या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत पुत्रा अयुध्यन्पितृमिनावृमिश्च स्वकीयदौहिनापितच्यमातुलै । मिनाणि मिन्ने सुहृद मुहृद्धिातीस्वहन ज्ञातय एन मूडा ॥ १९ ॥ कृष्णमाया आकळिले चित्त । अवघे झाले परम भ्रांत । न कळे आप्त अनाप्त । रणीं उन्मत्त मातले ॥ ३६ ॥ ज्याचे चरण वंदिजे भावार्धा । श्रद्धा घेइजे चरणतीर्था । त्या. निपित्याचिया माथां । पुत्र शस्त्रधाता प्रवर्तले ॥ ३७॥ बंधु गिरकल्या रणांगणीं । बंधु बंधूते सोडवी निर्वाणी । तेचि बंधु बंधूते रणी । निर्वाणवाणी खोंचिती ॥ ३८ ॥ जो लेळे पुरयूनि खेळविता । जैसा वाप तैसा चुलता । त्यासी पुतण्या प्रवर्त घाता। शो माथा हाणोनी ॥ ३९ ॥ कन्येचा सुत दौहित्र । ज्यासी श्राद्धी अधिकार । तो आजासी करी मार । घाय निष्ठुर हाणोनी ॥१४० ॥ मामाभाचे परस्परौं । प्रवर्तले महामारी । सुहृद सुहृदांच्या शिरी । सतेजशस्त्री हाणिती ॥४१॥ मित्र मित्राच्या मित्रता । वचिती अर्थी जीविता । ते मित्र मित्रांच्या जीवघाता । सक्रोधता ऊठिले ॥ ४२ ॥ आयुष्य सरले निःशेख । चढले काळसर्पाचें विख । अवघे होऊनियां मूर्ख । ज्ञातीसी ज्ञाति देख वधिते झाले ॥ ४३ ॥ शरेपु क्षीयमाणेषु भग्यमानेषु धन्यसु । शपु क्षीयमाणेषु मुष्टिमिर्माहुरेरका ॥ २० ॥ युद्ध मांडले घोरांदर । सरले भातडीचे शर । धनुष्यदंडे घेरयेरें । घाये निष्ठुर हाणिती ॥ ४४ ॥ घाये हाणितो अतिवळे । धनुष्य मोडली तत्काळे । क्षीण झाली शस्त्रे सकळे । होतियेरें वळें खुंटली ॥ ४५ ॥ ब्रह्मशापाची एरिका । तीरी निघाली होती देखा । मुष्टी घेऊनि क्रोधववका । एकमेका हाणिती ॥४६॥ ता वनकल्पा शुभवन् परिधा मुष्टिना भृता । जमुहिपस्ते कृष्णेन वार्यमाणास्तु त च ते ॥ २१ ॥ ते एरिका घेतांचि हाती । झाली वज्रप्राय धगधगिती। अतितीक्ष्ण परिघाकृती। तेणे हाणिती परस्परें ।। ४७ ॥ नाना शस्त्रे लागता पाही । यादव न डंडळेती कहीं। तेही एरकेच्या पायीं । पडती ठायी अचेतन ॥४८॥ एरकेच्या निजधायीं । यादवासी परी नाहीं । दुधडे तोडूनिया पाही। पडती ठायीं परस्परें ॥४९॥ रणी पाडूनिया इतर । यादव उरले महापूर । जे का "नेटके जुझार । निधडे चीर निजयोद्धे ॥१५॥ यादव उठले भद्रजाती । हे कोणास नाटोपती । त्या निर्दळावया निश्चिती । निवारणार्थी हरि धावे ॥५१॥ तो ह्मणे ब्रह्मशापाची एरका । हे सर्वथा हात धरूं नका । साडा युद्धाचा आवाका । शिकविले ऐका तुही माझें ।। ५२ ॥ धर्मता निवारी श्रीकृष्ण । त्यासीही मारूं धावले जाण । हे कृष्णमायेचे विदान । न चुकत भरण 4 आले ॥ ५३ ॥ एक हाणती श्रीकृष्णासी । आधी झोडोनि पाडा यासी । ठकू आला आझांसी । ह्मणोनि परकेसी धाचिनले ॥ ५४॥ एक हाणती धरा केशी । एक झणती भीड का यासी । एक माणे मी श्रीकृष्णासी । एका धायेंसी लोळवीन ॥ ५५ ॥ १शुद्ध भानानं २ बापाच्या डोक्यावर शत्रपात करण्यास पुत्र प्रवृत्त झाले ३ ऐन सकटप्रसगी ४ प्राणघेणाच्या तारा याजानी ५ लाट. ६ नातु प्रहार मिनत्वावर ९दव्याला, १० भयकर ११ भात्यातले १२ एकमासि १३ हत्यार, चने १४ लन्हाळे हे लम्हाळे असाच्या चूणाचे झाले होते मागे ध्याय १ मधील श्लोक २२ प्रहर १५ गुठींत १६ रागाच्या आवेशात १७ लव्हाळे १८ धावरतात, मितात १९ टिकाय, शिक. २. अचेतन ११कसलेले गोद्धे २२ हत्ती २३ आपिकासी.२४ सिंह, धीरमा ।