या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________



अध्याय एकोणतिसावा. ७७७ तानयाचे अवलोकन । कमी नेत्रद्वारा आपण । अमृतपान करवीत ॥ २६ ॥ तेवी उद्धवा तुझे अवलोकन । होतां माझें हृदयींचे ज्ञान । बोसडले गा परिपूर्ण । ते हे निरूपण म्या केले ॥ २७ ॥ येणे निरूपणमिसे । परमामृत सावकाशें । तुज म्या पाजिले अना. यासे । स्वानंदरसें निजवोधू ।। २८ । सिधु मेघा जळपान करवी । तेणे जळे मेघ जगाते निववी । तेची उद्धवाची ब्रह्मपदवी । जडमूढजीवी उद्धरिजे ॥ २९ ॥ जेवीं वत्साचेनि प्रेमभरें। गाय दुमे ते घरासी पुरे । तेवी उद्धवप्रश्नादरें । जग उद्धरे अनायासें ॥४३०॥ तो हा प्रश्नोत्तरकथानुवाद । माझा तुझा ब्रह्मसवाद । निरूपणी एकादशस्कंध । हा अर्थावबोध जो राखे ॥३१॥ अथवा है निरूपण । सार्थक जो करी श्रवण । ते श्रोते वक्त उभय जाण । ब्रह्म सनातन स्वयें होती ।। ३२ ।। जगी ब्रह्म असा परिपूर्ण । मनबुद्धिइद्रिया न दिसे जाण । जेये वेदासी पडिले मौन । तें हैं ब्रह्मज्ञान पायती ॥३३॥ ज्ञान पावलिया पुढती । कदा काळे नव्हे च्युती । हा एकादशार्थ धरितां चित्ती । पदप्राप्ती अच्युत ॥ ३४ ॥ श्रोते वक्त एकादशार्थी । एवढी पदवी पावती । मा मनतासी अतिप्रीती । जे उपदेशिती हे ज्ञान || ३५ ॥ त्याच्या फळाची फलप्राप्ती । ज्ञानोपदेशाची शुद्ध स्थिती। उद्धवालागी अतिप्रीती । स्वमुखें श्रीपति सागत ॥ ३६॥ यस्तन्मम भरेषु मप्रदद्यात् सुपुष्कलन् । समाह ब्रह्मदायस ददाम्यारमानमात्मना ॥ २६ ॥ काया वाचा आणि चित्त । गृह दारा वित्त जीवित । निष्कामता मज अर्पित । अनन्य भक्त ते माझे ॥ ३७॥ ऐशिया भक्तांच्या ठायी जाण । अवश्य उपदेशावे हे ज्ञान । स्याही उपदेशाचे लक्षण । पर्व परिपूर्ण ते ऐसें ॥ ३८॥ जेब जेथ जाय साधकाचें मन । तेथ तेथ ब्रह्म परिपूर्ण । मन रिघावया तेथून । रिते स्थान असेना ॥ ३९ ॥ ऐसें करिता अनुसधान । चैतन्यी संमरसे मन । त्यातें माणिजे पुष्कल ज्ञान । उपदेश पूर्ण या नाव ॥४४०॥ ऐसें समूळ ब्रह्मज्ञान । मझक्कासी करी जो दान । त्याचा ब्रह्मऋणिया मी जाण । होय सपूर्ण उद्धवा ॥४१॥ त्याचिया उत्तीर्णत्वासी । गाठी काही नाही मजसीं । भी निजस्वरूप अपी त्यासी । अहर्निशी त्यापाशी मी तिष्ठं ॥ ४२ ॥ जो शिष्यासीदे ब्रह्मज्ञान भी परमात्मा त्याअधीन । ब्रमदात्याच्या बोला जाणाखीशद्रजन मी उद्धरी ॥४३॥ देऊनिया परब्रह्म । जो भक्तासी करी निष्कर्म । त्याचा अकित मी पुरषोत्तम । तो प्रिय परम मजलागीं ॥ ४५ ॥ जो ब्रह्मज्ञान दे मनका । तयाहूनिया परती । मज आन नाहीं गा पढियता । जाण तचता उद्धवा ।। ४५ ।। तो आत्मा भी शरीर जाण । त्याचा देह भी होय आपण । त्याचे जे जे कर्माचरणात सपूर्ण मी होय ॥४६॥ जैसा भी अवतारधारी । तैसाचि तोही अवतारी । त्या आणि मजमाझारी । नाही तिळभरी अतर ॥४७॥ जो या महाज्ञानाचें करी दान । त्यासी मी यापरी आपण । करी निजा १ कासवी, हिला स्तन नाहीत, ही सेवळ प्रेमागृताने पूर्ण अशा दृष्टीने आपल्या मिल पोषण करते 'मटी सामाळी-तुकाराम २ वाहवले ३ घरातल्या सगळ्या माणसास ४ अटळ अशा पदाची प्रती ५ सरमग हेतु सहिन. ७ पक ८ जेथ जेथ मन जाईल यो मारें। ये तय तु रूप असे ॥१॥' नामदेव मान, एकप्रता. १० चित्त चतन्याकार होवे ११चतराई होण्यासाठी १२ वरूपदान.१३. साधीन १४ दुसरा १५ भाबडवा, ए मा ९८