या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तिसावा. १ पतस्पताकै रथकुजरादिमि सरोष्ट्रगोभिर्महिपैनरैरपि । मिथ समेत्याश्वतरे सुदुर्मदा न्यन शरैर्दगिरिव दिपा वने ॥ १५॥ पतासी रथकुंजर । रणी पाडिले अपार । पाखरासी असिवार । मारिले खरोष्ट्र रणामाजी ॥ १८ ॥ म्हैसे मारूनियां रणीं । पाडिलिया वीरश्रेणी । जैसे उन्मत गज धनी । दंती खणाणी भीडत ॥ १९॥ यापरी यादववीर । रणी भातले महाशूर । घोय मारोनि निठुर । रणी अपार पाडिले ।। १२० ॥ कृष्णमाया केले भात । युद्धी न देखता स्वार्थ । परस्पर प्राणघात । व्यर्थ करित सुहृदांचा ॥२१॥रण पाडिले अपार । तंव खवळले कृष्णकुमर । ज्याज्यांमाजी प्रीति थोर । युद्धातुर चालिले ॥ २२ ॥ प्रद्युमसाम्बी युधि स्वमसरावक्रमोजावतिरसात्यकी। सुभद्रसङ्गामजितो सुदारणी गदौ सुमिन्नासुरथौ समीयतु ॥ १६ ॥ __ ज्यांज्यांमाजी अतिप्रती । ते ते निर्वाणयुद्ध करिती । बीप सहारक कोळगती । सखे मारिती सख्यातें ।। २३ ।। प्रधुन साव अतिमित्र । त्यांस युद्ध माडले घोरोदर । अक्रूर भोज दोन्ही बीर । युद्धी सत्वर मिसळले ॥ २४ ॥ अनिरुद्ध आणि सात्यकी । पठावले क्रोधंतवकी। वाणी वर्षानि अनेकीं । एकमेका भिडती ॥ २५ ॥ सुभद्र सग्रामजित दोनी । खवळले रणांगणी । वोनिया तीक्ष्ण पाणी । उन्मत्त रणी मातले ॥ २६ ॥ कृष्णपुन कृष्णबंधू । दोहीचेही नाम गदू । त्यासी समत्सर क्रोधू । युद्धसर्वधू परस्परें ॥ २७ ॥ सुमित्र आणि सुरथ । या दोहीसी द्वेष अद्भुत । परस्परें करावया घात । युद्धाआंत मिसळले ॥ २८ ॥ अन्ये च ये वैशिठोल्मुकादय सहनजिच्छतजिदानुमुएया । भन्योन्यमासाद्य मदान्धकारिता जमुकुन्देन विमोहिता भृशम् ॥१७॥ यादवकुळी बळें अधिक । निशठादि उल्मुकादिक । शतजित्सहनजिभानुमुख । हेही युद्धी देख खवळले ।। २९ ॥ मद्यपाने अतिगर्वित । कृष्णमाया हरिले चित्त । महामोहे केले भात । सुहृदा धात स्वयें करिती ॥ १३० ॥ ब्रह्मशापाची केवढी ख्याती । बंधु बंधूंते जीव घेती। कृष्णमाया पडिले नाती । युद्ध स्वयातीमाझारी ।। ३१ ॥ दाशाईटण्यन्धकभोजसात्वता मध्यर्बुदा माधुरशूरसेना । विसर्जना कुकुरा कुन्तयश मिधस्ततस्तेऽथ विसृज्य सौहृदम् ॥ १८ ॥ यादवाची एक जाती । तेचि वारा नामी नामाकिती । त्या वाराही ज्ञाती युद्धी भिडती । ऐक परीक्षिति ती नामें ॥ ३२ ॥ दाशार्ह सात्वत अधक जाण । अर्बुद माथुर शूरसेन । कुति कुकुर विसर्जन । मधु भोज वृष्ण्य धारा नाम ।। ३३ ॥ पूलि यादवाचे साजणे । ज्ञातीचे अल्पही ऐकता उणें । जीवेंसीं सर्वस्व वेचणे । परी चांचरण स्वयाती ॥३४॥ तेचि यादव पैं गा आता । साडोनिया सुहृदता । ज्याचे चरणी ठेविजे माया। त्याच्या जीवधाता पेटले" ॥ ३५॥ १ल पातऐल्या घोड्यांनी युफ भसे घोडेसार २ गाइव व उट ३ घरांच्या दुरी ४रणी ५पार, जगम ६सहार, ७ भीषणाचे पुन ८ पाळगति मोठी सहारक माहे भयकर ..मोधाच्या मावेशान, सपका-र्य, पेग ११ मिटरे १२ भापत्याच ज्ञातीमध्ये १३ पूणि १४ स्वभाव, माति, मंत्री "ऐम न मिटे तो सामा चके पद जेणें । तिये नाम मागे । ती पंगा हानेश्वरीगण्याय १३-१४८ १५ हा वाज



---