या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत. ८१८ यस्यारमयोगरचित न विदुर्विरिखो रुदादयोऽस्य तनया पतयो गिरा थे। त्यम्मायया पिहिसदृष्टप एरादा कि तस्य ते पयमसदरायो गृणीम ॥ ३८ ॥ देहसंभवाचें मूळ जाण । स्थूल सूक्ष्म आणि कारण । यासी नातळतां तूं श्रीकृष्णा । चतुर्भुज सपूर्ण देह धरिसी ॥ ५९ ॥ स्थूळ सूक्ष्म कारणता । ये तिन्हीं त्रिगुणेसी नातलतां । तूं योगमायेची सत्ता । नाना अवतारता देह धरिसी ॥२६०॥नवल तुझा लीलाविग्रहो । मत्स्य कूर्म श्वेतवराहो । होतां न धरिसी सदेहो । जन्मभयो तुज नाहीं ॥ ६१ ॥ योडवल्या जन्म एक । ब्रह्मादि होती रक। तो तूं अवतार अनेक । धरिसी निःशंक निजात्मता ।। ६२ ।। अदृष्टाचिये निजगतीं । देहासी नाना भोग होती । तूं अदृप्टेंवीण श्रीपती | नाना भोगसपत्ती भोगिसी ॥ ६३ ॥ आयुष्य तंव देहधारण । वेदे नेमस्त केले जाण । नवल तुझें लीलाविंदान । आयुष्येवीण देह धरिसी ॥ ६४ ॥ काळसत्ता दुर्धर पूर्ण । ब्रह्मादिका अलोट मरण । तुज काळ वेळ नसता जाण । स्वलीला मरण दाविसी ॥६५॥ तुझे योगमायेची योगगती । लीलाविग्रहें देहस्थिती । अतयं सर्वासी सर्वार्थी । तेही उपपत्ती निर्धारीं ॥ ६६ ॥ ब्रह्मा जगाचा आदिकर्ता । त्यासही न कळे तुझी सत्ता । तं नाना अवतारी देहधतों । तया तुज कतों नव्हे ब्रह्मा ।। ६७ ॥ तं स्वलीला देह कैसा धरिसी । अयतारचरित्रं कैसी करिसी । कैसेनि देह साडिसी । हे ब्रह्मादिकांसी कळेना ॥ ६८ ॥ ज्यासी तूं मानिसी अतिसन्मानी। सदाशिव जो त्रिकाळज्ञानी । त्यासीही तुझी अतक्र्य करणी। शाझपाणी श्रीकृष्णा॥६९॥ सदाशिवाचे निवचनी । तूं दुजेने झालासी मोहिनी । ते शिवासी न कळे करणी । तत्क्षणी तो भुलला ॥ २७० ॥ जाणोनि योग ज्ञान दोनी । सनकादिक ब्रह्मज्ञानी । जिही माँयापडळ छेदूनी । स्वानंदभुवनी सुखरूप ॥ ७१ ॥ त्यासीही तुझी स्वलीलाशक्ती । सर्वथा न कळेचि श्रीपती । जयविजयां शाप देती । सकोपस्थिती वैकुंठी ॥ ७२ ॥ पारंगत वेदशास्त्रार्थी । बृहस्पत्यादि वाचस्पती । त्यांसीही लीलाविग्रहस्थिती । न कळे निश्चिती श्रीकृष्णा ॥ ७३ ॥ सज्ञान ज्ञाते जे परमार्थी । त्यासीही अतयं अवतारशक्ती । मा इंद्रादि देवांसी ते स्थिती । कैशा रीती कळेल ॥ ७४ ॥ इंद्रादि देवा "दिविभोगनिष्ठी । माया आच्छादी तयांच्या दृष्टी । त्यांसी तुझे लीलेची गोष्टी । न कळे जगजेठी निश्चित ॥ ७५ ॥ तेथ मायावी देहवंतां । उद्बोधू नव्हे पै सर्वथा । तुझी लीला श्रीकृष्णनाथा । अतयं सर्वथा सर्वांसी ।। ७६ ॥ सुखें होईल ब्रह्मज्ञान । परी तुझें स्वलीलादेहधारण । याचे नेणती पर्यवसान । अतिसज्ञान सौकल्यें ॥ ७७ ॥ तेथ मी तव अधम जन । असगतीचें भाजन । त्या मज तुझें लीलावर्णन । सर्वथा जाण अतक्यं ॥७८॥ आता असो हे निरूपण । बहुवोलाचे काय कारण । माझ्या पापाच परचरण । देहदंडण करी कृष्णा ॥ ७९ ॥ तुझेनि हस्ते देहदडण । तण सकळ पापा निर्दळण । मज उद्धरावया जाण । हे कृपा पूर्ण करावी ॥२८० ॥ हाणोनि १मत शाल्यास २ अवधारी ३ शकर ४ प्रार्थनेमुळे ५ दुसन्याने ६ मोहिनीरूप बनलास मायेचा पादा, उपाधि ८ या नावाचे दोन द्वारपाराम ९ वाणीचे नियते. १० लीछेन देह धरण्याची युति ११ स्वर्गातल्या दिन्यमोगाची छालसा ११ माये परेरे मिथ्या देह ते ज्यास फर्मवशात् प्राप्त झाले आहेत अशा जीवास १३ ज्ञान १४ शेवट १५ पूर्णत्या १६ पात्र १५ निष्कृति