोग भोगूनि स्वयं निमाला । सत्यत्व नाही या बोला । तैसा देहो झाला मुक्तासी ॥ ४२ ॥ देह देवे असे एकदेशी । ज्ञाता सी देखे आपणासी । देह जाता परदेशासी । ज्ञाता गमन मानसी देखेना ॥ ४३ ॥ वस्तु वस्तुत्वें पूर्णपणे । तेथ कैंचें असे येणेजाणें । ज्ञाता सदा तद्रूप. पणे । राहणेंजाणे स्पर्शेना ॥४४॥ ज्ञाता स्वयें रिघे शयनी । परी शेजवाज न देखे अवनीं । मी निजेलो हेही न मनी । निजी निजरूपपणी सर्वदा ॥४५॥ ज्ञाता जेवू सया २ अडथज्या, विन ३ कोटी विन भगवानाम दुर सारते ४ विधान ५ दुसरा जन्म ६ प्राधम ७ उद्भवत भात ( पूपनगांतला भरियुफ गोगरस्कार १ विदेही १० परसाखरूप ११ पृथ्वीवर १२ खरखरपानदात