या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय एकोणतिसावा. ७८९ धारण । हेचि तेथील वाती जाण । तेथ प्रज्वळिला ज्ञानघन । चित्प्रभापूर्ण महादीप ।। ८३ ॥ वैराग्य तेचि वैराग्यधारण । जेथ ज्ञानदीपू प्रज्वळे पूर्ण । आशा तेचि माल्हवर्ण । गंडद सपूर्ण पडे तेथे ॥ ८४ ॥ तो दीप कर्णद्वारी देविला । तंव सबाह्य प्रकाश जाहला । अज्ञानअंधार निर्देळिला । स्वयें प्रवळला सद्रूपें ॥ ८५॥ तेणे संबाह्यप्रकारे । तुझी पदवी प्रकटली दिसे । ऐसे निजरूप हपीकेशे । अनायासे मन अर्पिले ॥ ८६ ॥ तुवां अतयोमित्वे आपुले । स्वरूप पूर्वीच मज दिधले । ते तुवाच माझारी आच्छादिले । भजन आपुले प्रकटावया ।। ८७ ।। तुझ्या निजभजनाचे लक्षण । सर्व भूती भगवदजन । तेणे तूं साचार सतोपोन । अर्पिसी ज्ञान अर्पिलेचि पुढती ॥ ८८ ॥ वाढवूनि निजभजन । माझं मज अर्पिसी ज्ञान । या नाव प्रत्यर्पण । साधु सज्ञान चोलती ॥ ८९ ॥ वाढवूनि आपुली भक्ती । माझ ज्ञान दिधले माझे हातीं । दिधले तेथ माया पुढती । विकल्पवृत्ती स्पर्शना ॥ ६९० ॥ जे दिधली स्वरूपस्थित्ती । ते आच्छादेना कदा कल्पाती । यापरी गा श्रीपती । कृपा निश्चिती तुवां केली ।। ९१ ।। यापरी तूं अतिकृपाल निजदासालागीं मवालू । त्या तुज साडूनियां बरलू । आनासी गोवळू भजो धावे ॥९२ ॥ त्यजूनि स्वामी हपीकेशू । आना भजेल तो केवळ पशू । पशूहीमाजी तो रौसभेश् । ज्यासी नाही विश्वासू हरिभजनीं ॥९३॥ तुवा जनांसी केला उपकारू । इद्रिया पाटवे ज्ञानाधिकारू। तो उपकार विसरे जो नरू । तो जाण साचारू कृतन ।। ९४ ॥ जे जाणती तुझ्या उपकारातें । ते काया वाचा चितें वित्त । कदा न भजती आनाते । ते मज निश्चित मानले ॥ ९५॥ मज निमित्त करूनिया जाणजे त्वा प्रकाशिले निजात्मज्ञान । तेणे जगाचे उद्धरण । श्रवणमननकीर्तने ॥ ९६ ॥ यापरी कृपालु पूर्ण । माझ छेदिले भववधन । तेचि अथांचे निरूपण । उद्धव आपण स्वयें सागे ।। ९७॥ वृषणश्च मे सुदृद्ध नेहपाशो दाशावृष्ण्यन्धकसानतेपु। प्रसारित सृष्टिविवृत्ये त्वया स्वमायया यात्मसुयोधहेतिनी ॥ ३९ ॥ तुवा मायने जिले जन । ते सृष्टि व्हावया वर्धमान । स्त्री पुत्र सुहृद सज्जन । हा स्नेह पूर्ण वाढविला ॥९८ ॥ मी जन्मलो यादवकुळात । तेथ वृष्णि अधक मात्वत । इत्यादि सुहृद समस्त । अतिस्नेहयुक्त आसत्वें ॥ ९९ ॥ तें सुहृदस्त्रीपुत्रस्नेहधन । या स्नेहपाशाचें छेदन । माझं बाळपणी त्वा केले जाण । जे खेळता तुझें ध्यान मज लागले ॥७०० ॥ जेवीं वोडवैरी खेळता खेळ । मोहिनी विद्या मेरी प्रवळ । ते विद्येचें आपरा. वया बळ । शकता केवळ खेळविता ॥ १॥ तेवों तुझी स्वमाया जाण । जे का सदा तर अधीन । तिचे स्नेहपाश दारुण । तेणे वाधोति जन अतिरद्ध केले ॥२॥ ते माझे स्नेहपाश जाण । त्या पूर्वीच छेदिले आपण । जे मज होते वाळपण । तचि कृपा पूर्ण मज केली ॥३॥ ते भववधछेदिते जे शस्त्र । तुना निजयुक्ती फोडोनि धार । सतेज वेंच १ मा उत्पन होग प्रणजे हा दिवा मालरणेच होय २ गर्द अपार । सवाश सत्यप्रकारों गांव, ५ सवतोपार पुन पुन,पारवार ७ परत देणे ८ अन्यत्त मृदु, सदर ९ अग, विपयो १. दुममाला अडाणी, गुरराट्या १२ गादराचा राना १३ अध्यग इदिय देऊन १४ हेतुना १५ उसम पंछ १६ भारत १७ धार पापवून