या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तिसावा. माजी आणि कोणी । सर्वथा पिऊ नये पाणी । स्त्रीपुत्रसुहृदजनीं । परिवारोनी निघावें ।। ८३ ॥ कुळासी घडला ब्रह्मशाप । तेणे द्वारकेसी उठिला सताय । ते फेडावया कुळाचें पाप । क्षेत्र पुण्यरूप प्रभास ॥८४॥ स्त्रियो पालाश्च वृद्धाश्च सहोद्धार मजस्विस । वय प्रभास यासामो यन्त्र प्रत्यक सरस्वती ॥६॥ वस्तीसी अतिगूढ शंखोद्धार । तेथे ठेवावी सीवृद्धकुमार । आक्षी समस्त यादववीर । निघावे सत्वर प्रभासेसी ।। ८५ ॥ जेथे प्राची सरम्वती । मिळाली असे सागरा. प्रती। तेथे जाऊनि समस्ती । करावें विध्युक्ती विधिविधान ।। ८६ ॥ तनाभिषिच्य शुचय उपोप्य सुसमाहिता 1 देवता पूजयिष्याम सपनालेपनाहणे ॥ ७ ॥ तेथे वेदोक्तविधान । करावे तीर्थी तीर्थस्नान । तीर्थविध्युक्त उपोषण । करावे आपण निराहार ॥ ८७॥ तेथ सद्भावे शुचिर्भूत । राहोनियां समस्त । तीर्थदेवता विध्युक्त । निष्पापार्य पूजावी ॥ ८८॥ स्वान वस्त्र अलंकार । चदनादि पूजासभार । समनि पूजा पोडशोपंचार । श्रद्धा हरिहर पूजावे ॥ ८९॥ ___ ब्राह्मणास्तु महाभागान् कृतस्यस्ययना वयम् । गोभूहिरण्ययामोमिगंजाश्वरथवेश्ममि ॥ ६ ॥ वेदवेदागपारगत । शमदमादितपयुक्त । ब्राह्मण जे स्वधर्मनिरत । विघ्नशात्यर्थ पूजावे ॥ ९० ॥ व्हावया अरिष्टनिरसन । करिती शांत्यर्थ स्वस्तिवाचन । त्या ब्राह्मणासी आपपा । द्यावे दान श्रद्धायुक्त ।। ९१ ॥ गोदान भूदान गजदान । अन्धदान सुवर्णदान। तिळदान वस्त्रदान । द्यावे गृहदान अतिश्रद्धा ॥ ९२ ॥ रथी "सजोगोनि अन्धवर । दान द्यावे रबर । द्विज सुखी होती अपार । तो तो प्रकार करावा ।। ९३ ॥ जे जे ब्राह्मणा अपेक्षित । तेते द्यावे श्रद्धायुक्ताप्राह्मण तुष्टमान जेय । अरिए तेय रिघेना॥१४॥ निधिरेप ह्यारेटलो मङ्गलायनमुत्तमम् । देवाद्विजगवा पूजा भूतेषु परमो भव ॥ ९ ॥ जे हरीचें देवतार्चन । जेय शालग्रामशिलार्चन । जेय साधुसता सन्मान । अरिटनागन महापूजा ।। ९५ ॥ जेय सद्भाचे द्विजपूजन । जेव भावार्थे गोपण । जेय भूतदया सपूर्ण । तेथ कदा विघ्न रिघेना ।। ९६ ॥ अध पगु अशक्त जन । जेय भारती अवश्य अन्न । जेब सुखी होती दीन । तेथ कदा विघ्न बाधीना ।। ९७ ॥ जे भूतदया अंलोलिक । ते सकळ अरिष्टच्छेदक । परममगळप्रकाशक । सुखदायक सर्वार्थी ॥ २८ ॥ इति सर्व समाकर्ण्य यदुद्धा मधुद्विप । तथेति गोभिरत्तीर्य प्रभाम भययू रथे ॥ १० ॥ जो मधुकैटभमर्दन । जो मुरारि मधुसूदन । जो परमात्मा श्रीकृष्ण । तो करी प्रेरण प्रभासा || ९९ ॥ यादवामाजी वृद्ध सज्ञान । पुन मित्र सुहृद जन । तिहीं श्रीकृष्णाचें वचन । बहुसन्मान बंदिले ।। १०० ॥ सकळ समृद्धिसभारा । स्त्रीवृद्धादि बाळकुमारा। । १ सर्व परिवारासह २ या नावाचे एक स्थाा ३ पूरा उगम असून पचिमवाहिनी सरम्पती नई ४ पाTET होण्यासाठी ५ पूजेचे साहित्य ६ पोडरा उपचार बारे "माया सात पाय अर्थ धापानीचरम् । मउपरान पसनागरणानि च ।। गपुप्पे धूपदीपों नेवेद्य वदन तया" हे होत ७ कर, यस्, सान, यमधर, है चार परतिमा, कल्प, व्याकरण, निक्षत, छदस, व ज्योतिप, ही पहा यदायात निष्चात ससे.साधनमा तालिम १० गाइ, भूमि, हत्ती, घोडे, ने, घरे, रथ, व गृहें देउन माग गरेसवेत ११उन १२ र १३ १४ गाईची सेवा १५ उत्कधरीतीची १६ जाण्याची साक्षा १७ पिपुल धन पान्मादि.