या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत. सपूर्ण सांगेन ॥ २५ ॥ उद्धवा तूं माझा निजसखा । यालागी निजभजनआवांका । आरंभूनि पूर्वपीठिका । सक्षेपें देखा सागेन ।॥ २६ ॥ कोटिशस्त्र रुपल्या पाहें । तरी तो शूर वांचला राहे । तोचि वर्माचेनि एकै धायें। मरण लाहे तत्काळ ।। २७ ॥ तेवीं करितां नाना साधन । अनिवार्य जन्ममरण । त्यासी माझें सक्षेपभजन । समूळ जाण निर्दळी ॥ २८ ॥ कृष्ण घनश्याम महाधन । उद्धवचातकालागी जाण । वपला स्वानंदजीवन । तेणे त्रिभुवन सुखी होये ॥ २९ ॥ लोटलिया वर्षाकाळ । शारदीचे निववी जळ । तेवीं सुसाचे सुखकल्लोळ । भजने प्रवळ एकुणतिसावा ॥ २३० ॥ एकादशाचिया अती । सुगमत्वे ब्रह्मप्राप्ती । तदर्थ उत्तमोत्तम भक्ती । स्वयें श्रीपति सांगत ॥३१॥ कुर्यात्सर्वाणि कर्माणि मदर्थ शनके सरन् । मध्यर्पितमनश्चित्तो मछर्माऽममनोरति ॥ ९ ॥ देशाचारे कुलाचार प्राप्त । वृद्धाचारादि जे एथे । जे कां वेदोक्त नित्यनैमित्य । कम समस्ते या नाव ॥ ३२॥ माझेनि उद्देश कर्म जे एथ। या नांव साधारण मंदर्घ । कर्मासवाह्य मज देखत । मुख्यत्वे मदर्थ आयास न करितां ॥ ३३ ॥ सकळ कर्म माझेनि प्रकाशे । कर्मक्रिया माझेनि भासे । ऐसे समूळ कर्म जेथ दिसे। तें अनायासे मदर्थ ॥३४॥ कर्मा आदी मी कर्मकर्ता । कर्मों कर्मसिद्धीचा मी दाता । कर्मी कर्माचा मी फळभोक्ता। या नांव कृष्णार्पणता कर्माची ॥ ३५ ॥ सहसा ऐसें नन्हे मन । तैं शनैःगनै अनु. संधान । अखंड करितां आपण । स्वरूपी प्रवीण मन होय ॥३६॥ मनासी नावडे अनुसधान । तै करावे माझं स्मरण | माझेनि स्मरणे मन जाण । धरी अनुसधान मगजनी ॥ ३७॥ भजनअभ्यासपरवडी । मनासी लागे निजात्मगोडी। तेथें बुद्धि निश्चयें दे वुडी। देहअहंता सोडी अभिमान ॥ ३८ ॥ माझ्या स्वरूपावेगळे कही। मनासी निघावया वाडी नाही । ऐसे मन जड़े माझ्या ठायीं । मदर्पण पाहीं या नाव ॥ ३९॥ ऐसें मद्पी निमग्न मन । तरी आवडे माझें भजन । माझिया भक्तीस्तव जाण । परम पावन मद्भक्त ॥२४॥ हह्मणसी विपयनिष्ठ मन । कदा न धरी अनुसधान । तेचि अर्थीचा उपाय पूर्ण । स्वयं श्रीकृष्ण सागत ॥ ४१ ॥ देशान्पुण्यान् सश्रयेत मदतैः साधुभि नितान् । देवासुरमनुष्येषु मदताचरितानि च ॥ १० ॥ । देश पावन कुरुक्षेत्र । अयोध्या देश अतिपवित्र । गंगायमुनाचे अतर । पवित्र अपार अर्बुदाचळ ॥ ४२ ॥ कलापग्राम नंदीग्राम । पावन देश वदरिकाश्रम । पचवटी श्रीरामाश्रम । पावन परम गौतमीतट ॥ ४३ ॥ जेथ लागले श्रीरामचरण । पावन देश दंडकारपय । मथुरा गोकुळ वृंदावन । परम पावन ब्रह्मगिरी ॥४४॥ पावन पाइरगक्षितीजे का दक्षिणद्वारावती । जेथ विराजे विठ्ठलमूर्ती । नामें गर्जती पंढरी ॥ ४५ ॥ निर्दळी सकळ पापासी । पंचक्रोशी जे का काशी । पुण्य देश वाराणसी । साधकासी अतिसाह्य ॥ ४६ । पुण्यसरिता जेथ वाहती । तेही साधकां पावन क्षिती । गंगा यमुना सरस्वती। सावरमती वैतरणी ॥४७॥ गडकी नर्मदा तपती । गोदावरी भीमरथी । कृष्णावेण्या तुगा गोमती । पाचन क्षिती श्रीशैल ॥४८॥ कावेरीचे उभय तीर । पवित्र क्षिती चिदं १ भानाचा गोषवारा. - अगात टोचली तरी ३ छाती, क्ठ इत्यादि ठिकाणच्या ४ निजानदउदक ५ शरदमतू बाल ६ मदर्पण ७ ध्यान, चितन ८ निष्णात, तीन सवडी १. आश्रयेत ११ मध्यस्थ प्रदेश, दुआवनात, १२ आवृचा पाहाढ, १३ फाल्पी १४ नासीक, १५ पदरपुर, १६ पुण्यकारक नद्या. १७ तापी.