या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय एकतिसावा. निःशेष ॥४५॥ त्याची एकादशी जाण । उद्धवें केली संवगण | काढिले निडाराचे कण । अतिसधन कृष्णोक्ती ॥ ४६ ।। तेथ नानायुक्तिपडिपाडीं । उत्तमोत्तम प्रश्नपरवडी । केली पक्वान्ने चोखडी । त्यांची नीच नवी गोडी अविनाशी ॥४७॥ ते अविनाशी निजगोडी। पदोपदी अतिचोखडी । एकादशामाजीं रोकडी । उद्धवाचिये जोडी उपकार जगा ॥४८॥ त्या उद्धवाचे मागले पंक्ती । त्यकोदक श्रवणार्थी । शुकमुसें परीक्षिती । निजास्मतृप्ती निवाला ॥४९॥ त्या समर्थाचिये पंक्ती । भावार्थदीपिका धरोनि हाती । श्रीधर दावितां पदपदार्थी । निजात्मस्थिती निवाला || ४५० ॥ जेथ देशभापापदपक्षसी । एका जनार्दनकृपेची माशी । तृप्ती होय अवध्यासरशी । निषेध तिशी असेना ॥ ५१.॥ एका जनार्दनी मांजर वेडें । भावार्थदीपिकारजिया । हे रस देखोनि चोखडे । ताटापुढे प आलें ॥५२॥ मीयों मीयों करितां स्मरण । कृपेने तुष्टले सज्जन । शेप प्रसाद देऊनि जाण । संतृप्त पूर्ण पै केलें ॥५३॥ एका जनार्दनाचे पोसणे । मी माजर जाहलों नीचपणें । वादिता सतांचे शेभाणे । म्या तृप्ति पावणे परिपूर्ण ॥ ५४॥ हो कां त्या समर्थाच्या तार्टी । पूर्ण ब्रह्मरसे भरली वाटी। ते मी अत्यंत प्रेमें चाटीं । स्वानंदपुष्टी सतोपें ॥५५॥ जो काया मनें आणि वाचा । सद्भावें विनीत होय नीचाँ। तो अधिकारी एकादशाचा । हा जनार्दनाचा उपदेशः॥५६॥ जव जव देही ज्ञानाभिमान । जव जव योग्यता सन्मान तव तव एकादशाचे ज्ञान । सर्वथा जाण अनोळखचि ।। ५७ ॥ सर्व भूती भगनभजन । समाव जब नुपजे पूर्ण । तंववरी एकादशाचें ज्ञान । सर्वथा जाण कळेना ॥ ५८॥ पापरी श्रीभागवतक्षेत्र । पीक पिकले परम पवित्र । एथ सुखी होती साधक नर । ज्यासी अत्यादर सर्वभूतीं ॥ ५९॥ एकादश क्षेत्र नव्हे जाण । हाचि समुद्र परिपूर्ण । जो जैसा एक होय, निमनतो तैशीच आपण रने लाभे ॥४६० ॥ हा एकादश नव्हे निर्धारी । जीवगजेंद्राच्या उद्धारी । सवेगें पावला हरी । ज्ञानचक्र करी घेउनी ।। ६१ ॥ हेही नव्हे एकादशाची थोरी । अहंहिरण्यकशिपू विदारी । तो हा प्रकटला नरहरी । भककैवारी कृपापूर्ण ॥ ६२॥ गंगा यमुना दोनी साग । कृष्ण उद्धव उत्तम चाग । गुप्त सरस्वती जानवोध । त्रिबेणीप्रयाग एकादश ॥ ६३ ॥ तेथ वैराग्यमाघमासी जाण । श्रद्धा अरुणोभी नित्य मानकरिता होऊनि पावन । कृष्णपदवी पूर्ण पारती ॥ ६४ ॥ हेही एकानव्हे मोती । कृष्णउद्धवाची गुह्य गोठी । है वहुँकल्प कपिलॉपष्ठी । पर्वणी ६५॥ते . जे निमैन । ते तत्काळ पावती कल्याण । पाधू L E६ ||हा एकादश नव्हे जाण । एक स्वानंदपूर्ण निजसत्ता ।। ६७ ॥ एध माजी ज्ञानमजरीचे घोखे । अतिसुरेस ते होती परम पावन । स्वयें ठाकती मूळींचे उदका । जे लाविती मूळ-, पार दिक्षा ३ गाण्याचे टायर चौपायानी र हाच पोरी हिरव्याधित, ला रितारण कर. ११ सान करणारे ११ पौस १४ मारतीसाव परिपूर्ण नित्य