या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय एकोणतिसावा. ७६१ निजसार । तुझी भक्ति साचार श्रीकृष्णा ।। ६६ ॥ जाणोनि भक्तीचे रहस्य । हृदयप्रेमा लोधले मानस । तेचि विज्ञान राजहस । भजनसाराश सेविती ।। ६७ ॥ काया वाचा आणि मन । सद्भावें सदा सपन्न । ऐशिया भक्ता तुझे चरण स्वानंदें पूर्ण दुभती ॥६८|| धर्मअर्थकाममोक्षासी । साङ्ग साधने सिद्धी त्यासी । विकळ जाहलिया साधनासी । ये साधकासी अपानो ॥६९॥ तैशी तंव तुझी भक्ति नव्हे । तुज भजता जीवेभावे । भजका विन कटा न पवे । शेसी भक्त नागवे विनासी ।। ७० ॥ जे सूर्य आणि खद्योतासी। भेटी होय सावकाशी । तरी विघ्नं भक्कापाशी। धीरू यापयासी न धरिती ॥७१॥ पड़ता पंचाननाची घाणी । होय मदगजभंगाणी | तेची तुझ्या भावार्थभजनी । होय धूळधाणी विधाची ॥ ७२ ॥ येणे निश्चयें निजसपन्न । तुझ्या चरणी अनन्यगरण । त्यांसी नातळे जन्ममरणमा इतर विघ्न से कैचे ।।७३ ॥ येणे भावे जे अनन्यशरण । त्यासी तुझे निजचरण । म्वानः सदा करिती पूर्ण । जेवीं कामधेनु जाण निजवत्सा 11७४ 11 भक्तिसरोवरी निर्मळ । नवविध रसे रसिक जळ । तेथ तुझे चरणकमळ । विकासत केवल भावार्थसूर्य ॥ ७५ ॥ तेथ स्वानुभवैभ्रमर । झेंपावोनिया अरुवार । कुचंगों नेदिता केसर । आमोदसुखसार सेविती ॥ ७६ ॥ तेथ विवेकी परमहंस । ते सरोवरीचे राजहंस । चरणकमळी करूनि वास । आमोद सुरस सेविती ॥७७॥ हो का आर्त जिज्ञासु अर्थार्थी । हेही ते सरोवरी असती । परी कमळामोद नेणती । ते क्रीडती कमळातळी ।। ७८ ॥ ऐसिया भोळ्या भक्तासी । तूं तारिसी हपीकेशी । एवं जे जे लागले भक्तीसी । अपावो त्यासी असेना ।। ७९ ।। भावे करिता तुझें भजन । तू भावार्थे होसी प्रसन्न । तुझ्या प्रसनता तुझे चरण । स्वानंद पूर्ण चर्पत ॥ ८०॥ तू विश्वमूर्ति विश्वेश्वरू।तूं ब्रह्मादिकाचा ईश्वरू । तुझा जाहलिया अभय करू । भक्ता भवभारू स्पर्शेना ॥ ८१॥ तुझी भक्ति त त्याचे सत्कर्म । तुझा भान तो त्यांचा स्वधर्म । तुज नैवेद्य अर्पणे उत्तम । तोचि योग परम भक्ताचा ॥ ८२॥ नित्य स्मरणे तुझें नाम । हाचि भक्ताचा जपसभ्रम । तुझें कीर्तन मनोरम । ते समाधि परम भक्ताची ॥ ८३ ॥ एम भक्त करिती जेजे कर्म । ते तें तू होसी पुरुषोत्तम । ज्यासी तूं तुष्टसी मेघश्याम । त्यासी भवचम स्पर्शना ।। ८४॥ यापरी भजनमुखें । भक्त तारिसी निजात्मसुखें । तेणे सुसाचेनि हरिखें । अतिसतोसें डुल्लत ॥ ८५॥ एवं अनपेक्षित भक्तजन । तूं निजसुस करिसी पूर्ण । तुज न रिपती जे गरण । ते मायेने जाण मोहिले ॥८६॥ जे तुझ्या चरणासी विमुस ते स्वीही न देसती मुस। चढतवाढते भोगिती दुःख ! मायेने मूर्स ते केले ॥८७ ॥ त्यजनि तुझें चरणध्यान । करिता योग यागक्रिया दान । तें ते साधका होय वधन । सरळे अमिमान मातृत्व ।।८८॥ पूर्वलोकाना धरण । 'स्वन्माययाऽमी यिहता न मानिन' ।। हाचि ग्लोकींचा अतील चरण ! उपक्रमोनिया आपण! पडिताचा ज्ञानामिमान अमरपण प्रकाशी||८|आली ज्ञाते आली योगी। आनी प्रवर्तक कर्ममागा। आझी प्रोत्रिय १ या साधतान योग हे श्रेष्ठ आहेतच, पण त्याहूनही नुसी भषि श्रेष्ठ माह पपरे पदाता ४ घाण, याम ५ गगाजापट ६ भारमाभव हाच योगीएक मगर ७ र ८ ग पुरता. . द १० पीडिन ११क्षाच्छु १२ द्रव्यामिलापी. १३ भात, नाश १४ मा १५ जनाची लगबग, पदाटोप १६ निरपेश भर १७शावेपणाच्या अभिमानाने, १८ पेदपाठक ए.मा.६ - - - - -- - - - - -