या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

6५४ एकनाथी भागवत काळ अतिदुर्धर । नेणोनि अविवेकी नर । वांछिती काळजयो पामर । देह अजरामर करावया ॥४७॥ जे जे दिसे ते ते नासे । हे काळसत्ता जगासी भासे । तरी अजरामरत्वाचे पिसे । मूर्ख अतिप्रयासे वांछिती ॥४८॥ थिल्लरीचा तरंग जाण । वांच्छी अजरामरपण । तंव थिल्लरासचि ये मरण । तेथ यांचवी कोण तरंगा ॥ ४९ ॥ तेवीं ससारचि नश्वर । त्यातील देह अजरामर । करूं वांछिती पामर । उपायीं अपार शिणोनी ॥६५०॥ देह जाईल तरी जावो । परी जीव हा चिरजीव राहो। तदर्थ कीजे उपावो । तैसे अमरत्व पहा हो नरदेहा ॥५१॥ देह केवळ नश्वर । त्याते अविवेकी महाधीर । करूं ह्मणती अजरामर । उपायीं अपार शिणोनी ।। ५२ ॥ केवळ काळाचे खाँजे देहो । तो अमर करावया पहा हो । जो जो कीजे उपायो । तो तो अपायो साधकां ॥५३॥ एवं मूढतेचे भागी । देहाच्या अमरत्वालागी । शिणोनि उपार्थी अनेगी । हठयोगी नागवले ॥ ५४॥ परकायाप्रवेशार्थ जाण । शिणले साधिता प्राणधारण । एवं धरिता देहाभिमान । योगिजन नाडले ॥ ५५ ॥ देहाचें नश्वरपण । जाणोनिया सज्ञान । न धरिती ते देहाभिमान । तेंचि निरूपण हरि सांगे ॥५६॥ न हि तस्कुशलदृश्य तदायासो हपार्थक । अन्तमत्वाच्छरीरस्य फलस्पेच वनस्पते ॥ ४२ ॥ विचारिता हा ससार । समूळ अवघा नश्वर । तेथ देहाचा अजरामर । ज्ञाते आदर न करिती ॥ ५७ ॥ देहअजरामरविधी । ज्ञाता सर्वथा न घाली बुद्धी । देहीं साधिल्या ज्या सिद्धी । त्या त्रिशुद्धी चाधिका ॥ ५८ ॥ देह तापल्या ज्वरादि तापें । तदर्थ मरणभये कापे । तेथ शीतळ आणिल्याही साक्षे । तेणेही रूपे मरणचि ॥ ५९ ॥ मिथ्या देहीचा देहाभिमान । सदा भोगवी जन्ममरण । तो अजरामर करिता जाण । देहवंधन दृढ झाले ॥ ६० ॥ साधोनिया योगसाधन । दृढ केले देहबंधन । देहींच्या सिद्धि भोगिता जाण । अधःपतन चुकेना ॥ ६१॥ हो का ज्ञानार्थ योग साधितां। प्रसगें सिद्धि आलिया हाता । त्याही त्यागाव्या तत्त्वता । निजस्वालागुनी ॥६२ ॥ ज्याची चाल रायापाशी। लांच हाता ये तयासी । तेणेचि पावे अपमानासी । तेवी साधकासी घातका सिद्धी ।। ६३ ।। वृक्षासी मोडूनि आलिया फळें । त्या फळासी वृक्ष नातळे । तेवीं आलिया सिद्धीचे सोहळे । वैराग्यवळें त्यागावे ॥ ६४ ॥ कोरडे वैराग्यवळे । त्याग कीजे तो आंडसळे । त्याग विवेकवैग्यमेळे । तै सिद्धीचे सोहळे तृणप्राय ॥६५॥ आधळे होतिरू मातले । पतन देखे आपुले । तेवी अविवेके त्याग केले । ते ते गेले अधःपाता ॥६६ ॥ मूळी देहचि नश्वर एथ । तेथींच्या सिद्धि काय शाश्वत । ऐसे विवेकवैराग्ययुक्त । होय अलिप्त देहभोगा ॥ ६७ ॥ एथ देह तितुका अनित्य । आत्मा एक नित्य सत्य । हे जाणोनि विवेकयुक्त । जडले निश्चित आत्माभ्यासी ॥ ६८ ॥ योग निपेयतो निस्य कायश्चत्मरूपतामियात् । तद्रद्दध्यान मतिमान्योगमुत्सृज्य मरपर ॥ ४३ ॥ योग साधिता परमाधों। सिद्धि वश्य झालिया हाता । त्या त्यागाव्या तत्त्वत्ता। १ पट, गळ • देवक्यातला. ३ साध ४ अपाय ५ पसले ६ भरून ७टिक्त नाही ८ विवेक आणि वराग्य या दाहीच्या सयोगापासा उत्पन्न होणारा लाग टिकाऊ असतो विवेक क्षणजे नित्यानित्यवस्तुविवेक व पराग्य हणज पिराविषयी किंमहुना अखिल यालिपी प्रीति. हत्ती १० आत्मचिंतनात. .