या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तिसरा. ह नाथा सागेन ॥६॥ एकधाभागे अतःकरण । स्वये झाला जनार्दन । मन बुद्धि चित्त अहंस्फुरण । चतुर्धा जाण विभाग ॥ ७॥ जीव आपुल्या परिपूर्णता । अहं ह्मणे निजात्मसत्ता । तेथ मायेची अतिलाघवता । देहात्मता दृढ केली ॥८॥ अहंकार वाढविता देहास्मता । विमरे आपुली चिद्रूपता । तो विसरू वाढवी विपयचिता । तेचि चित्त तत्त्वतां महाराजा ॥९॥ देहअहंता अतिचपळ । सीतेंच ह्मणती मन चंचळ । नाना सकल्पविकल्पजाळ । वाढवी प्रबळ भय शोक दुःस ॥ ११० ॥ देहअहंतेचे शाहाणपण । तिये नाव गा बुद्धि जाण । ते बुद्धीने निश्चय केला पूर्ण । आमा जन्ममरण अनिवार ॥११॥ एवं देहाभिमानाचे माथां । चित्तचतुष्टयअवस्था । मुख्य संसाराचा कर्ता । जाण तत्त्वतां देहाभिमानु ॥१२॥ अहंकार धरी सोहंपण । तें चित्ती प्रगटे चैतन्यघन । तेव्हा मनही होय उन्मन । बुद्धीचा निश्चयो पूर्ण परब्रह्मी ॥ १३ ॥ समूळ मावळल्या अभिमान । कैंची बुद्धि कचे मन । वुडे चित्ताचे चित्तपण । ब्रह्म परिपूर्ण कोटाटे ॥ १४ ॥ एकधा विभाग अतःकरण । त्याची उंणखूण निजलक्षण । राया सागीतले सपूर्ण । आता दशधा लक्षण ते ऐक ॥ १५॥ दशधा इद्रिय अचेतन । तयांते चेतविता नारायण । दशधारूपे प्रवेशोन । इंद्रियवर्तन वर्तवी ॥ १६ ॥ दृष्टीमाजी झाला देखणे । दृश्य प्रकाशी हश्यपणे । ऐसेनि प्रकाशपणे । दृश्याभरण दाखवी ॥ १७॥श्रवणी झाला तो एकण । शब्द प्रकाशी शब्दलक्षण । मग अथाववोधकपणे शब्दविदाने ऐकवी ॥ १८ ॥ रसीं रसस्वादु नारायण । रसने तोचि रसस्त्रादन । यापरी नानारससेवन । करवी जनार्दन जनांमाजी ।। १९ ।। सुमनी श्रीहरि सुगंध । माणी तोचि जाणे गधावबोध । यापरी सुमनमकरदाभोगी गोविद निजांगयोगें ॥१२०॥ शीत उष्ण मृदु कठिण । स्पर्श प्रकाशिता नारायण । त्वचेमाजी तोचि स्पर्शन । यापरी जगजीवन भोगी स्पर्श ॥ २१॥ वाचेचा वाचकु कमळापती । तोचि प्रकाशी शब्दपंक्ती । नाना शब्दार्थव्यत्पत्ती । वदवी निश्चिती वाचाळपणे ॥२२॥ कराच्या ठायीं देती घेती। अकर्तेनि कर्तव्यशक्ती । चरणा आचरणे निगुती । गमनस्थिती गोविद ॥ २३ ॥ उपस्थसुसाची सुखप्राप्ती । तेणे सुसें सुसावे श्रीपती । स्त्रीपुरुपमैथुनव्युत्पत्ती । प्रकाशी अतिमीती पुरुषोत्तमु ॥ २४ ॥ गुदाचे ठायी जे का क्षरण । तेही अक्षरें होय जाण । यापरी निजात्मा परिपूर्ण । दशधा आपण विभागला देही ।। २५ ॥ यापरी गा देहयोगें । बिलासे विषयसभोगे । भोग्य भोक्ता उभय भागें । प्रकाशूनि अगे स्वयें भोगी ॥ २६ ॥ जेवीं साळईच्या रुखा । साळईचि वीज देखा । साळईचि शासोपशासा । न विकारता असेंका वृक्ष होये ॥ २७ ॥ जेवीं कां इंसु वीजी पड़े । तो बाहेर असपणेचि चाढे । जरी भिन्न भिन्न कार्ड चडे । तरी मागे पुढे रस एक ॥२८॥ तेवीं विषय आणि करणे । प्रकाशनि एकपणे । मग विषयरस सेवण । जीवपणे स्वय सेवी॥ २९ ॥ गुणगुणान् स भुझान आत्मप्रद्योनित प्रभु । मन्यमान इद सृष्टमात्मानमिह समते ॥ ५ ॥ इंद्रिया आणि विपयासी । सहजे अतर्यामी प्रकाशी । जीव सेवूनि त्या विषयासी । पावे १भापल्या रात्तेन मी परिपूर्ण आह अस जीव हागनो २ तेचि तत्त्वता महामाया ३ परवा ४ साल्पविपत्पा हान ५ गत ६ पूर्ण प्रत्ययास येण्याजोगे ७ जड ८ उद्दस्ती ६ दृश्याचे असार १० पुसा ठायी ११ गुमधार शा १२ पुपरम १३ स्पर्शश १४ मधुनमुगाची १५ मलत्याग परण १६ परमाम्याच्या दारं १७ ते क्षरणदी दोय नारायण १८ वृक्षाला १९ सप २० दिये -- -