पान:The History of Antiochus Epiphanes or the Institution of the Feast of Dedication.pdf/10

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ܐ काय ? ते आपल्या देवांस अर्पण करीत नाही; आपल्या धर्मास अनुसरत नाही; आणि राजाचे नेम सोडून आप ल्याच नेमाम्रमाणें वागतात. आणि राजांच्या व अधि का-यांच्या नाशाची वाट पाहून; आमचा राजा आम्हावर केव्हां राज्य करील! देशांवर आणि समुद्रावर आमचा अधिकार केव्हां चालेल ! आणि सर्व पृथ्वी आमच्या हातीं केव्हां येईल ! असें ते म्हणतात. तर त्यांस जगांत राहू देणे हैं (आपल्या) राज्यास क्षुषण नाहा. यास्तव आता चला, आपण त्यावर चढून जाऊ आणि त्यांच्या देवानें त्यां बरोबर केलेले शाब्बाथ, प्रति पदा आणि सुंता, हे करार आपण रद्द करूं. ही गोष्ट त्या. च्या सरदारांच्या व त्याच्या सर्व सैन्याच्या दिसण्यांतचांगली दिसून आली. तेव्हां आनतिओखोसानें आपला मधान नीकानोर यास, मोठं सैन्य व पुष्कळ लोक ॥ त्या बरोबर देऊन येहुद्यांचें नगर येरुशालेम, याजवर पाठविलें. तेथें त्यानें मोठा वध करून पवित्र मंदिरांत अन्यदेवांचें उच्च स्थान बांधिलैं; आणि इस्राएलांच्या देवानें आपले सेवक भविष्यवादी यांस सांगितलें होर्त कीं, मी तेथें आपला शेखिना सर्वकाळ ठेवीन; त्या ठेिकाणीं त्यांनीं डुकर कापून त्याचें रक्त पवित्र अंगणांत आणिलें. मगमतातयाचा पुत्र योहानान मुख्ययाजक यानें असें । घडून आलें हैं जेव्हां ऐकिलें; तव्हां तो क्रोधानें संतम हो ऊन त्याच्या तोंडाचें तेज पालटलें, आणि या विषयीं काय करावें याचा विचार करूं लागला. तेव्हां त्यानें आपणा. करितां दोन हात लांब आणि एक वीत रुंद असी तरवार