पान:The Daily Prayers translated from Hebrew to Marathi.pdf/५५

या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत

११ चिनतो. मी तुजकरितां गत रचून तें गायनाने व मधुर स्वरानें तुझ्या थोर गौरवपुढे गातों, माझा जीव तुझी आशा करतो; तर ज्या दिवशीं तूं आपल्या संपत्तिरूप लोकांस दिलेले आशा पूर्ण करावीस व सिद्धीस न्यावी, तो हा विसाव्याचा शाब्बाथ ( ज्या दिवसा करितां ) नहशोनाच्या * अर्पणप्रमाणं तूं माझ्या प्रार्थनेस प्रसन्न हार्वेस, आणि माझ्या विश्रांतीच्या दिवशी मी आनंद व उल्हास करावा; आणि ज्यास मोठी संपदा देऊन डोळ्याच्या पुतळी प्रमाणं तें सांभाळिलेंस, तो विसाव्याचा शाब्बाथ. हे अनंता ! माहृ प्रतपि राजा ! ( ज्या दिवसाकरित ) आम्ही तुझ्या तारणाची वाट पहात; व आतां इस्राएल लोकांकरितां आमच्या दावीद राजाच्या पुत्रास पाठवा अॅस, आणि सुटका व मुक्ति घोषण केली जावी, तो हा विसाव्याचा शाब्बाथ. हे परात्पर व भयंकर राजा, आी विनंती करतो म्हणून ज्या दिवसांकरितां आम्हाकडे लक्ष देऊन आळस उत्तर द्यावेंस, आट्स लवकर उद्धरावेंस, आम्दावर इप । कराचीस व इर्षानें ’ व आनंदाने आमच्या जीवास उल्हासीत करावेंस तो ह। विसाव्याचा शब्वथ ( ज्या दिवसा करितां ) तं आमचे पवित्र मंदिर नवीन बांधावेंस, नाश पावलेल्या मगराची आठवण करावीस, आणि जी ( मंडळी ) शाब्बाथ दिवशीं गायन व स्तुति करित बसते तिजला, हे आमच्या तारणाच्या, तू आपला चांगुलपणा दाखवावा, तो हा विसाव्याचा शब्बाथ. हे पवित्र ( देवा ), आजच्या दिवसाच्या योग्यते करिती आमची आठवण कर; आतां आम्हांस आजच्या दिवशीं व सर्च दिवस तूं सांभाळ’ हे माझ्या गोळ्या व ढाल वल्लभा, ज्या दिवंसा करितां तं मुक्ति पाठवायसतो हा विसाव्याचा . शान्बाथ दिवशी ऋणण्यास योग्य अशी दुसरी विनंती. माझ्या ( पवित्र दिवशीं तूं आपला मनोरथ न कराव। म्हणुन शब्बाथामुळे ) जर तू आपला पाय फिरविशीलतर तुझा विभाश रम्य ठिकाण होईल

  • मोशेने सभामंडप तयार करून उभा केल्यावर बारा वंशाच्या अधिकार्यांनी

नारा दिवस अर्पणं केलीं त्यांमधील पहिल्या दिवशी अर्पण करणारा येहुदाच्या वंशाचा अधिकारी मीनादच'चा पुत्र नाहशोन हा होता. गणना अ• ७ पाहा