या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तिसरा. वंदिती ज्यासी । त्या श्रीविष्णूची माया कैसी । जे माथिकांसी व्यामोही ॥ २०॥ कैशी मायिकां माया मोही येथें । ब्रह्मा शिवू मानिती चित्तें । आह्मी पूर्ण मायेचे नियंते । शेखी माया तयांते निजमोहे मोही ।। २१ ॥ ब्रह्मा मोहिला शिवाचे लग्नी । वीर्य द्रवे पार्वती देखोनी। महादेवो महाज्ञानी । देखताच मोहिनी निजवीर्य द्रवले ॥ २२ ॥ जे सज्ञाना छळी लवलाह्या । जीते श्रुति ह्मणती अजया । ते हरीची दुर्धर माया । विवंचूंनिया मज सागा ॥ २३॥ ह्मणाल दुर्धर मायेची वावकता । ते वाधू न शके अनन्य भक्ता । तुपाही भजावें भगवंता । मिथ्या मायेची कथा का पुसशी ॥२४॥ तेचि अर्थीचे निरूपण | राजा साक्षेपंसी आपण । मुनीचे ऐकावया गुह्य ज्ञान । विदग्ध प्रश्न आदरें पुसतु ॥२५॥ नानु प्ये जुपन्युप्मद्वचो हरिकथामृतम् । ससारतापनिलको मर्त्यतत्तापपजम् ॥ २ ॥ सेवितां तुमचे वचनामृत । पुरे न ह्मणे माझे चित्त । आस्वादिता शव्दी शब्दार्थ । श्रवण क्षुधात अधिक जाहले ॥२६॥ अद्भुत कथा अतिसुरस । श्रवर्णी श्रवणा अधिक सोस । रसना हाणे हा अतिगोड रस । डोळ्या उल्हास हे अपूर्व रूप ॥ २७ ॥ घ्राण ह्मणे हा निजगंध । समनी समना अतिसुगंध । वाचा हाणे हा शब्द । परमानंद अनुवादे ॥२८॥ नवल निरूपणाचा मावा । भुजस्फुरण ये द्यावया खेवा । आलिंगन जीनींच्या जीवा । निजसद्भाचा होतसे ॥ २९ ॥ तुमच्या कथा सुनिश्चिती । दिव्यौपधी भवरोग छेदिती । त्रिविध तापाची निवृत्ती । जड मूढ प्राकृता ऐकतां भावे ॥ ३० ॥ राजा परमार्थसाका । देखोनि सार्थक कथेचे लक्ष । हरीधाकुटा अतरिक्ष । निरूपणी दक्ष बोलता झाला ॥ ३१॥ अंपरिक्ष उवाच-एमिभूतानि भूतात्मा महाभूतमहाभुज । ससाँगावचा-यान स्वमात्रामममिखये ॥ ३ ॥ . अतरिक्ष ह्मणे राया । तुवा पुशिली हरीची माया । तो प्रश्नचि गेला याया । बोलणे न ये ऑया बोलकियाचे॥ ३२॥ वंध्यापुत्राचा जन्मकाल । राय आणविला तत्काल राशि नक्षत्र जाति कुल । सागो जाता निकल योग्यता होय ॥ ३३ ॥ मृगजळाची पन्हे बरवी। गंधर्वनगरी घालावी। वारा वळूनि सूत्रस्वभानीबाती लावाची सद्योततेजे ॥३४॥निजच्छायेचे शिर फोडा । आकाशाची त्वचा काढा | शिंपी आधारू सरवडा । यागुलाचा राडबडा निजगलं कीजे ॥ ३५ ॥ वाझेचे सुने पुत्रु झाला । तेय भीमस्त्रिये पान्हा आला । तेणं पय पाने तो मातला । घरभगु केला दिगराचा ॥३६॥जाती लहान दळागा बारा । अथ. शृंगे आकाग चिरा । नपुंसकाची नोता. घरा । सूर्योदयीं अधारा लपी आली ॥ ३७॥ गुजेचे नितेजे दिवी । हनुमतली लागावी । या सोहळियालागी विकावी । योसगाची निजच्छाया ॥ ३८ ॥ आकाशाची सुमने । सुवास की वासहीनं । विचिती जे देखणे । ते १ मायावी, दुसन्याना मोहात पाडणारे २ मोह घालदे ३ मायेचे चार र प्रगविगाराला ४ शाग, भापरापरणारे ५ पट करुन ६ र ७ भुपेरेरे ८ जिन्दा ९ पुप्पाला १.पोले १५ चितारक गुण, मोहिनी १२ भालगन. १३ जगमरणहा महारोग १४ निरूपणाचे मर्यादस पुनील ५१ वी भोंवी पहा शिवाय "माता महदापि हे माझी माया । उत्तरोलियो धनजया । मा होहि आया। करोनि गे" (मानेभरी ओ.६८) १५व्यग, पिकी १६ पारोह १७ भोसमा ठगावर धारपरि हप्ती घोडे, नगारे, गाड वगैरे भासताा, स्याम गर्यनगरी मनात १८ या यानी मार पहन पानन्यांच्या योतीन रिया लगाया १६ माउ २. अधारपिन रापहा मारा २१ पागुरुगपाग 1 मान त्याच्या प्रिया विधया परा सदरगडा २२ नानय २२ मरीपाच्या ऐवजी गुणांच्या रिन्यांनी प्रपरी (भगार) २४ावे पुरष याचा विचार कर जाणतात, खांग पर माया क्षण सागाव! +