या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत.. तत्त्वता । मोक्ष सर्वथा वंदी त्यातें ॥ १४ ॥ योग याग ज्ञान ध्यान । सकळ साधनांमाजी जाण । मुख्यत्वे हेचि साधन । तेंचि निरूपण हरि सांगे ॥ १५॥ नरेनमीक्ष्ण मदार पुसो भावयतोऽचिरात् । स्पर्धाऽसूयातिरस्कारा साहकारा वियन्ति हि ॥ १५ ॥ ' जो श्रोत्रिय सदाचार उत्तम । का जो जातिस्वभावे अधम । का अनाचारें अकर्म । येथे सद्भावें सम देखे जो वस्तु ॥ १६ ॥ चराचरौं भगवद्भावो। देखणे हा शुद्ध भायो। तरी नराच्याच ठायी देवो । साक्षे पहा हो कृष्ण कां सांगे ॥ १७ ॥ मनुप्याच्या ठायीं जाण । प्रकट दिसती दोपगुण । तेथ साक्षेप आपण । ब्रह्म परिपूर्ण पहावें ॥ १८ ॥ चौयायशी लक्ष योनी अपार । त्यांत व्यायशी लक्ष नव्याण्णव सहस्र । नवशे नव्याण्णव योनी साचार । मुक्त निरतर गुणदोपार्थी ।। १९ ॥ परी मनुष्ययोनीच्या ठायीं । दोपन देखे जो पाहीं । तोचि देहीं विदेही । अन्यथा नाहीं ये अर्थी ॥ ३२० ॥ मनुष्यदेही ब्रह्मभावो । देखे तो संभाग्य पहा हो । चहूं मुक्तींचा तोचि रावो । जगी निःसदेहो तो एक ॥ २१ ॥ सर्व भूती भगवद्भजन । ऐसे ज्यासी अखंड साधन । त्या नराचा देहाभिमान । क्षणार्धे जाण स्वयें जाये ॥ २२ ॥ जातां देहाचा अहंकार । रिघे सकुटुंव सपरिचार । स्पर्धा असूया तिरस्कार । येणेसी सत्वर समूळ निधे ॥ २३ ॥ देही ममता तोचि अभिमान । आपुल्या ज्ञानेसी समान । त्याचे निर्भसणे जे ज्ञान । स्पर्धा जाण या नांव ॥ २४ ॥ आपणाहूनि अधिक ज्ञान । ऐसे जाणोनि आपण । त्याचे गुणी दोपारोपण । करणे ते जाण असूया ॥ २५ ॥ भाविक जे साधक जन । त्यांचे छळून साडी साधन । धिकारूनि निर्भत्सी पूर्ण । तिरस्कार जाण या नांव ।। २६ ॥ इत्यादि दोपसमुदायो। घेऊनि पळे अहंभावो । सर्वो भूती भगवभावो । देखताच पहा हो तत्काळ ॥ २७ ॥ सर्व भूती समत्वे भजतां । हे श्रेष्ठ साधन तत्त्वता । येणे पूर्ण ब्रह्म लाभे हाता । हे साधे अवस्था नरदेहीं ॥ २८ ॥ तत्काळ होइजे ब्रह्म पूर्ण । या प्राप्तीचें सुगम साधन । कोणाही न करवे जाण । लोकेपणा दारुण जनासी ॥ २९ ॥ जो सांडी लोकेपणांची लाज । त्याचे तत्काळ होय काज । तेचिविखींचे निजगुज । येथें अधोक्षज सागत ॥ ३० ॥ साडावी देहगर्वता । साडावी सन्मानअहंता । साडावी श्रेष्ठत्वपूज्यता । ब्रह्मसायुज्यता तै लाभे ।। ३१ ।। सांडावे ममतेचे काज । सांडावे योग्यतेच भोज । सांडावी लौकिकाची लाज । ब्रह्मसायुज्य ते लाभे ॥ ३२॥ साडावा वर्णाभिमान । स्वयें साडूनि जाणपण । अणुरेणूंसी लोटागण । घालिता पूर्ण ब्रह्ममाप्ती ॥ ३३ ॥ विसज्य स्मयमान स्वान् दश पीडा च दैहिकीम् । प्रणमेहण्डनमावाश्वचाण्डालगोसरम् ॥ १६ ॥ सुहृदा देसता लोटांगण । घालता हासतील सपूर्ण । यालागी विदेशी आपण । घालावें लोटागण गोखरवाना ॥४॥ ऐशी लौकिकाची लाज । धरिता सिद्धी न पवे काज । लोटांगणाचें निजभोज । नाचावें निर्लज्ज सुहृदापाशी ॥ ३५ ॥ सासु सासरा जावधी । १ घरी २ येदिक ३ पापी. ४ बारकाईने ५ मनुष्येतर चट साच्या योनी गुपदोपरिचारात अनुपयुक्त हात ६ भा ग्यवत ७ इतर यो गीत गुणदोपविचार नाही यामळ या गुणदोषार्थी निरतर मक्त आहेत मनुष्याच्या ठिकाणा दहाभमान बरसर असल्यामुळे सधी (वरोवरच्याविपया मत्सर, असूया ( श्रेष्ठाविषयी हेवा), व तिरस्कार (कनिष्टाविपका हर पा), हदाप३२म होतात झणून 'मनुष्मदेही प्रह्मभावो। देसे तो समाग्य पहाही. मोठेपणाचे सोंग ९लोस्कीर्तीची चाइ 'मनुष्यदेही प्राभायोग असूया (श्रेष्ठाविषयी मुक्त आहेत मनुष्याच्या ठि