या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७५० एकनाथी भागवत. निद्व । हा निजात्मबोध दृढ केला ॥ ५८ ॥ एवं आत्मा निद्वंद्व अद्वैतें । तो आहे नाही ह्मणावया येथे । कोणी नुरेचि गा ह्मणतें । आत्मा निजात्मते परिपूर्ण ॥ ५९॥ आत्मा निजात्मता सदोदित । ससार तेथ आरोपित । येचि अर्थों श्रीकृष्णनाथ । असे सांगत श्लोकार्थे ॥ ५६०॥ __ एतानानात्मसमोहो यद्विकरपस्तु वेचले । आत्मवृते स्वमात्मानमवलम्बो न यस्य हि ॥३६॥ आत्मा केवळ नित्यमुक्त । त्रिगुण गुणांसी अतीत । नभाहुनि अतिअलिप्त । सदोदित पूर्णत्वे ॥ ६१॥ ब्रह्म अखंडदंडायमान । सर्वदा स्वानंदघन । ऐसे अलिप्ती प्रपंचभान । तो मिथ्या जाण आरोपू ॥ ६२ ॥ आरोपासी अधिष्ठान । स्वयें परमात्मा आपण । यालागी प्रपंचाचे भान । तेथेचि जाण आभासे ॥ ६३ ॥ परमात्म्याहूनि भिन्न । प्रपंचासी नाही स्थान । यालागी उत्पत्ति स्थिति निधन । तेथेचि जाण आभासे ॥ ६४ ॥ जेवी दोराचा सर्प पाही । दोरावेगळा न दिसे कही । दोर सर्प झालाचि नाही । तरी त्याच्या ठायीं आभासे ॥६५॥ तेची निर्विकल्प पूर्ण ब्रह्म । नातळे नाम रूप गुण कर्म । तरी त्याच्या ठायीं भ्रम । प्रपंच विपम परिकल्पी ॥६६॥ जेवी दोरी भासे मिथ्या सर्प। तेवी ब्रह्मीं मिव्या भंवारोप । तेथ सुखदुःख भयकंप । तोही खटाटोप मायिक ॥ ६७ ॥ एव प्रपंचाचे मिथ्या भान । वस्तु शुद्धत्वे स्वानंदघन । हे निर्दुष्ट केले निरूपण । ब्रह्म परिपूर्ण अद्वय ॥ ६८ ॥ एवं नाना युक्ती सुनिश्चित । ब्रह्म साधिले अवाधित । हे न मानिती जे पंडित । तें मत खंडित श्रीकृष्ण ॥ ६९ ॥ यनामाकृतिभिर्दाह्य पञ्चवर्णमयाधितम् । व्यर्थेनाप्यर्थवादोऽय वयपण्डितमानिनाम् ॥ ३७ ॥ वेदवेदांतप्रतिपाद्य एथ । सकळ शास्त्रार्थाचे निजमथित । ब्रह्म अद्वय सदोदितं । म्यां सुनिश्चित नेमिलें ॥ ५७० ॥ तें हैं माझें निजमत । उपेक्षुनिया पडित । ज्ञातेपणे अतिउन्मत्त । अभिमानयुक्त पांडित्यें ॥ ७१ ॥ त्या पंडिताचे पांडित्यमत । प्रपंच प्रत्यक्ष अनुभूत । तो मिथ्या मानोनिया एथ । कैंचें अद्वैत काढिले ॥ ७२ ॥ अद्वैतासी नाही गावो । जेथ तेथ जरी पाहो जावों । अद्वैता नाही नेमस्त ठायो । यालागी पहा हो ते मिथ्या ॥ ७३ ॥ रूप नाम गुण कर्म । पंचभूते भौतिके विषम । चतुर्वर्ण चारी आश्रम । सत्य परम मानिती ॥ ७४ ॥ सत्य मानावया हेंचि कारण । मनोभ्रमें भ्रमले जाण । ज्ञानाभिमाने छळिले पूर्ण । आपण्या आपण विसरले ॥ ७५॥ मुख्य मानिती विषयसुख। विपयार्य पुण्य करावे चोस । स्वर्ग भोगावा आवश्यक । हे सत्य देख मानिती ॥ ७६ ॥ विपय सत्य मानिती परम । हे देहाभिमानाचे निजवर्म । तेणे सज्ञान केले अधम । मरणजन्म भोगयी॥७७॥ पुढती स्वर्ग पुढती नरक । पुढती जननीजठर देख । यापरी पंडित लोक । केले ज्ञानमूर्स अहंमते ।। ७८ ॥ त्याचे ज्ञान ते वेदवाह्य । सर्वथा नव्हे तें ग्राह्य । जैसे अत्यजाचे अन्न अग्राह्य । तैसे ते होय अतित्याज्य ॥ ७९ ॥ ज्ञानाभिमानि पाणायारा २ सदोदित आनदपुण ३ आश्रय ४ ह्या अध्यायात पैठणपोषीत जेथे तेथे 'निदान' हा शब्द असून इतर प्रतात निधन' हा शब्द आढळतो साचा अर्थ 'त्य' असा आहे. निदान ५ ससाराची करपना ६ निदाप परदा मयन मुघटेर ८ सिद्ध पे ९ पूर्वनोमासर १० प्रपय अबाधित ( सत्य ) आहे असे लाचे मत आहे अनाप एकदा एका परम भाविक महाराच्या घरी जेवले. त्यावरुन त्याना सकर समत होता असे मानणाय योगाचा विचार करावा धा