या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८२० एफनाथी भागवत संपूर्ण । तूं सर्वथा जाण पावसी ॥ ३ ॥ तूं विकल्प सांडोनियां पोटीं । जराव्याधा सवेग उठीं। मिथ्या नव्हती माझ्या गोष्टी । तूं अक्षय तुष्टी पावसी ॥ ४ ॥ तूं ऐसे जीनी कल्पिसी । आपण निघालां निजधामासी । मागें म्यां अक्षयसुसासी । कोणापाशी मागावें ॥५॥ जैसे बोलती इतर लोक । ममाज्ञा तैसी नन्हे देख । ठाकठोक आतांचि रोख । अक्षय सुख पावसी ॥ ६ ॥ माझे आज्ञेचे लाहोनि वळ । ध्रुव अद्यापि झाला अढळ । माझी आज्ञा बंदी काळ । कोण आटोळ करू शके ॥ ७॥ ऐसे श्रीमुखे आपण । जंब बोलों नुपरे श्रीकृष्ण । तंव घवघवीत विमान । व्याधासी जाण उतरलें ।। ८॥ इत्यादिष्टो भगवता कृष्णेनेच्छाशरीरिणा । नि परिफाय त नरया रिमानेन दिव ययों ॥ ४० ॥ जो सदा पूजिजे सुरासुरीं । जो परमात्मा चराचरी । जो लीलाविग्रहदेहधारी । जो योगीश्वरी बंदिजे ॥९॥ ऐसा अतिवरिष्ठ श्रीकृष्ण । तेणे जराव्याध आज्ञापून । कृष्णइच्छामात्रे विमान । देदीप्यमान में आले ॥ ३१० ॥ व्याधे देखोनि विमाना । हर्षे निर्भर झाला मना । तीन प्रदक्षिणा करूनि कृष्णा । नमूनि विमाना आरूढे ॥ ११ ॥ व्याध आरूढोनि विमाना। क्रमूनि इंद्रचंद्रग्रहगणां । अक्षयी सुख स्वर्गभुवना । कृष्णकृ जाणा तो मावला ॥ १२ ॥ जेणे अपकार केला पूर्ण । त्यासी उपकार करावा आपण । हे निजशांतिज्ञानलक्षण । स्वांगें 'श्रीकृष्ण स्वयें दावी ॥ १३ ॥ ब्रह्मज्ञानाचे बोल बोलती । तैसे नाही कृष्णनाथीं । "अगें दावूनियां स्थिती । व्याध निश्चिती उद्धरिला ॥ १४ ॥ सकळ कुळाचे निर्दळण । झाल्या मोह न धरी श्रीकृष्ण । जेणे निजांगें विधिला वाण । तो व्याधही जाण सुखी केला ॥ १५ ॥ समुद्रतीरों घेऊनि रथ । दारुक उभा होता तेथ । तेणे न देखता श्रीकृष्णनाथ । गवेपणार्थ निघाला ॥ १६ ॥ दारक कृष्णपदवीमन्विच्छन्नधिगम्य ताम् । वायु तुलसिकामोदमानायामिमुख ययौ ॥ ४ ॥ कृष्ण न देखतां दारुक । कासावीस झाला देख । शोधीत श्रीकृष्णपदांक । पृथ्वी सम्यक अवलोकी ॥ १७ ॥ तंव कृष्णकठीच्या तुळसीमाळा । त्यांचा आमोद दारुका आला । तेणे गंधाभिमुख निघाला । तंव देखता झाला महातेज ॥१८॥ तं तर तिम्मधुमिरायुधेर्चत हाश्वत्थमूले कृतपेतन पतिम् । सेहतारमा निपपात पादयो रथादवलुत्य स बाप्पलोचन ॥ १२ ॥ तंव धगधगीत तेजागळा । दिव्य आयुधाचा मेळा । त्यांमाजी घनसांवळा । श्रीकृष्ण डोळा देसिला ॥ १९ ॥ अश्वत्यातळी धरूनि स्थान । घालूनिया वीरासन । निजतेजे विराजमान । दारुके श्रीकृष्ण देखिला स्वयें ।। ३२० ॥ कृष्ण देखता लवडसवडीं। रयाखाली घालूनि उडी । पोटींच्या सप्रेम आवडी । धरिले तातड़ी हरिचरण ॥ २१ ॥ नेत्री अचूंचिया धारा । अग कापे थरथरा । तुजवेगळे शार्ङ्गधरा । अर्धतम नेत्रा दृढ दाटे ॥ २२॥ १शका २ मनात विकल्स आगशील वी कृष्ण तर निजधामाला निघाला ३ रोकडे ४ मिळवून ५ गडथळा ६ बोलण पुरे झाले नाही तोच पूर्ण चढला ९ भाक्रमन, पलीकडे जाऊन १० श्रीकृष्ण सागे ११ स्वत १२ नाणाचा सारथी १३ शोधाप १४ श्रीकृष्णाची पावले १५ पारकाईने १६ मुगध, १७ जिकडून गघ आला त्या दिशेला १८ लरालसीत १९ तातमीन, उत्कठेन. २. गाट अभार,