या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

NAA अध्याय अठ्ठाविसावा. ७४७ मणोनि सांडणे । हे नुरेचि त्यासी वेगळेपणे । ब्रह्मीं ब्रह्मपणे परिपूर्ण ।।९३ ॥ पद्धकाळी बद्धता। आत्मनि घेतली नाही तत्त्वता । अथवा मुक्तिकाळींची मुक्तता । आत्मा सर्वधा स्पर्शना ॥९॥ आत्मा अविकारी पाही । येणे निरूपणे पडे ठायीं । जरी ह्मणगी कळले नाहीं। ऐक तेही सागेन ।। ९५ ॥ आत्मा सर्वदा नित्य पाही । यालागी त्यासी उत्पत्ति नाहीं । उत्पत्ति ना लगे ज्याचे ठायीं । तो गर्भासी कहीं स्पर्शेना ॥९६॥ गर्भजन्म ज्यासी नाही । त्यासी देहाचा अभाव पाहीं । देहवीण वृद्धि कहीं। त्याचे ठायीं स्पर्शना ||९७|| जो सर्वदा विदेही । कर्म न रिघे त्याच्या ठायीं । कमवीण पद्धता पाही । आत्म्यासी कंही लागेना ॥ ९८॥ जो निरस्यय साचार । त्यासी एकही न घडे सस्कार । ज्यासी नाहीं आकार । त्यासी विकार स्पर्शना ।। ९९ ॥ जो गर्भजन्माअतीत । मरण रिघोन शके तेथ । काळाचाही न लगे घात । सयातीत परमात्मा ॥ ५०० ॥ न लगे जन्म कर्म मरण । त्यासी विकारी करी कोण । वस्तु अविकारी परिपूर्ण । यापरी जाण उद्धया ॥ १॥ निविड दाटल्या अज्ञान । आत्मा नाही न करवे जाण । पखेर झालियाही ज्ञान । आत्मा नवा जाण नुपजये ॥२॥ ज्ञानाज्ञानी अलिप्त । आत्मा निर्विकार नित्य । येचि अर्थी सदृष्टात । असे सागत श्रीकृष्ण ॥३॥ यथा हि भानोरदयो नृचक्षुपा तमो विहन्यान सु सद्विधते । मुव समीक्षा निपुणा सनी मे हन्यातमित्र पुरपस बुद्ध ॥ ३४ ॥ डोळानादते दृष्टीसी । तम अवरोधी तियेसी । सूर्य उगवूनि तमातें निरसी । परी नवे दृष्टीसी नुपजवी ॥ ४ ॥ तेवीं अविद्या क्षोभूनि सचळ । आत्मा नाही न करवेच केवळ । पुरुषवुद्धीस आणोनि पर्डंळ । मिथ्या द्वैतजाळ दासवी ॥ ५ ॥ तेथ पायल्या शुद्ध ज्ञानासी । अविद्यामळ मात्र निरसी । नवे उपजवावया आत्म्यासी । सामथ्र्य ज्ञानासी असेना ॥६॥ आत्मा निजप्रकाशेसीं । ज्ञानाज्ञानाते प्रकाशी । ते ज्ञानाज्ञान परमात्म्यासी । कदाकाळेंसी स्पर्शना ॥ ७॥ ज्ञानाज्ञानविकार । अविद्यातापाती साचार । आत्मा अविद्येहूनि पर । नित्य निर्विकार या हेतू ॥८॥ रात्रि नाही सूर्यासी । मा दिवसू काय आहे त्यासी । तेवीं ज्ञानानान आत्म्यासी । कदाकासी स्पोना ॥ ९॥ आत्मा निर्विकार स्वयंज्योती । अलिप्त ज्ञानाज्ञानस्थिती । त्या स्वरूपाची सहज माधी। उद्धवाप्रति हरि सागे ॥ १० ॥ ___ गुप स्वयज्योतिरजोऽप्रमेयो महानुभूति सक्लानुभूनि । एकोऽद्वितीयो वचसा बिरामें येनेपिता वागसपश्चति ॥ ३५ ॥ एवं स्वयज्योतीचे व्याख्यान । परमात्मा स्वप्रकागघन । साधक तद्रूप आपण । अभिन्नत्वे जाण सर्वदा ॥ ११॥ आत्मा परिपूर्ण निजपूर्णता । त्यासी वेगळी कैची माता H १ यापासून काहीही मिन नसल्यामुळे २ समजून पडेल ३ देहरहित ४ काही ५ उज्यल परिकार व ७ अधकारात ८ नाश करतो ९ माया १० आवरण ११ सुसटु सादि द्वढे १२ ज्ञान व अशान है दो ही अविद्याज म विकारच आहेत काय्यान काटा बाहन दोनही काटे राकून धारयाचे असतात त्याप्रमाणे ज्ञानाने अहान दूर सारून मग ज्ञानाज्ञानातीत में निर्मळ स्वस्वरूप तदाकार होऊन राहणे हच जमा मायक आहे १३ आत्मा पानिकारात व खप्रकाश आहे १४ स्वप्रकाश परमात्म्याचे