या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७५२ एकनाथी भागवत. वायु मेळवूनि वायुआंतौता । आणिती निजपंथा अभ्यासवलें ॥१॥ वायु क्षोभोनि सकोप । जै जठराबरी पडे झडप । ते क्षुधा खवळे अमूप । तृप्तीचे रूप उठीना ॥२॥ तेथ मोकळा सांडूनि प्राण । अपान वाढवावा आपण । तो जठरा आलिया जाण । तेथ क्षोभला प्राण सहजचि ये ॥३॥ तेथ प्राणापानऐक्यता । सहजें ये साधकांच्या हाता । मग पट्चक्रे भेदिता । क्षणही सर्वथा लागेना ॥ ४ ॥ तेव्हां सतरावियेचें अमृतपान । साधकासी फावे सपूर्ण । यापरी क्षुधानिर्दळण । येणे योगें जाण साधिती ॥५॥ परदारा परद्रव्यासक्ती । हे पापकर्माची फळप्राप्ती । याची करावया निवृत्ती । तपश्चर्या निश्चिती उद्धवा ॥ ६ ॥ भावे करिता मंत्रानुष्ठान । तेणे वैराग्य उपजे जाण । वैराग्य विषयनिर्दळण । सहजे जाण साधकां ॥७॥ शुद्ध मंत्राचे पुरश्चरण । करी विघ्नांचे निर्दळण । तेथ पिशाचवाधासचरण । घेऊनि प्राण स्वयें पळे ॥८॥ शरीरी सचरल्या व्याधी । त्याते निर्दळी दिव्य औपची । मनाचा छेदावया आँधी । योग त्रिशुद्धी साधावा ॥ ९॥ तेथ साधल्या योगसिद्धी । समूळ निर्दळी आधिव्याधी । सकळ विघ्नातही छेदी । जाण त्रिशुद्धी उद्धवा ॥ ६१० ॥ हे किती सागू भिन्न भिन्न । भावे करितां माझें ध्यान । सकळ उपसा निर्दळण । तेंचि निरूपण हरि सागे ॥ ११ ॥ काश्चिन्ममानुध्यानेन नामसङ्कीर्तनादिभि । योगेश्वरानुवृत्त्या वा हन्याशुभदान् शन ॥१०॥ आधिव्याधींसी सकळ विघ्न । विकल्प विकर्म देहाभिमान । ज्ञानाभिमानासी दहन । करी ध्यानक्षण उद्धवा ॥ १२ ॥ माझिया ध्यानाचे परिपाठीं। उपसर्ग पळती उठाउठी । शोधिता विघ्न न पडे दृष्टीं । निव सृष्टी साधका ॥ १३ ॥ माझा लागल्या ध्यानभावो । उपस. गर्गाचा नुरेचि गयो । सकळ विघ्नाचा अभावो विकल्प चावो स्वयें होती ॥ १४॥ ह्मणगी घालोनि आसन । एकाग्र करोनिया मन । के ठसावेल तुझें ध्यान । तें साधका विघ्न वाधीना ॥ १५ ॥ असो ने टके माझें ध्यान । ते सोपा उपाव आहे आन । माझं करिता नामकीर्तन । विघ्ननिर्दळण हरिनामें ॥ १६ ॥ जेय नामाचा घडघडाट । तेथ उपसगों न चले वाट । महाविघ्नाचा कडकडाट । करी सपाट हरिनामें ॥ १७ ॥ अखंड माझी नामकीती । ज्याच्या मुखास आली वस्ती । त्या देखोनि विघ्नं पळती । उपसा नुरवी निःोप ॥ १८ ॥ माझ्या नामाचा निजगजर । पळवी महापापसभार । उपसगो नुरवी थार । नाम सधरै हरीचे ॥ १९ ॥ अवचट घेता माझें नाम । सकळ पातका करी भस्म । जेथ अखड माझें गुणनामकर्म । तेथ विघ्नसम्भ्रम स्पर्शना ।। ६२० ॥ माझे नामकीर्तीचे पनाडे । ज्याची वाचा अखड पढे । विघ्ने न येती तयाकडे । जेवीं सूर्यापुढे अधिार ॥२१॥ माझे नामकीर्तीवीण येथे । ज्याचे तोंड न राहे रितें । तो नागवे महाविघ्नात । जेवीं पतंगाते हुँतागू ॥ २२ ॥ नामकीती दाटुंगी होये । हें विश्वासे मानले आहे । त नाम मुखी केवी राहे । करावें काये ह्मणशील ॥ २३ ॥ मुखीं नामनिवाह व्हावा । १मनोव्यथा २ कित्येक रोग योगधारणेने जाबावे समजे सतापकाळी सोमाची व शैत्यपीडेला सूयाची धारणा कराग पातादि रोग यायधारणेन आसनाच्या योगाने नष्ट करावेत. च पापग्रह. स. इत्यादि तपश्चयों व मत्राषष याना १७ ३ क्षगमर स्टेलें ध्यान ४ व्यथ ५ साधत नसेल तेव्हा कामादि विघ्नाचा नाश नामसकातनान । ५ उपसग जळती निशेप ८ बलिष्ठ, समर्थ ९ सहज १० अमि, ११ बळक्द,