या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय एकोणतिसावा ८०१ ब्रह्म पूर्ण । जन्ममरण तो नेणे ॥ ४९ ॥ देहींचा देहात्मभावो । निर्दळूनि निःसदेहो । उद्धवासी ब्रह्मानुभवो । श्रीकृष्णे पहा हो दृढ केला ॥९५० ॥ ऐशिया उद्धवासी देहाती । विदेहकैवल्याची प्राप्ती । झणणे हे परीक्षिती । दृढ भ्राती वक्त्याची ॥५१॥ घडिता मोडिता काकण । घडमोडी नेणे सुवर्ण । तेवी देहासीच जन्ममरण । उद्धव परिपूर्ण परब्रह्म ॥ ५२ ॥ उद्धवासी देहीं वर्ततां । तो नित्यमुक्त विदेहता । त्यासी देहांती विदेहकै. वल्यता । हे समूळ वार्ता लौकिकी ॥ ५३ ॥ देह राहो अथवा जावो । हा ज्ञात्यासी नाहीं सदेहो । त्यासी निजात्मता ब्रह्मभावो । अखंड पहा हो अनुस्यूत ॥५४॥ देहासी दैव वर्तवी जाण । देहासी दैव आणी मरण । ज्ञाता ब्रह्मी ब्रह्म पूर्ण । जन्ममरण तो नेणे ॥ ५५ ॥ देह असो किवा जावो । आह्मी परब्रह्मचि आहो । दोरी सापर्पण बायो। दोरचि पहा हो जेवी होय ॥५६॥ जेथ मंगजळ आटले । तेथें ह्मणावे कोरडे जाहले । जेव्हां होते पूर्ण भरले । तेव्हाही ओले असेना ॥ ५७ ॥ तेवी देहाची वर्तती स्थिती । समूळ मिथ्या प्रतीती । त्या देहाचे देहाती । विदेहकैवल्यप्राप्ती नवी न घडे ॥५८ ॥ यापरी बदरिकाश्रमाप्रती । उद्धवे बहुकाळ करूनि वस्ती । त्याचि निजदेहाचे अती । भगवद्गती पावला ॥५९॥ पावला हेही वदती । लौकिक जाण परीक्षिती । तो परब्रह्मचि आधी । सहजस्थिती पाचला ।। ९६० ॥ उद्धवाची भगवद्भक्ती । आणि निदानींची निजस्थिती। तेणे शुक सतोपला चित्ती । कृष्णकृपा निश्चितीं वर्णित ॥ ६१ ॥ य पतदानन्दसमुद्रसभृत ज्ञानामृत मागवताय भापित्तम् । कृष्णेन योगेश्वरसेवितामिणा सच्छुद्रयाऽसेव्य जगद्विमुच्यते ॥ ४८ ॥ जे योगेश्वर योगॅस्थिती । जे पावले जीवन्मुक्ती । तेही कृष्णचरण सेविती । ऐशी पूज्य मूर्ती श्रीकृष्णाची ॥ ६२ ॥ पदी रगले सनकादिक । सत सज्जन अनेक । ब्रह्मादिक तेथे रंक । ऐसा श्रेष्ठ देख श्रीकृष्ण ॥ ६३ ॥ तेणे श्रीकृष्णे स्वानंदस्थिती । प्रकट केली निजभक्ती । अतिकृपा उद्धवाप्रती । स्वमुखें श्रीपति बोलिला ।। ६४ ॥ भगमनक्ति तोचि महासागर । तेथें निजधैर्य तोचि मदर । गुरुशिष्ययुक्ति सुरासुर । मथनतत्पर साटो ॥६५॥ भाव विश्वास दोनी मादिरीं । वोध रविदोर दृढ धरी । प्रत्यगावृत्तिअभ्यासकरी । मंथन निर्धारी माडिले ॥ ६६ ॥ तेय मंथनी प्रथमदृष्टी । 'अह ज्ञाता' हे होलाहल उठी। ते विवेकशिवें परिले कठीं । पुढेती अहं नुठी गिळिलें तैसें ॥ ६७ ॥ निरभिमान मथूनि मधित । काढिले भक्तिसारीमृत । तें उद्धवालागीं श्रीकृष्णनाथ । कृपेने निश्चित अर्पिले ॥ ६८॥ धर्म अर्थ काम मुक्ती । चहूं पुरुपााहींवरती । कृपणे सारीमृत निजभक्ती । उद्धवाहाती अर्पिली ॥ ६९ ॥ निजबोधाचे पात्र जाण । निजानुभवे आसायन । तेथे हे सारामृत भरोन । करविले प्राशन उद्धवासी ॥ ९७० ॥ तेणें उद्धर निवाला । विविधता साडवली । परम सुर्स सुखावला । परनहीं जडला ब्रह्मत्वे ॥ ७१॥ भफिसा १ देहातला २ देह हाच मी अशी बुद्धि ३ घालसून ४ परमयस्थितीची ५ सोने ६ मीच थामा नरहरी भावना ७ सखडित ८ वागविते ९ सपत्व व्यर्य, सोट १०शिरांवर सोटा जटामार ११ बारामय १२ ही पाता १३ अखेरची १४ योगधारणेनें मुकशालेरे १५ मधा, घुसळप्याची खी १६ गपन करण्यास उगुर से देवदर १७ रवि सडकविण्यासाठी सरावाला बापलेल्या दोा दोन्या १८ स्वरूपाफारतीच्या अम्मामाच्या गायों १९ कालकूर २० विवेकरूप शकराने २१पुर २२ मामात २३ रिसान, घर पस्न. तुम सारा २५ पाया मिा, बाधिभोतिक व अधिदैविक विविधताप टाकून मुरुमारा ए मा ११