या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

. अध्याय दुसरा ४९ ॥ ६९० ॥ राया आणिकही एक खूण । तुज मी सागेन सपूर्ण । ज्याचा काम होय नारायण । तें भक्तलक्षण अवधारी ।। ९१॥ । न कागफर्मनीजाना यस्य चेतसि सम्भर । वासुदेवैकनिध्य सबै भागवतोत्तम ॥ ५० ॥ हृदयी चितिता आत्माराम । तद्प जाहला हृदयींचा काम । त्यासी सर्व कर्मी पुरुपोतम । देवदेवोत्तम तुष्टोनि प्रगटे ॥१२॥ तेथे ज्या ज्या वासना हृदयवासी । त्याही पडल्या हरिसुखासी । एवं वासना जडल्या हरिरूपाशी । हरि आश्रयो त्यासी दृढ जाहला ॥१३॥ तेथ जो जो भक्तांसी कामु । तो तो होय आत्मारामु । वासनांचा निजसनमु । पुरुषोत्तगु स्वयें होये ॥ ९४ ॥ जगी हरिभक्ति उत्तमोत्तम । भक्त कामचि करी निष्काम । चाळिता वासना अनुक्रम । निर्वासन ब्रहा मकाठो स्वयं ॥ ९५ ॥ ग्रासोनासी रामस्मरण । ते अन्नचि होय पूर्णब्रहा । भक्त भोगी मुक्तपण । या रीती जाण विदेहा ॥९६ ॥ ऐसा जो निष्कामनिछु । तोचि भागवतामाजी श्रेछु । त्यासीच प्रधानत्वे पाटु । जाण तो वरिष्टु उत्तमत्वे ॥ ९७ ॥ उत्तम भक्त कैसे विचरती । त्या भक्ताची विचरणस्थिती । ते सागितली राया तुजप्रती। यथानिगुती ती श्लोकी ॥ ९८ ॥ उत्तम भक्त कोण लिगॅसी। आवडते जाहले भगवंतासी । ते लक्षण सागावयासी । अतिउल्हासी हरि बोले ॥ ९९ ॥ न यस्य जन्मकर्मभ्या न वर्णाशगजानिमि । मजतेऽसिहभावो देहे ये स हरे प्रिय ।। ५ ।। माकृतामधी देहाभिमान । तेणे गुरुकृपा करिता भजन । पालटे अभिमानाचे चिन्ह । अहं नारायणभावनायुक्त ॥ ७०० ।। एव देह है समूळ मिथ्या। अहं नारायण हैं तत्वता । ऐशी भावना हई भाविता । ते भावनाआतौता अभिमान विरे ॥१॥ अभिमान हरिचरणी लीन । तेव्हा भक्त होय निरभिमान । तेचि निरहतेच लक्षण । हरि सपूर्ण सांगत ॥ २॥ निरहंकाराची लक्षणे । तो जन्मोनि मी जन्मणे न ह्मणे । सुवर्णाची केली जुने । तरी सोने श्वान हो नेणे तदाकारे असता ॥३॥ तेची जन्मादि अहंभावो । उत्तम भना नाही पहा हो । कर्मक्रियेचा निर्वाहो । अहंकर्ता स्वयमेनो मानीना ॥४॥तो कर्म करी परी न ह्मणे मी कर्ता । जेवीं गगनी असोनि सविता । अग्नि उपजची सूर्यकाता । तेनी करोनि अकर्ता निजात्मदृष्टी ।। ५ ।। सूर्ये सूर्यकाती अग्निसग । तेणे होतु योग का दाघ । ते बाधू न शके सूर्याचे अग । तेवी हा चाग करूनि अकर्ता ॥ ६ ॥ अचेतन लोह चुंबके चळे । लोहक, चुवक न मळे । तेवीं हा कमें करूनि सकळे । अनहंकृतिवळे अकर्ता ॥ ७ ॥ देहाची कम अदृप्टें होती । मी कर्ता हाणता ती बाधती । भका सर्व कर्मी अनहकृती । परमात्मप्रतीती भजनयोगें ।। ८॥ एव देहींची कम निपजता । पूर्णप्रतीती भक्त अकता । कर्माकर्माची अवस्था । नेघे तो माथा अनहकृती ।। ९ ।। जरी जाहला उत्तम वर्ण । तरी तो न ाणे मी ब्राह्मण । स्फटिक कुंकुमें दिसे रक्तपणं । मी लोहिया पूर्ण स्फटिक न ह्मणे ॥ ७१० ॥ ज्यासी नाही देहाभिमान तो हाती न धरी देहाचा वर्ण । तैसाचि आश्रमाचा अभिमान । भक्त सनान न धरी कदा ॥ ११ ॥ अगी बाणला सन्यासु । परी तो न 4 १ आरमाराम होवोनि ठेला वासना रिवा मनाच्या वृत्ति माजा साक्षी होऊन पाहाब, झगजे त्या भात्मपात मिटतात, यासनावात नाच हृदयात प्रकाशते ३ मानाच भारान ४ अनुमान ५चिहाना ६ष्ट युनीं महान ५ दाह १० सरोगर ११जद १० अहकार मरास्वामक १३ दवाए १४ भागाशुभर १५ रचालण