या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय एकतिसावा. ८३५ यादव पडले रे केरते । तुज कोडूनि धाडिले कृष्णनाधे । वेगी न्यारे मज तेथे । पाहीन समस्ते तानुली ।। १९ । ऐकोनि देवकीचे वचन । वसुदेवादि उग्रसेन । आनंदोनि सकक जन । प्रभासासी जाण निघाले ॥ २२० । तन स स्वरिता जग्मु कृष्णविश्लेपरिक्षला । व्यसब शेरते यत्र ज्ञातयोऽनन्त भाननम् ॥ १७ ॥ स्त्रिया पुरुष सुहजन । मिळोनि स्वगोत्रजन । शीघ्र प्रभासा गमन । करीत रुदन निघाली ॥ २१॥ हाकावोवाचा बंबाळ । स्त्रिया करिती कोल्हाळ । कृष्णवियोगें सकळ । दुःखविह्वळ निघाली ॥ २२॥ रणी पडिले यादव । प्राणरहित निर्जीव । तेथ पावली सर्व । बाबा संती करिती ॥ २३ ॥ देवकी रोहिणी व पमुदेवन्नधा सुतो । कृष्णरामायपश्यन्त शोकार्ता विजा स्मृनिम् ॥ १८ ॥ प्राणाश विजासत्र भगवद्विाहातुरा । उपगुह्य पतीस्तात चितामारा निय ॥ १९ ॥ देवकी आणि रोहिणी । वसुदेव उग्रसेन टोनी । यादन निमाले रणागणी । तये स्थानी पाहाँ येती ॥ २४ ॥ दीर्घरोयनें युद्धधरणी । पडिल्या यादववीरश्रेणी । तेथें रामकृष्ण पुत्र दोनी । पाहता नयनीं न देखती ॥ २५ ॥ कृष्णविरहें शोकाकुलित । दुःख न सठेचि अतिअद्भुत । चौघे जणे आदत । पडिली मूछित अतिदुःखें ॥२६॥ निमात्या रामकृष्णाचे मुख । आमी न देखोंचि निःशेख । तेणें उथळे परम दुःख । दुःखासवें देख निमालीं ॥ २७ ॥ प्राणे करावे उस्क्रमण । त्यासीही कृष्णदुखें दारुण । दु से निमाले स्वयें प्राण । वांचवी कोण तयातें ॥२८॥ न देखता राम कृष्ण । ते मूच्छेसवेंचि प्राण । चौघी जणी त्यजिले जाण । अर्ध क्षण न लागतां ॥ २९ ॥ समस्त यादवाच्या स्त्रिया । आपुलाले धरूनि प्रिया । अग्निप्रवेश करावया । चढल्या लवलाह्या चितेमाजी ।। २३० ॥ यादवाचिया स्त्रिया बहुती । कोण प्रवेशया कैशा रीतीं । ते अग्निप्रवेशाची स्थिती। परीक्षितीप्रती शुक सागे।॥ ३१॥ रामपन्यश्च तदेहमुपगुह्यारिमाविशन् । वसुदेवपल्यतदान प्रधुनादीन् हरेः स्नुपा । कृष्णपन्योऽविशनि ररिमायाद्यास्तदारिमका ॥२०॥ पळरामाचिया पत्नी । रेवत्यादि मुख्य करूनी । स्वपतीचा देह धरूनी । मवेशल्या अग्नी तद्धानयुक्त ।। ३२ ॥ निघाल्या देवकी रोहिणी । इतरा ज्या वसुदेवपत्ती । त्याही प्रवेशल्या अग्नी । देह धरूनी स्वपतीचा ।। ३३॥ प्रधुन्नासचे रती । प्रवेगली महामती। सावासवे रूपवती । प्रवेशे निश्चिती दुर्योधनकन्या ॥ ३४ ॥ अनिरुद्धास- देसा । प्रवेशे रोचना आणि उखा । एवं कृष्णसुना सकळिका । यादननायिका प्रवेशल्या अग्नी ॥ ३५॥ अग्निप्रवेशी श्रीकृष्णपती । त्याची अछोलिक करणी । त्यामाजी मुख्य रक्मिणी । सतीशिरोमणी जगन्माता ॥३६ ॥ कृष्णनिर्याणे रक्मिणी । तप जाहली तत्क्षणी । जेवी ज्वाळा मिळे वह्नीं । तेवीं कृष्णपली सदारिमका ।। ३७ ॥ रुक्मिणीचा देह दहन । कराक्या नुरेचि प्रेतपण । कृष्णपूर्णत्वं स्वयंभ पूर्ण । गति समान दोहींची ॥ ३८ ॥ कृष्ण गेला जाणोनि रुक्मिणी । तटस्थ ठेली तत्क्षणी । साडूनि देहाची गसणी | कृष्णवप पोटा रितीक २ रुदन ३ मोल्दार ४ भरपा पाक्ने ५ला दादरच्या धरणीये , वार्ड १. दुजापरोपर देह टारन तापतिमतामधील - - --