या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत. करूनि आयुष्याचा मातेरा । मुद्दलेसी 'जेणें जोडिलें पुत्रा । त्या पुत्राच्या मरणद्वारा । दुःखदुर्धरामाजी बुडती ॥ ५५ ॥ प्रपचींचे सुहृद समस्त । जंव स्वार्थ तंव होती आप्त । स्वार्थविरोधे ते अनाप्त । होऊनि घात सुहृदां करिती ॥५६॥ करोनियां अतिहव्यासू । मेळविती नाना पशू । त्याचा सवेचि होय नाशू । तेणे दुःखें त्रासू गृहस्थांसी ।। ५७॥ निजदेहोचि नश्वर येथ । प्रपंच नव्हे गा शाश्वत । अवघे जगचि काळग्रस्त । इहलोकी समस्त उकिले काळे ।। ५८ ॥ मनुष्यदेहो कर्मभूमिप्राप्त । तो लोक ह्मणती कर्मजिते । हा जैसा नश्वर येथ । तैसाच निश्चित नश्वर स्वर्गे ॥ ५९॥ । एव लोक पर विद्यानश्वर कमेनिमितम् । सतुरयातिशयघम यथा मण्डरवर्तिनाम् ॥२०॥ मनी धरोनि विषयभोग । इहलोकी करिती योग । पुण्य जोडोनियां सांग । पावती स्वर्ग निजपुण्ययोगे ॥ २६० ॥ स्वर्गसुखा इंद्र अधिपती। तोही पतनार्थ धाके चित्तीं । विघ्न सूचित सांप्रती । स्वर्गस्थिति अपायी ।। ६१ ॥ यापरी निजपुण्ये स्वर्गमाप्ती । त्या लोकातें पुण्यजित ह्मणती । तेही पुण्यक्षयें क्षया जाती । तेणे धा धाकती स्वर्गस्थ श्रेष्ठ ॥ ६२॥ गांठीं पुण्य असता चोखे । स्वर्गभोगी असेल सुस । हे ही वार्ता समूळ लटिक । स्वगौंचें दुःख ऐक राया ॥ ६३ ॥ समान पुण्य समपदप्राप्ती । त्यासी स्पर्धाकलहो करिती । आपणाहूनि ज्यां अधिक स्थिती । त्यांचा द्वेप चित्ती अहर्निशीं ।। ६४ ॥ जसे राजे मंडळवी । राज्यलोमें कलहो करिती । तैशी स्वर्गस्था कलहस्थिती । द्वेपें होती अतिदुःखी ॥ ६५ ॥ पतनभये कलहद्वेपवोढी । क्षयाते पावे पुण्यजोडी । अधोमुख पडती बुडौं । योजिके वापुडी चरफडती ।। ६६ ॥ एवं स्वर्गसुखजल्हासू । मानिती ते केवळ पशु । प्रत्यक्ष तेथ द्वेष नाश | असमसाहस नित्य कलहो।। ६७ ।। सेविलाचि विपयो नित्य सेविती । परी कदा नव्हे मानसी तृप्ती । तरी मिथ्या ह्मणोनि नेणती । हे मोहक शक्ती मायेची ॥ ६८॥ जैसे वेश्येचें सुख साजणें । वित्त घेऊनि चोसडणें । तेवीं विपयाचा सगु धरणे । तंव तय होणे अतिदुःखी ।। ६९ ॥ यालागी उभयभोगउपाया । जे जे प्रवर्तले गा राया। ते ते जाण ठकिले माया । बितें' गेले वाया उत्तम आयुष्य ॥२७० ॥ कर्मभूमी नरदेह प्राप्त । हे पूर्ण निजभाग्याचे मयित । देव नरदेह वाछित । ते देव केले व्यर्थ विषयार्थी ।। ७१॥ एव विपयाची आसक्ती । माया उकिले नेणों किती । यालागी विषयाची विरक्ती । करावी गुरुभक्ती तेचि सागो ॥ ७२ ॥ तस्माद्वर प्रपद्येत जिज्ञासु श्रेय उत्तमम् । शान्दे परे च निष्णात प्रहाण्युपशमाश्रयम् ॥ २१ ॥ जाणोनि विषयांचे नश्वरपण । पावावयालागी ब्रह्म पूर्ण । सद्गुरूसी अनन्यशरण । रिघावे सपूर्ण श्रद्धायुक्त ॥ ७३ ॥ सद्गुरुवचनमात्रे माया । तरोनि हा निश्चयो राया । येणे सद्भावे लागतों पाया । पावावया निजस्वार्थं ॥७४॥ गुरुऐसे में ह्मणणे । तेही आहे बहु १ द्रव्य, पसा २ शनु ३ माशचत ४ फसविले गेले, ठकिले विषयी ५ कात मिळविलेला ६ यज्ञ, भगवद्गीता अ. ९ श्लोक २१ व २२ पाहा ५ पताभयान पाचरतो ८ अपायकारक ९ चागले १० बरोयरीच्याशी स्पर्धा व श्रेष्ठाशी द्वेष चरितात ११ माडलिक १२ पुण्याचा सचय १३ यज्ञयागादि करून स्वर्गाची इच्छा करणारे कर्मठ पुरुप १४ अनिवार २५ त्याग करणे याच विषयावर तिरूपण करिताना ज्ञानेश्वर हीच उपमा देतात, "जसा वेश्यामोगी क्वडा चेंचे । मग द्वारही चेपू 7 ये तियेचें । तैस लाजिरवाण दीक्षिताचें । काय सागों" (भ० ९-~६२९ ) १६ ऐहिक व पारनिक गोगा १७ उगीच १८ क्षणभारपणा १९ तरेन, तम्न जाईन