________________
अध्याय तिसावा. बहुता मुंग्याच्या विवरासी । जेवीं आगी लावावी हपीकेशी । तेवी हे वार्ता द्वारकेसी । म्यां सुहृदांपाशी सागानी ।। ६५ ॥ जेवीं फळते फुलते वीं । भडकेनि लावावा दावानी। तैसा भडका हा सुहृदाचे कानीं । कृष्णनिधनानी कोण लावी ।। ६६ ॥ जेवीं वुडतयाचे माथां । पापाण न देवये सर्वथा । तेवी कृष्णासहित कुळाच्या धाता। मी नन्हें सागता सुहृदांसी ॥ ६७ ॥ सुख द्यावें सुहृदासी । ते राहिले हपीकेशी । घेऊनियां महादुःखांचिया राशी। सुहृदापाशी मी न बचें ।। ६८॥ ॥ आशंका॥ ॥ ह्मणसी जन्मवरी अवज्ञा । तुवा नाही केली अतिप्रज्ञा । तो तूं अतकाळीच्या वचना । का अवज्ञा करितोसी ॥१९॥ कृष्णा अंतकाळीचे श्रीमुख । पाहता मज अत्यंत सुख । ते साडूनि जनासी दुख । द्यावया देख मी न चचे ।। ३७० ।। कुळनिधनाचें घोर दुःख । कृष्णनिधन सत्तापक । माझे वचनमानाचे विखें । जगासी देख न देववे मज !! ७१ ॥ तुझे आजेकरितां देख । जगासी द्यावे महादु ख | तुझे अवज्ञेचा उल्लेख । नरकदायक मज होय ॥७२॥ माँ आपणचि घेऊनि विख । तुजपुढे मरता देख | उत्तम गति अलोलिक । मी निजनिष्टंक पावेन ।। ७३ ॥ ऐसे झणोनि आपण । दारुकें घातले लोटागण । मस्तकी धरिले श्रीच. रण । सर्वथा जाण सोडीना ।। ७४ ।। देखोनि दारुकाचा भावो । कृय द्रवला देवाधिदेवो । जेणे निर्दळे शोकमोहो । ते वर्म पहा हो सागत ॥ ७५ ॥ स्व तु मदर्ममास्थाय ज्ञाननिष्ठ उपेक्षम । म मापारचनामेता विज्ञायोपशम मन ॥ ५ ॥ माझ्या धर्माचे निजलक्षण । दृढ आश्रयता आपण । पावोनि माझें ज्ञान विज्ञान । तूं ब्रह्मसपन्न स्वयें होसी ॥ ७६ ॥ माझे धर्माचे निजलक्षण । तूं राणसी कोण कोण। ऐक दारुका सावधान । सद्धर्म पूर्ण ते ऐसे ॥ ७७ ॥ हृदयीं नित्य माझें ध्यान । मुखी माझे नामकीर्तन । श्रवणी माझे कथाश्रवण । करी मदर्चन सर्वदा ॥ ७८॥ नयनी मम मूर्तिदर्शन ! चरणी मदालंया गमन । रसने मम तीर्थप्राशन । मत्प्रसादभोजन अत्यादरें ॥ ७९ ॥ साष्टांगें मजचि नमन ! आल्हादें मदका आलिगन । सप्रेम माझे सेवेवीण । रितो अर्धक्षण जाऊ नेदी ।।३८०॥ ऐसी सेवा करिता पहा हो । सर्व भूती देखें मनायो। हा सर्वधर्मामाजी रावो । तेथें अपावो कदा न रिघे ॥ ८१॥ सर्व भूता माझ दर्शन । तेव्हा वैराग्य योगडे पूर्ण । तेथ सहजें उठे शुद्ध ज्ञान । देहामिमानच्छेदक ॥ ८२॥ देहाभिमान होतां क्षीण । अपेक्षेसी पडे शून्य । तेव्हा निरपेक्षता पूर्ण । सहजे जाण उसावे ॥८३॥ निरपेक्षतेची दशा कैसी। विषय मेटलिया इंद्रियाती। उपेक्षा करी त्यासी । जेवीं मृगजळासी सज्ञान ॥८४ ॥ या दृष्टी पाहता चराचर । समूल मिथ्या व्यवहार । जेवी दोराचा साकार । तेवीं भ्रम ससार भासत ॥८५ ।। केरळ दोराचा सपोंकार । तो श्वेत कृष्ण की रकावर । तेवीं विपयीं विषयव्यवहार । मिथ्या मसार मायिक ।। ८६ ॥ जेवीं शुक्तिकेचा रजताकार । न घडे एकही अलंकार । तेनी हा आभासे ससार । मिथ्या व्यवहार मायिक ॥ ८७॥ मूली मिस्या भरभान । त्याचे भ्रांतासी भवबंधन । तेथील में मुफपण । तोही भ्रम जाण मोलीय ॥८८॥आनी सज्ञान पूर्ण । निर्दनि भववधन । दृढ साधिले मुक्तपण । हेही जल्पन मायिक ।। ८९॥ १ चोरणार नाही २ माशमा ३ धोर ४ पापाचे विय ५भग ६ निषयान सम्प, उसय ART १ मा पूजन १.माझ्मा मदिरात ११ जिन्हेन १२रिशमा १३ पीपा १४ सप्यागारमा भाग - - - - - - - -