या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत, श्रीशुक उवाच-अथ तमागमद्रमा भवान्या च सम भव । महेन्द्रममुसा देवा मुनयः समजेश्वरा ॥१॥ । पितर सिद्धगन्धर्वा विद्याधरमहोरगा। चारणा यक्षरक्षासि किन्नराप्सरसो द्विजा ॥२॥ जो व्यासाचे निजजीवन । जो योगियांचे चूडारल । तो स्वयें श्रीशुक आपण । श्रीकृष्णनियाण निरूपी ॥ २१ ॥ शुक ह्मणे परीक्षिती । निजधामा निघतां श्रीपती । देव दर्शनासी येती । विमानपंक्तीसमवेत ॥ २२ ॥ ब्रह्मा सत्वर आला तेथ । भव भवानीसमवेत । इंद्रमुख्य देव समस्त । स्वगणी युक्त ते आले ॥ २३ ॥ सनकादिक मुनिपंक्ती । आले दक्षादि प्रजापती । अर्यमादि पितर येती । कपिलादि धांवती महासिद्ध ॥ २४ ॥ आले गंधर्व विद्याधर । यक्ष चारण किन्नर । विभीपणादि राक्षस थोर । वेगी श्रीधर पाहों येती ॥ २५ ॥ पहावया श्रीरंग । आले पाताळीचे पन्नग। ज्यांतें ह्मणती महोरग। तेही सवेग पै आले ।। २६ ।। द्विज आले दत्तात्रेयादिक । नारद पाहों आला कौतुक । द्विज पक्षी गरुडप्रमुख । सत्वर देख ते आले ॥ २७ ॥ रंभा उर्वशी मेनका । अप्सरा ज्या अष्टनायिका । कृष्ण दर्शना आवांका । धरोनि देखा त्या आल्या ॥ २८ ॥ कृष्ण स्वरूप पहावया । नयनी थोर घेतला थायाँ । यालागी देवसमुदाया । येणे लवलाह्यां जाहले एयें ॥ २९ ॥ द्राकामा भगवतो निर्याण परमोत्सुका । गायन्तथ गृणन्तश्च शौरे कर्माणि जन्म घ ॥ ३ ॥ कृष्ण पहावया आवडी । दृष्टी धावे लंवडसवडी । होत डोळ्यां आडाडी । अभिनव गोडी कृष्णाची ॥ ३० ॥ श्रीकृष्णाचे निर्याणदर्शन । पाहावया उत्साहपूर्ण । सत्वर आले सुरंगण । पुढती कृष्णदर्शन आह्मां कैचे ॥ ३१॥ सौदर्याची निजसीमा । घनश्याम सुंदर प्रतिमा । तो कृष्ण गेलिया निजधामा । दर्शन आह्मा मग कैचे ॥ ३२ ॥ श्रीकृष्ण- ' दर्शनाची गोडी । सुरनरां लागलीसे गाढी । यालागी अतितांतडी । आले आवडी दर्श• ' नार्थ ॥ ३३ ॥ कृष्णकम स्वयें वर्णित । कृष्णचरिने गीती गात । मिळोनि सुरवर समस्त । आले दर्शनार्थ सत्वर ।। ३४ ॥ घवषु पुष्पवर्षाणि विमानापलिमिर्नभ । कुर्वत सङ्कुर राजन भक्त्या परमया युता ॥ ४॥ विमानश्रेणी आकाशीं । तेथ दाटलिया चौपाशीं । संमुख देखोनि हपीकेशी । जयजः यकारासी तिही केले ॥ ३५ ॥ देखोनि श्रीकृष्णनाथ । भैत्युद्रिक्त जाहले चित्त । दिव्य सुमनातें वर्पत । मिळूनि समस्त समकाळें ॥३६॥ दिव्य सुमनांचा रोळी । कृष्णा चौपाशा विसुरला । तेणे कृष्ण शोभला त्या काळां । घनश्यामलीळा साजिरी ।। ३७ ॥ भगवान् पितामह वीक्ष्य विभूनीरात्मनो विभु । सयोज्यात्मनि चारमान पद्मनेो न्यमीलयत् ॥ ५ ॥ देव पावले शीघ्रगतीं । ब्रह्मा देसिला संमुखस्थिती । सदाशिव समविभूती । त्यातही श्रीपति देखताजाहला||३८॥इंद्रादिक निजैविभूती त्यातें देखोनि श्रीपती । स्वनेत्र पद्मदला कृती । ते सहजस्थिती झाकिले ॥३९॥ झाकिले उघडे नयन परी स्थिति नाहीं अधिकन्यून १ शकर २ पावतीसहित ३ सर्प । द्विज ह्मणजे दत्तात्रेयादि ब्राह्मण किंवा गरुडलोकी राहणारे पक्षी ५उत्त ६७ ५ पार गत्यही ८ उत्पठा, गडबड ९ देवाचे समुदाय १० अत्यत ११ अत्यत लगवगीने १२ व १३ चारी चारी बाजूनी १४ भक्तीने आई १५ स्वर्गीय पुष्पाना. १६ वर्षाव, गच, ढीग १७ पसरला, ८ऐश्योराह १९ आपलेच अश. २० कमलपनासारखे पानूनी १४ भतीने आई 1 अत्यत ११ अत्यत लगबगीने १२ विमानाच्या