या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय एकोणतिमावा. ७५९ प्रमाणे जाहली अप्रमाण । बोधेसी क्षीण विवेक जाहला ॥ २४ ॥ तेथ बोल ना मौन । आकार ना शून्य । गुण आणि निर्गुण । समूळ जाण असेना ॥ २५ ॥ ऐशी ब्रह्माची निजस्थिती । कृष्णकृपा उद्धवासी प्राप्ती । अवळांसी अगम्य निश्चिती। जन कैशा रीती तरतील ॥ २६ ॥ ब्रह्मस्थिति अतिदुर्गम । हे उद्धवासी कळले वर्म । साधकाचे साधावया काम ! उपायो सुगम पूसत ॥ २७ ॥ कृष्ण निजधामा जाईल आता । मग ब्रह्मप्राप्ति न ये हाता । साधक गुंतेती सर्वथा । उपाय तत्त्वता कोण सागे ।। २८ ॥ एवं साधकाचिया हिता। उद्धव कळवळोनि तत्त्वता । सुगमप्राप्ती ये हाता। तो उपाय अच्युता पूसत ॥२९॥ एकुणतिसावा निरूपण । ब्रह्मप्राप्तीचे सुगम समाधान । सप्रेम भगवद्धजन ते भफिलक्षण हरि सागे ॥ ३० ॥ सुगम साधने ब्रह्मप्राप्ती । अंचळासी लाभे जैशा रीतीं । सा श्लोकी देवासी विनंती । उद्धव तदर्थी करितसे ॥३१॥ ॥ उद्धव उवाच ॥ सुदुस्तरामिमा मन्ये योगचर्यामनामन । यथाऽक्षसा पुमान् सिध्येत्तन्मे ब्रह्मासाऽस्युत ॥ १॥ पूर्वाध्यायीं ब्रह्मस्थिती । सागितली जे दुर्गम गती । भोळ्या भाविका अवळाप्रती । हे ब्रह्ममाप्ती साधेना ॥ ३२ ॥ वस्तुं व्यक्त ना अव्यक्त । शेखी प्रकट ना नव्हे गुप्त । न कळे मूर्त की अमूर्त । केवीं साधका तेथ प्रवेशू ।। ३३ ॥ जे स्थूल ना सूक्ष्म होये । जे आहे नाही शब्द न साहे । जेय पाहते पाहणे दोनी जाये । ते साधका होये केली साध्य ॥ ३४ ॥ जे दिसे ते ब्रह्म ह्मणावे । तंव ते माया रूपनावे । आता नाहीचि ह्मणोनि सांडावें । तेणेही नाडावे साधकीं ।। ३५ ।। जे आकार ना नव्हे शून्य । जेथे न रिघे ध्येय ध्यान । ज्यासी लाजे ज्ञेय ज्ञान । ज्याते साधन स्पर्शना ॥ ३६॥ न चढ़े शब्दाचे हात । जे नातुडे मौनाच्या आत । आतबाहेर नाही जेथ । काय साधी तेथ करावे ॥ ३७॥ नाही आतबाहेर विचारा । तेथ काय धरावे निर्धारा । जेथ निर्धारूही पुरा । धरावया धीरा धीर नाहीं ॥ ३८॥ साधकी स्थिर करावया मन | काही न दिसे अवलंबन । तेथे अनात्मे अज्ञान जन । त्यांसी दुस्तर जाण हा योगू ॥ ३९ ॥ यापरी निजास्मप्राप्ती। कदा न चढे अबळाहाती । मज संच मानले निश्चितीं । हे आत्मस्थिति दुस्तरू ॥ ४० ॥ ऐशिया ब्रह्माची ब्रह्मप्राप्ती । अज्ञान अप्रयासे पारती । तैशी सुगम साधनस्थिती । साग श्रीपती कृपालुवा ॥४१॥ तुवा निजधामा प्रेयाण । माडिलेसे अतित्वरेन । एथ तरावया अज्ञान । सुगम साधन सागिजे ॥४२॥ ह्मणोनि घातले लोटागण । धांचोनि धरिले श्रीकृष्णचरया । तुज गेलिया अज्ञान जन । तराक्या साधन सुगम सागे ॥४३॥ पणियापरीस पायउतारा । खिया अवळा अतिसोपारा । तशिया उपायमकारा । गाङ्गधरा सागिजो ॥४४॥ तुझ्या ठायीं समाय पूर्ण । परी नेणती शब्दज्ञान । १ज्ञानयोगारि साधन करण्यास जे असमय अशाला ? गोंधळतील, ससारातच गुतून राहतील ३ महा होना ४ नमरूप वस्तु स्पष्ट की अस्पष्ट, प्रवद गुप्त, मूत किंवा समूत भनिवचनीय असल्यामुळे त्याचे ठिकाण बार काचा प्रवेश क्सा व्हावा ५पसावं ६ आधार ७ ज्याना सामज्ञान नाही असे मद पुरुप ८ ठाम वाटते की आत्मान दुज्ञेय आहे ९ गमन १. तुम्ही निसयामी गेल्यावर सोल पाण्यात पोहून जाण्यापेक्षा पापडतारा परा हे दोन चरण प्रस्तुन भागरतात पुष्पक ठिकाणी आरे आहेत "पीयानि पाचप्तारा । मागवतधर्म अतिगोपारा से पर माध्यायाच्या शेवट नाधानी झटले आहे. मारवरीच्या पथमाध्यायाच्या शेवरीही "तो पम्हण्याने पावनतारा । सोहपा । जसा" असे शब्द आहेत. ,