या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

घरांचे उत्कृष्ट नकाशे लवकरच प्रसिद्ध होतील १ रुपाया भरून एप्रिल १९३० च्या आंत नाव नोंदविणाऱ्यांस' २५ टक्के कमिशन. ह्या पुस्तकांत पृष्ठ ३९२ ते ४०७ मध्ये है दिलेल्या नकाशापेक्षाहि सरस नकाशे, दर्शनी देखाव्यासह प्रत्येकाचा है अंदाजी खर्च प्रत्येकांतील विशिष्ट रचना याबद्दल विस्तृत माहिती सह रुपये दोन हजारपासुन पाऊण लाखापर्यंत किंमतीच्या घरांचे, लवकर स्वतंत्र पुस्तकरूपाने इंग्रजीत प्रसिद्ध होतील. नांवें नोंदवा. पत्ता- र. श्री. देशपांडे, बी. ई. असिस्टंट इंजिनियर, सारस्वत ब्राह्मण कॉलनी, ४३३ सोमवार पेठ, पुणे नं. २."