या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४२ एकनाथी भागवत. नेविण । यालार्गी श्रवणाचें मनन । सावधान करावे ॥ २९ ॥ मोले घेतली जे गाये । दुभतें खाता विषय होये । तेचि दान देता लवलाहें । दुभती होये परमामृते ॥ ५३० ॥ तेवीं केले में श्रवण । तें मनने परम पावन । तेंचि उपेक्षिता जाण । परिपाकी पूर्ण वाझ होय ॥३१॥ हरिनाम पडतां श्रवणीं । येकां गिळोनि जाये वदनी । येका ये कानींचे ते कानी । जाय निघोनी हरिनाम ॥ ३२ ॥ हरिनाम पडता श्रवणीं । ज्याचे रिधे अतःकरणीं । सकळ पापा होवोनि धुणी । हरिचरणी तो विनटे ॥ ३३ ॥ यापरी श्रवणी श्रद्धा । मननयुक्त करितां सदा । तै विकल्प वाधीना कदा । वृत्ति शुद्धा स्वयें होये ॥ ३४ ॥ ऐसे मननयुक्त श्रवण । करितां वोस हर्ष पूर्ण । तेणे हर्षे हरिकीर्तन । करी आपण स्वानंद ॥ ३५ ॥ हरिचरित्रे अगाध । ज्ञानमुद्रापदवध । कीर्तनी गातां विशद । परमानंद बोसडे ॥ ३६ ।। वानिती अजन्मयाची जन्में । वानिती अकर्मियाची कर्मे । सरती अनामियाची नामें । अतिसप्रेमें डल्लत ॥ ३७॥ साधावया निजकाज । सानि लौकिकाची लाज । कीर्तनी नाचती भोर्ज । अतिनिर्लज्ज निशंक ।। ३८ ॥ कीर्तने निर्देळिले दोष । जप तप ठेले निरास । यमलोक पाडिला वोस । तीर्थाची आस निरास जाहली ॥ ३९ ॥ यमनियमा पडती उपवास । मरो टेंकले योगाभ्यास । कीर्तनगजरें हपीकेश । निर्दाळी दोप नाममात्रे ।। ५४०॥ कीर्तनाचा घडघडाट । आनंदु कोदला उद्भट । हरु डोले वैकुंठपीठ । तेणें सुख नीलकड़ ताडवनाचे नाचतु ॥४१॥ यापरी हरिकीर्तन । देत परम समाधान । हा भक्तिराजमार्ग पूर्ण । ये मार्गी स्वयें रक्षण चक्रपाणी कर्ता ॥४२॥ चक्र घेऊनि भक्ताचे ठायीं । ह्मणे तुझें कार्य कायी । मज जगी वैरीचि नाहीं । भक्तछेपी पाही निजशस्त्रे नाशी ॥४३॥ चक्र अभिमानाचा करी चेदा । मोहममता छेदी गदा । शंखें उद्बोधी निजवोधा । निजकमळे सदा निजभक्त पूजी ॥ ४४ ॥ जेथे चक्रपाणी रक्षिता । तेथें न रिघे भयाची कथा । वार्ता यापरी कीर्तिवंता । हरि सर्वथा स्वयें रक्षी ॥ ४५ ॥ ज्यासी न करवे कथाश्रवण । अथवा न टके हरिकीर्तन । तिही करावे नामस्मरण । राम कृष्ण गोविंद ॥ ४६ ॥ अच्युतनामाची निजख्यातीचेवैल्या कल्पाती हो नेदी च्युती । त्या नामाते जे नित्य स्मरती । ते जाण निश्चिती अच्युतावतार ॥४७॥ रामकृष्णादि नामश्रेणी । असंड गर्जे ज्याची वाणी । त्यासी तीर्थ येती लोटागणी । सुरवर चरणी लागती स्वयें ॥४८॥ॉप नामाचें निजतेज। यम वंदी चरणरज | नामापाशी अधोक्षज । चतुर्भुज स्वयें तिष्ठे॥४९॥ नामाचेनि पडिपाँडे । कायिसे भवभय बापुडे । कळिकाळाचे तोंड कोणीकड़े। नामापुढे रिघावया॥५५०॥ जेवढी नामाची गती तेवढें पाप नाही त्रिजगता । नामापाशी चारी मुक्ती जाण निश्चिती विदेहा ।। ५१ ॥ ऐक राया सावधान । नामापरतें सुगम साधन । सर्वथा नाही नाही आन । निश्चय जाण नेमस्त ।। ५२ ।। जन्म नाम कर्म श्रीधर-1-श्रवणे उद्धरती पामर । यालागी हरिलीला सुभद्र । शास्त्रज्ञ नर वर्णिती ॥ ५३॥ ऐसा बाणल्या भक्तियोग । न धरी जाणपणाचा फुगें । त्यजूनी अहममतापाग । विचरती निःसग हरिकीर्तने ॥५४॥ ऐहिक मुसाचा उपभोग २ पालासन), शेवटी ३ ही च पुढील अशा दोन ओव्या आमच्या पैठणहून आणविटेल्या प्रतीत आहेत दुसन्या कोणलाही छापील प्रतीत नाहीत ४ धुपणी, क्षालन ५ भरपूर पाहतो ६ सोंग ७ आशारहित, भाधारहीन, कारण त्याकडे कोणी पाहीना ८ पुष्कळ ५ विष्णु १० करवत नाही ११ जागी झाली असता १२ अध पात १३ नावाची श्रेणी-पफि १४ मोठे प्ररळ १५ थोरपणापुढे १६ भाग्यशाली १७ गर्व १८ मीपणाची पराधीनता