या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४७ अध्याय एकतिसावा पावनत्वें गंगा जैशी । जीवोद्धारी एकादशी । महिमा तैसी अनिर्वाच्या ॥ ९५ ॥ त्या एकादशाची टीका । जनार्दनकृ करी एका । तो एकत्वाच्या निजसुखा । फळे भाविका सद्भावे ॥ ९६ ॥ धरोनि वाळकाचा हात चाप अक्षरें स्वये लिहिवीत । तैसा एकादशाचा अर्थ । वोलविला परमार्थ जनार्दने ॥ ९७ ॥ कैसा चालवावा ग्रंथ । केवी रासावा पददार्थ । ये व्युत्पत्तीची नेणे मी मात । वोलवी समर्थ जनार्दन ॥ ९८ ॥ जनार्दने नवल केले । मूर्खाहाती ज्ञान बोलविले । अथी परमार्थरूप आणिले । वाखाणविले एकादशा १९९॥ एकादशाचा पदपदार्थ । शास्त्रवत्या अतिगूढार्थ । तोही वासाणविला परमार्थ । कृपालु समर्थ जी जनार्दन ।।५००॥ जनार्दने ऐसे केले । माझें मीपण निःशेष नेले । मग परमार्था अर्थविले । बोलवूनि बोलें निजसत्ता ॥ १॥ खावसूत्री बाहुली । सूत्रधार नाचवी भली । तेनी ग्रंथार्थाची बोली । बोलविली श्रीजनार्दनें ॥२॥ अवघा जनार्दनचि देखा। तोचि आडनावे जाहला एका । तेणें नामें ग्रंथ नेटका । अर्थी सात्विका तत्त्वार्य दावी ॥ ३॥ कवित्वी घातले माझें नांव । शेखी नावाचा नुरवीच ठाव । ऐसे जनार्दनवैभव । भतिअभिनव अलोलिक ॥ ४॥ अथ देखोनियां सज्ञान । ह्मणती ज्ञाता एका जनार्दन । जवळी जाहलिया अदर्शन । मूर्ख सपूर्ण मानिती ॥ ५ ॥ एका जनार्दनाचा वृत्तात । एक लगती भक्तियुक्त । एक ह्मणती जीवन्मुक्त । प्रपंची निश्चित मानिती ॥६॥ अहो हा एका जनार्दन । नाहीं आसन न देखें ध्यान । नेम मुद्रा माळा जाण । उपासनलक्षण था नाहीं ॥७॥ कोण मंत्र असे यासी । काय उपदेशी शिष्यासी । मंत्र न दे कोणासी। भुलले भाविक त्यासी या भावा) ॥ ८ ॥ नुसत भावक त्यासी या भावार्थ ॥ ८॥ नुसत्या हरिनामाचा घोख । लावूनि भुलविले यण लोक । ऐसे नाना विकल्प । जनार्दन देख उपजवी स्वयें ॥९॥ मी जेय झाडा देऊ भाय । ते बोलते जनार्दन होये । युक्तिप्रयुक्तीचे पाहे । मीपण न राहे मजमाजी ॥५१०॥ एक:माझं मीपण समूळीं । जनार्दन स्वयें निर्दळी । माझी जे हाले अगुळी । ते किया पाळी जनार्दन ॥ ११ ॥ "निमेपोन्मेषांचे सचार । श्वासोच्छासाचे बिंडार । सकळ इंद्रि. पाचा व्यापार । चाळिता साचार जनार्दन ॥ १२॥ जेथ मीसाणी जाय कविता ते जनादनचि होय तत्त्वता । माझें मीपण धरावया पुरता । ठाव रिता नुरेचि ।। १३ ॥ माझजे का मीपण । जनार्दन जाहला आपण । एका जनार्दना शरण । मंय सपूर्ण तेणे कला ॥ १४ ॥ हेही बोल बोलता जाण । खुणा वारी जनार्दन । झाडा सूचिता सपूर्ण। पण अगी लागे ॥ १५॥ आता वेगळा अथवा एक | अवघा जनादेन स्वयें देख। तेणे मथार्थाचे लेख । अत्यत चोख विस्तारिले ।।१६ ॥ ग्रंथ देशभापा व्युत्पत्ती । झणोनि पक्षावा पंडिती । अर्थ पहावा यथार्थी । परमात्मस्थिती निजनिष्ठा ॥ १७॥ जरी संस्कृत ग्रंथ पूर्ण तरी देशभापाव्याख्यान | माह आयत निरूपण । साधक सज्ञान सुपाक्षती ॥१८॥ या ग्रंथा आदर करिती । अथवाजे का उपेक्षिती पिनळ जे कोणी दुनी । तेही आमा ब्रह्ममूर्ति सद्गुरुरूप ॥ १९ ।। हेही शिकविले जनार्दन । सर्वभूती नाच पाहणे । प्रकृतिगुणांची लक्षणे । सर्वथा आपणे न मानावी ॥ ५२० ॥ शिष्याचे १ बोलता न येण्यासारखी एकनाथ परमाशी ऐस्यामा निनग्नदाता ४ बोधरले ५वसना मिटणेय उपहने १२ र १३ मा I १८ श्रद्धालु लोक पोप १० चालवितो ११ सकारी, १५ प्राकृत भात. १६ टाकू नये.