या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५४ एकनाथी भागवत. अध्याय तिसरा. श्रीगणेशाय नमः ॥ ॥ओ नमोजी श्रीगुरुराया । ह्मणोनि सद्भावे लागें पायां । तंव मीपण गेले वायां । घेऊनियां तूंपणा ॥१॥ नवल पायांचे कठिणपण । वजे न तुटे लिगदेहे जाण । त्याचेही केले चूर्ण । अवलीळा चरण लागता ॥ २॥ पायीं लागताचि वळी । तो त्वा घातला पाताळी । पायीं लवणासुरा रवंदळी । अतुर्वळी निर्दाळिता ॥ ३ ॥ पाय अतिशयेंसी तिखे । काळियासी लागतां देख । त्याचे शोपोनियां विर्ख । केला निर्विख निःशेप ॥ ४ ॥ पाय अतिशय दारुण । शकटासी लागतां जाण । त्याचे तुटलें गुणवंधन । गमनागमन खुंटले ॥ ५॥ पायांचा धाकु सकळां । पाये उद्धरिली अहिल्या शिळा । पाय नृगें देखता डोळां । थित्या मुकला ससारा ॥ ६॥ आवडी पाय चितिती दास । त्याच्या मनुष्यधर्मा होय नाश । पायें यमलोक पाडिला वोस । पायें जीवास जीवनाश ॥ ७ ॥ पार्यवणी शिरी धरिले शिवे । तो जगाते घेतु उठिला जीवे । त्यासी राख लाविली जीवेभावे। शेखी नागवा भवे श्मशानी ॥८॥ऐसे पायांचे करणे । शिवासी उरो नेदी शिवपणे । या जीवांसी कैचे जीवे जिणें । मानितें मानणे उरों नेदी ॥९॥ ऐसा जाणोनियां भावो । एका एकपणी ठेला ठावो । तेथेही पायांचा नैवलावो । केला एकपणा वॉवो वंदनमात्रे ॥१०॥ तेथे कवणे कवणासी चौनणे । कवणे कवणासी विनविणे । कवणे कवणासी देणे घेणे । मीतूंचे जिणे जीवे गेले ॥११॥ तेव्हां देव आणि भक्तू । जाहलासी माँ तूंचि तूं । तेथे मीपणाची मातू । कोणे कोणातू मिरवावी ॥ १२ ॥ ऐशिया पदी वीऊनि तत्त्वता । करवितोसी ग्रंथकथा। तेव्हांमाझेनि नावें कवि कर्ता । तूंचि वस्तुता सद्गुरुराया ॥१३॥ माझें नामरूप आघवे एक । तेही जनार्दन झाला देख । ऐसे एकपणाचे कौतुक । आत्यंतिक श्रीजनार्दना ॥ १४ ॥ तेणें कौतुकेंचि आता । माझेनि नांवे कविकर्ता । होऊनि स्वयं रची ग्रंथा। यथार्थता निजबोधे ॥१५॥ तेथे द्वितीयाध्यायाचे अंती । दुस्तर माया उत्तम भक्ती । निरसोनियां भजनस्थिती । भगवत्प्राप्ती पावले ॥ १६ ॥ कैशी दुस्तर हरीची माया । पुसावया सादरता झाली राया । अत्यादरेंकरोनिया । ह्मणे मुनिवर्या अवधारी ॥ १७ ॥ . राजोपाच-परस्य विष्णोरी शस्य मायिनामपि मोहिनीम् । माया घेदितुमिच्छामो भगवन्तो सुवन्तु न ॥ ३ ॥ तृतीयाध्यायी निरूपण । राजा करील चारी प्रश्न । माया आणि तिचे तरण । ब्रह्म ते कोण कर्म ते कैसे ॥ १८ ॥ तेथे प्रथम मायेचा प्रश्न । रायें पुशिला आपण । तेचि अर्थीच निरूपण । मायेचे लक्षण राजाचोले ॥ १९॥ सरांमाजी श्रेष्ठ हपीकेशी । ब्रह्मादि शिव १ मोठ्या भान २ वामनात्मा सूक्ष्मदेह ३ सहज, अवचिता ४ नाश ५ पराक्रमी, तिसट ६ विप ७ स्माचा या वाचा गुचर याने रणारा मारण्यासाठी शक्टाच (गाज्याचें)रूप घेतरे होते हा कृष्णहस्ते गतीस गेला (श्रीभाग० क १० १० १२ ) जन्ममरण ९ या राजान पुष्कर गोप्रदान केली, परतु एका वादाणास दिलेली गाय नुन राजाच्या गाईच्या कळपात घुसली अनाणतेपणाने राजान तीच दुरान्या ग्रामणास दिली पहिल्या ब्राह्मणा। पोपावेशात राजारातू रारहा होशील असा शाप दिला तो सरडा होऊन पडला असता सोने मुचा झाला (महाभारत, १०७.) १० प्राप्त मारेत्या ११ पायाचं तीर्थ, भागीरथी १२ हिंडे, फिरे १३ चमत्कार, पराम १४ याव, जागा १५ नागाणण १६ मग १७ वाहन, अर्पन १८ वास्तविक १९ एपी दाणजे इद्रिय, सारा इंश मणने खानी तो एपीफेश, इद्रियाचा चारक