या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय एकतिसावा. ८२७, तो आत्मा आत्मत्वे परिपूर्ण । तरी का कृष्ण नयन झांकी ॥४०॥ देखोनि देवसमुदायो। काही न बोलतां देवो । नेत्र झांकावया कोण भावो । तो अभिप्रावो अवधारा ॥४१॥ द्वारके असतां श्रीकृष्णनाथ । सुरवर प्राथू आले तेथ । तिहीं विनविला देवकीसुत । कृष्णनाथ अत्यादरें ॥ ४२ ॥ मिळोनि देवाचा मेळ । प्रार्थना करिती सकळ । आह्मी तुझे दाम केवक । आश्रम सकळ पुनीत किजे ॥४३॥ स्वीकादि लोकपाळ । आली तुझे दास सकळ । निजधामा जाता एक वेळ । आश्रम सकळ पुनीत कीजे ॥४४॥ त्या समस्त देवाप्रती । स्वमुखें बोलिला श्रीपती । यदकुळक्षयाचे अंती । येईन निश्चिती तेणें मार्ग ॥ ४५ ॥ ऐकोनि श्रीकृष्णवदंती । सुरवर सतोपले चित्ती । आमांसी वश्य जाहला श्रीपती । नोक्ती वचनुल्लंघी ॥ ४६ ॥ ते सधीचा ठाकून ठायो । आला सुरवरसमुदायो । त्याचा छळापया अहंभावो । निजनेत्र पहा हो हरि झाकी ॥४७॥ देवाचा बहु समुदायो। तेथ मी कोठको जावो । त्यासी ठकाचया पहा हो । नेत्र झाकोनि देवो समाधि दावी ।॥४८॥ नाहीं समाधि आणि व्युत्थान । कृष्ण परब्रह्म परिपूर्ण । तोही निजनेत्र झाकून । समाधिलक्षण मुंपा दावी ॥४९॥ स्वच्छंदमृत्यु योगियासी । ते स्थिती नाही श्रीकृप्णासी । अतयंगति शिवादिकासी । ते परीक्षितीसी शुक सांगे ॥ ५० ॥ होकाभिरामा म्वतनु धारणाध्यानमीम् । योगधारणयाच्याऽदग्ध्या धामाविशस्वकम् ॥ ६ ॥ घृत थिजले विधुरलें । तैसे सगुण निर्गुणत्वा आले । या नाच योगानिधारण बोले। कृष्णे देह दाहिले हैं कदा न घडे ॥५१॥ कळिकाळासी जिणोनि जाण । स्वच्छदमृत्यु योगिजन । ते अग्निधारणा करूनि पूर्ण । स्वदेह जाळून स्वरूप होती ॥५२॥ कृष्ण रूप परिपूर्ण । तो का करील योगधारण । त्याचा लीलाविग्रही देह जाण । करावे दहन कामाचें ॥ ५३॥ देसता डोळा लागे ध्यान । संपूर्ण जेथे "विगुंते मन । एवढ कृष्णसौंदर्य सपूर्ण । निजमोहन जगाचा ॥ ५४॥ ज्याचे देखता वरवेपण । मदन पोटा आला आपण ! लक्ष्मी भुलली देखोन चरण । चैतन्यपन श्रीकृष्ण ॥ ५५ ॥ ज्याचे योगिया सदा ध्यान । शिवादिका नित्य चितन । सकल मंगलाचे आयतन । चैतन्यधन श्रीकृष्ण ॥५६॥ कृष्ण स्वयें आत्माराम । यालागी तो जगाचा आरामलीलाविग्रही घनश्याम । ध्यानगम्य चिद्रूपं ॥ ५७ ॥ जैशी घृताची पुतळी । विजोनि जाहली एके काळी । तेसी चैतन्याची मुसावली । स्वलीला जाहली कृष्णमूर्ती ॥ ५८ ॥ दावाग्नी प्राशिला प्रत्यक्ष । न चढेचि कालियाचे विख। तो देहचि नव्हे देस मा मरणात्मक तेथ कैचें ॥५९ ।। कृष्ण प्रकटे ज्याचे हृदयी । तो देहीच होय विदेही । मा त्या कृष्णाच्याचि गयीं । देहत्य कायी असेल ॥६०॥ कृपणदेहो नाही निमाली। तो आभासचि सहजत्वा आला । जैसा दर्पणींचा लोपला । प्रतिबिध आपला आपुले दायीं ॥ ६१ ॥ ज्याचें करिता नामस्मरण । मताचे निरसे" जन्म मरण । तो कृष्ण पाये जे मरण । ते भक्तासी कोण उद्धरी । ६२ ॥ आत्ममायेचे स्वलीला । कृष्ण कृष्णरूपें प्रकट जाहला । तो लीला त्यागोनि १ देतु २ पविन ३ इद्रादि लोकपाळ ४ श्रीकृष्णाची वाणी ५ समाधि सोडून जातीत ये ६ सोट ७ वाटेल दहा देहपात करणे ८ मंगलम् ९ मोगरूपी अमीचे १७२च्छामरणी १५ रोमाषते १२ भानदमूर्ति ३ स्थान. १४ विधाविस्थान १५ चैतन्यखरूप १६ ओतलेली १७ नष्ट शारा १८ नाहीसे होत १९ निधन