या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आध्याय विसावा. ८२१ अपश्यतस्पधरणातुन प्रभो एि प्रनष्टा तममि प्रविष्टा । रिशो न जाने न लमे च शान्ति पथा शिायामुडपे प्रनष्टे ।४३ ॥ ऐक स्वामी श्रीकृष्णा 1 न देखता तुझिया श्रीचरणां । जगदाध्य पडे नयनां । दिशाची गणना गणी कोण ॥ २३ ॥ ज्ञानेंसी मावळला विवेक । अणुमान न लभे सुख । तुजन देखता भी देख । जड मूह मूर्ख होऊनि ठेलों ॥ २४ ॥ जेवी नचंद्राचिये रात्री। निविड अंबसेचिये आंधारी । तेवीं तुजवीण श्रीहरी । दृढ दाटे संसारी अंधतम गा ॥ २५ ॥ तुझे देखताचि श्रीचरण 1 अर्धतमा निर्दळण । जेवी प्रकटता रविकिरण । अधारेंसी जाण निशा नासे ॥२६॥ इति ध्रुवति स्ते प रयो गरहलान्छन । समुत्पपात राजेन्द्र साश्वध्वज दीक्षत ॥ ४ ॥ ऐसें विनवी जंब दारुक । तंव परमाश्चर्य काहीएक । देखता झाला अलोलिक । पाखेंघीण देख उडाला रथू ।। २७ ॥ चहूं वॉरुवासयुक। गरुडध्वजेंसी कृष्णारय । अर्ध्वगती गगनाआत । दारुकादेखत उडाला ॥२८॥ शुक ह्मणे परीक्षिती । "निजधामा जातां श्रीपती । आपुली ऐश्वर्यसपत्ती । स्वेच्छा ऊर्ध्वगती स्वयें नेत ॥ २९ ॥ इह लोकी ठेवूनि कीती । निजवैभवविलाससपत्ती । आवरूनिया निजाती । स्वयें अर्ध्वगती स्वसत्ता नेत॥३३०॥ हमन्वय विधानि विष्णुप्रहरणानि च । तेनातिविस्मितारमान सूतमाह जनार्दन ॥ ४५ ॥ रथ जाता ऊर्ध्वमंडळ । शंख चक्र गदा कमळ । तदनुलक्षित तत्काळ । दिव्यायुधे सकळ निघालीं ॥ ३१ ॥ ऊर्ध्वमंडळी उडाला रथ। दिव्यायुधंही समस्त । ते देसोनि अतिविस्मित । ठेला तटस्थ दारुक ॥ ३२ ॥धुरे बैसोनिया नित्य । मी चागयों श्रीकृप्यारथ । तो रथ ऊर्ध्वगती कृष्ण नेत । मज का एक साडिलें ॥ ३३ ॥ मज साइनिया गोविंदें । नेली आपुली दिव्यायुधे । मी अभाग्य भाग्यमदें । त्यजिलों मुकुंदै निधित ॥ ३४ ॥ म्या उडी घातली रथाखालती । हेचि माझी मंदमती । येरवीं मीही जाती ऊर्ध्वगती। का श्रीपति रुसलासी ॥ ३५ ॥ जेणे चरणी विधिला वाण । तो व्यापही उद्धरिला जाण । मी भाग्ये अभाग्य पूर्ण । यालागीं श्रीकृष्ण मज त्यागी ॥ ३६॥ नित्य कृष्ण दृष्टी पढे । धुरे वैसोनि वागी घोडे। तो मी कृष्णावेगळा पडें । भाग्य कुं. ५ माझें ।। ३७॥ मी श्रीकृष्णाचा सारथी । ऐसी त्रिलोकी झाली ख्याती । तो मी वेगळा पहें अती । को श्रीपति रुसलासी ॥३८॥ यावजन्म भोगिले कृष्णसुस । त्या मज वोडवले वियोगदुःख । कृष्णा का झालासी विमुख । मी दीन रक पं तुझं ॥ ३९ ॥ माझा वोल अणुभरी । नाहीं अव्हेरिला हरी । त्या मज आता तू श्रीहरी जता"दुर्धरी दुराविशी का ॥ ३४० ॥ अपराध्या तारिलें व्याधासी । साम्ब रथ बजेसौं नेसी । तो तू मन उद्धरावधासी । का उबगलासी गोविंदा ॥४१॥ ऐसो अवस्थाभूत पूर्ण । पाहता १ चद्र नाही अशा २ गई अभाराला भगवघरणार दश नाही तोवरच मायया अमदार रोस मारतोग नवाही ४ भार घोच्यासह ५ वेठार ६भापले ऐसय मेऊन देव मणस्पारा भाडे, खा सीवाददांत नानाfre तीला फेल्या, नतर ते धर्मही सामने पूरान सम्मान गढे सगुणावतार काय भास्थानतर समातितो लीलादेह विलीन फेरा मा रमाच्या मागोमाग पोरें समभर. १. प्रत झाले " विभपा ११ पोर सकटात १३ दूर सारतोम, १४ पदारलास. १५ समितीला प्राप्त साटेरा, कासास.