या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तिसरा. वायोपरत्पते ॥ १३ ॥ वायूचा क्षोभक क्रोधलायते । एतस्पर्शोऽवकाशेन पायुना हतगधा भू सलिनाय परपते । सलिए तइतरस ज्योनिदायोपरत्पते ॥ १३॥ एनरूप तु तमसा चायौ ज्योति प्रलीयते । एतस्पर्शोऽवकाशेन वायुनभसि लीयते ॥ मळ्यवायूचा क्षोभक क्रोधू । तेणे पृथ्वीचा हरिला गंधू । तव तेही विरोनिया प्रसिद्ध । एकरूप जळ जाले ॥९१॥ क्षोभला वायू असमंसाहस । तो हरी जळाचा रस । तेव्हा जळाचा होय हास । प्रळयमहातेजी ॥ ९२॥ त्या तेजाचा निजसनम । वायुवळे ग्रासीत 'तम । तेव्हा प्रळयवायु परम । भरोनि व्योम कोदाटे॥९३॥ त्या प्रळयवायूचा स्पर्श । चपळतेसी सर्व ग्रास । करूनि डॉक अवकाश तेव्हा वायूते आकाश नि शेष प्रासी ॥१४॥ कालात्मना हनगुण मि आत्मनि लीयते ॥ १५ ॥ इद्रियाणि मनो बुद्धि सह चैकारिकेनृप । प्रविशन्ति सहकार स्वगुणैरहमात्मनि ॥ १५ ॥ आकाशाचा जोगन्दगुण । तो प्रळयकालू गिळी सपूर्ण । तंव क्षोभला तामसाभिमान । तो करी प्राशन गगनाचे ।। ९५ ॥ दश इद्रियाच्या गोंधळा । राजसाभिमानी रिघाला । चित्तचतुष्टयाचा मेळा । तोही प्रवेशला सात्विकाभिमानी ॥९६॥ इद्रियअधिष्ठात्री दैवते । तीही मिळोनियां समस्ते । प्रवेशली सात्विकातें । जाण निश्चित नृपनाथा ॥९७॥ ते तिनी अहंकार त्रिगुणसी । प्रवेगती महत्तत्वामी । महत्तत्व मिळे मायेसी । जेवीं कन्या सवंतीसी माहेरा ये ॥९८॥ जेवी कुकडीची पिली । कुकडी पासातळी घाली । मग ते स्वये दिसे एकली । तेवीं माया उरली कल्पाती ।। ९९ ॥ एव उत्पत्तिस्थितिप्रळयाते । त्रिविध भागें दाविली येथे । ते गुणमयी माया निश्चिते । मिथ्याभूत आभासे ॥ २०० ॥ जेवी लेकरें खेळता खेळासी । दिवसा ह्मणती जाहली निशी । तेवींचि पूर्णस्वरूपाशीं । देखतीमायेसी त्रिविध कल्पना ॥१॥ शुपा माया भगनत सर्गस्थिसन्तकारिणी । निवर्णा वर्णितासाभि कि भूय श्रोतुमिच्छमि ॥ १६ ॥ उत्तम मध्यम अधम जन । तिन्ही अवस्था त्रिभुवन । त्रिविध कम तीन गुण । हे जाण विंदान मायेचे । २॥ ध्येय ध्याता आणि ध्यान । पूज्य पूजक पूजन । जेय ज्ञाता आणि ज्ञान । हेही त्रिपुटी पूर्ण मायेची ।। ३ ॥ दृश्य द्रष्टा आणि दर्शन । कर्म कर्ता क्रियाचरण । भोग्य भोक्ता भोजन । हे निपुटी जाण मायेची ॥४॥ शब्द श्रोता आणि श्रवण । धेय घ्राता आणि घाण । रस रसना रसस्वादन । हे त्रिपुटी जाण मायेची ॥ ५ ॥ कर किया आणि कर्ता । चरण चाल चालता । बोल बोलणे वोलता । हे त्रिविधावस्था मायेची ।। ६ ।। अहं सोहं जडमूढता । साधक साधन साध्यता । देवी देवो परिवारदेवता । हेही त्रिविधता मायेची॥७॥ देह देही देहामिमान । भव भय भवबंधन । मुक्त मुमुक्षु अज्ञान । हेही विदान मायेचे ॥८॥सुख दुख जडल पूर्ण । आधी समाधी व्युत्थान । उत्पत्ति स्थिति निधन । इही लक्षणी सपूर्ण माया विलसे ॥ ९॥ नभी नीळिमा पूर्ण भासे । शेसी नीळिमेचा लेशही नसे । तेवी स्वरूपी माया आभासे । मिय्यावेश मायिक ||२१० ॥ १ भयकर २ नाहीसा करी ३ आपार ४ राहे ५ मुलाबारामद ६ कापडी पयाचे सारी ८ आटल्या लोकापासून सोळाव्या लोकापर्यत प्रध्याचे निरूपण रे. यात प्रथम गिरातारा अभिमानी पुरप राज निरागा सोड्न सूक्ष्म प्रतिरूपांत प्रविष्ट होतो ह सागितर नतर पुढील तीन भोकान विरानाची महत्त्वापासूर पृथ्वीपर्यंत सगहीं पारण भापापल्या कारणात लीन होतात ते मणिरें पृथ्वी उदयात मिळून जाते, उदक तत, तेन वाया, वायु भाच जाति, थावाश तामसादवारात, दशद्रिय रातमाहारात व अस परणचतुश्य बरदिप देवना साविक बहरात प्रविष्ट हातात याप्रमाण अहवार मदतायात व महत्तय प्रतीत मिळा जाते चालपिता १.घोलविता मोमा - - -