या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय एकोणतिसावा ७७९ असो पां इतरांची वार्ता । म्यां तुज निरूपिली ज्ञानकथा। ते तुझिया निश्चिता । काय तत्त्वता प्रबोधिली ॥ ४७० ॥ ___ अप्युद्धव स्वया ब्रह्म ससे समबधारितम् । अपि ते विगतो मोह शोचासो मनोभव ॥ २९॥ उद्धवा तुझे देखोनि प्रेम । गुह्य ज्ञान अतिउत्तम । तुज म्या निरूपिले परब्रह्म । साग सुगम अतिशुद्ध ।। ७१ ॥ हे ज्ञानाचे सोलीव ज्ञान । हे वेदाचे विसावतें स्थान । हेचि अविद्येची चोळवण । समाधान जीवशिवा ॥ ७२ ॥ ऐसे हैं जे गुद्य ज्ञान ! मनबुद्धिवाचे अगम्य जाण । तें म्या तुज केले निरूपण । श्रद्धा सपूर्ण देसोनी ।। ७३ ॥ जेवीं ससा सख्याप्रती । आपुली वोपी निजसपत्ती । तेवी म्या है ब्रह्मस्थिती । तुझ्या हाती वोपिली ।। ७४ ॥ जैसे दिधलें श्रवणाच्या हाती । तैसे प्रविष्ट जाहले तुझिया चित्ती । की माझारी पडली काही गुंती । विकल्पवस्ती विक्षेप ।। ७५ ।। म्या निरूपिले सार परम । ते तुज कळले परब्रह्म । नसेल तरी हाचि उपक्रम । पुढती सुगम सागेन ॥७६॥ चैतन्य ठसावोनि चित्ती । जेथ आकळिली ब्रह्मास्थिती । तेथ मोहममतेची वस्ती । समूळ निश्चिती नसावी ।। ७७ । आकळले ब्रह्मज्ञान । त्याची हेचि चोळसण । सकल्पविकल्पविदान । पुढती जाण उपजेना ॥ ७८ ॥ उपजेना मीतूंपण । उपजेना ध्येय ध्याता ध्यान । नुपजे त्यासी कर्मठपण । ब्रह्म परिपूर्ण जाणितल्या ॥ ७९ ॥ जेणे जाणितले ब्रहाज्ञान । त्यासी वाधीना कर्मबंधन । कर्माचे जे कर्माचरपा । ते जाण आपण मायिक ॥ १८०॥ जेची छाया चळे पुरुषाचेनी । परी तियेचा लोभ पुरुप न मानी । तेवीं काया चाळी ब्रह्मज्ञानी । देहाभिमानी तो नव्हे ॥ ८१ ॥ जेवीं सूर्यापुढे आधार । अर्ध क्षण न धरी धीर । तेवीं ब्रह्मज्ञानी कर्मादर । अणुमात्र उरेना ।। ८२ ॥ कर्माचें में कर्मबंधन । तो मनोजन्य सकल्प जाण । जेथे मनाचे मोडे मनपण । तेथे कर्माचरण निधींज ।। ८३ ॥ यस्तु नित्य निर्विकल्प । तेथे नाहीं सकल्पविकल्प । हे परब्रहाचे निजस्वरूप । हेचि रूप स्वानुभवासी ॥८४॥ ऐसें ब्रह्म पावल्या स्वयमेवो । मी एक उचच होतो पहा हो । त्या उद्धवपणासी नाही ठायो । मा शोकमोहो तेब कैचा ॥ ८५ ॥ उद्धवपणाचिये वस्ती। शोकमोहाची उत्पत्ती। ते उद्धवपण नाठवे चित्ती । जरी ब्रह्मप्राप्ति तुज जाहली ॥८६॥ ऐसें एकता देवाचे वचन । उडाले उद्भवाचे उद्धवपण । जाहला स्वानदी निमम । वोलतेपण बुडाले ॥ ८७॥ यावता आपुली निजात्मता । उडाली उडवत्वाची अवस्था । घुडाली स्वदेहअहता । निजनिममता स्वानंदी ।। ८८ ॥ तेथे देवे पुशिला प्रश्नात्याचे कोण दे प्रतिवचन । कृष्णेसहित उद्धरपण । गिळोनि परिपूर्ण उद्धा जाहला ॥ ८ ॥ देखोनि उद्धवाची अवस्था । हा नहा पावला निजात्मता । हे कळों सरले कृष्णनाथा । त्या हृदयस्था काय न कळे ॥४२०॥ शिप्य साचार अनुभर लाहे । तेण मग सुसाचा मेह होये!"जेवी तानयाचे धणी माये । सुखावली राहे स्वानंद।।९शासेरक विभाटिता १ सोज्वळ २ विभाति प्यार ३ सानाची हाक्लपटी ४ समजण्याग फठीग ५ सपा करिनो मायव . क्षेप ८ सकल्प सागि विकल्प याच कियाप्रकार ९ देहावरी व रोरिक कमें करितो, सोराहाटी फरण्याची होए ११ठिकाण, पत्ता ११ कदन चुरुर १३ भोगत माहे १४ सण १५ सेंसराच्या मागे माला जरी प्रतिपक्ष भनुमषिते १६ परामविता