या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तिसरा. ६९ नातळे जाण गुरुभक्तां ।। ३२० ॥ ज्याचे सेवितां निजचरण । देहीं न वाधी देहबंधन । त्यासी जाहलिया अनन्य शरण । दे अगाध कोण हे न कळे ॥ २१॥ न करिता मद्गुरुभक्ती । कदा नव्हे परमार्थमाप्ती । यालागी सद्गुरुभक्ती । बोलिली ग्रंथी शिप्यहितार्थ ॥ २२ ॥ यालागी पूर्ण सद्गुरूपाशी । अनन्य शरण होता त्यासी । तो सद्भावे निवेवी शिष्यासी । निजवोधमी यथार्थ ॥ २३ ॥ सद्गुरुस्थितीचे निरूपण । राया सागीतले सपूर्ण । आता शिष्याचे लक्षण । सारधान अवधारी ॥ २४ ॥ सत्र भागपताधर्मा शिक्षेद्वारमदैवत । अमाययाऽनुपरया यैस्तुप्येदात्मात्मदो हरि ॥२२॥ वरीघरी दिसती सात्विक । भीतरी विकल्पी शिष्य एक । एक ते केवळ दाभिक । एक ज्ञानठक अतिधूर्त ॥ २५ ॥ एक ते केवळ प्रतिष्ठाकाम । एकासी पूज्यतेचा सभ्रम । एकासी जाणिवेचा आक्रम । एकाचे पोटीं भ्रम महासिद्धीचा ॥२६ ।। एक वाग्वादी वजिट । एक अतिशयसी कर्मठ । एक केवळ कर्मनष्ट । आह्मी ब्रह्मनिष्ठ अभिमान ॥२७॥ एका आवडे वायुधारण । एका आसनजयाभिमान । एकाचें सशयी मन । विश्वास पूर्ण दृढ नाहीं ॥२८॥ एक आदरे उपदेशु घेती । मग होय नव्हे विकल्प चित्ती । ऐशा अनेक शिप्यपंक्ती । ते जाण निश्चिती मायिक ।। २९ ॥ आता जे का अमायिक । शोधितसत्वाचे सात्विक । मुख्य परमार्था साधक । जे अवंचक सर्वस्वं ॥३३०॥जे गुरुचरणाचे "अंकिले । जे गुरुवाक्या जीवे विकले । सद्गुरूलागी पहिले । सर्वस्व आपुले बोवाळिती ॥ ३१॥ जो सद्गुरूच्या बोलावरी । जीविताची कुरवंडी करी । जो गुरुआज्ञेवाहेरी । तिळभरी हो न शके ।। ३२ ।। सद्गुरूते मनुष्यबुद्धी । पाहाचि नेणे जो निशुद्धी । सेवेलागी निरवधी । होनंदी तत्पर ॥ ३३ ॥ निर्जभावार्ये सादर । सेवेलागी अतितत्पर । शरीर आठही प्रहर । अणुमात्र चीनी ॥ ३४ ॥ उच अथवा नीच काम । ह्मणो नेणे मनोधर्म । गौण करोनि नित्यकर्म । मानी उत्तमोत्तम गुरुसेवा ॥३५॥सेवेलागी निष्कपट । नित्य निजभावे चोसट । जंब जय सेवा पडे संदट । तंव तव उभेट उल्हासु ॥ ३६ ॥ सच्छिप्य असच्छिष्य समुदायो । मद्गुरूसी सारिखेचि पहा हो । ज्याचे हृदी जैसा भावो । तैसा पहा हो फळभोग ॥ ३७॥ भाषेपु विद्यते देवो' । हा उपदेशी मुख्य निर्वाहो । आपुला आपणया भागो । वी ॥ ३८ ॥ चुफवारया मृत्यूचा ठायो । जाणिवे आणिता निजभागो। हिरण्यकशिपु नाडला पहा हो । सधी साधोनि देवो निर्दळी त्यासी ।। ३९ ॥ तेथेचि प्रह्लादाचा भावो । मज रक्षिता देवाधिदेवो । त्यासी साक्षेप मारिता रावो । मरणचि वानो भावार्य केले ।। ३४० ।। परमार्थी जे जाणपण । ते जाणावी नागरण यालागी सद्भावे जो सपूर्ण । तो जन्ममरणछेदकू ॥४१॥ मी शिष्यपरीक्षकु ज्ञाता । हे सद्गुरूसी नाही अहता। तेथे जैशी त्याची भावार्थता । तैशा तशा अर्था तो पावे ॥ ४२ ॥ हैं असो सच्छिण्याचा सदाको राया अभिनव कैसा पहाहो । गुरु ब्रह्म ऐक्यभावो । निजनिर्वाहो निष्टंक ।। ४३ ॥ माझ्या इंद्रियवृत्ती चाळिता । सद्गुरु निजात्मा मजआतीता। वाह्य सेवेलागी सर्वथा । ब्रह्म.१ स्वर्शत नाही २ आत्मरोध काल मुपवितो ३ ऐक ४ आत ५ मोठेपणाचा इच्छा करणारे ६ हीस ७ झातेपणाचा द्वार ८ शब्दच्छल करणारे, बहुभाषा, बडवडे ९ मैलागी १० श्वासोच्हास कोंडणे ११ ट्या, पगचे १२ सच्छील १३ शुद्धसत्वगुणी १४ आसलेले, सेवक १५ सत्वर १६ मनुष्यबुद्धीनें “यथा देवे तथा गुरौ" या वचनाप्रमाणे १७ निस्सीम १८ आपल्या भावपळापर १९ अगचुकारपणा करीत नाही २० निकट २१ भारी, वरपद २२ मोठा २३ भार तथ देव २४ यत्नाने २५ सो? २६ नूतन २७ निधयेकम्न २८ माझ्या हृदयात - - - - - -