या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६६ बृहद्योगवासिष्ठसार. अमो, वमिष्ठ मनि इतके बोलत आहेत तोच भगवान् सूर्यनारायण अम्ताचलाच्या शिखरी गेला. ते पाहून सर्व सभासदही घाईघाईने पूज्य मनीम वदन करून सध्या-वदनादि नित्य कर्मे करावयास गेले व दुसऱ्या दिवशी सूर्योदय होताच सर्व अवश्य क्रिया आटोपून कथामृत प्राशना- करिता मभास्थानी येऊन बसले १४. येणेप्रमाणे राम व श्रीवसिष्ठ याच्या सवादास आरभ होऊन तीन दिवस झाले. सर्ग १५--पाक्त अथच द्रष्ट्राताने श्रोत्यान्य' चित्तावर आम्ट करण्याकरिता ___ या सर्गात विस्तृत मडपान्यानाय आग्स करितात श्रीवसिष्ठ- राघवा, चित्स्तभावर कोणी कधीही न खोदलेली अशी ही जगत्-रूपी बाहुली दिसत आहे. समुद्रातील लाटाप्रमाणे हे सर्व दृश्य वस्तूच अनुभव परमात्म्यामध्ये भासत आहेत राया व पर्वत यामध्ये जवढे अतर असते तेवढेच अतर सन्म व निरवयव आत्मा आणि घरात पडलेत्या उन्हान्या कबडशात तरगणारा प्रत्येक कण यामध्ये आहे. सृष्टीत सर्वत्र पसरलेले मरेण मयान्या किरणावाचून (कवडशावाचून ) जसं दिसत नाहीत त्याप्रमाणे जगाचे भान ब्रह्मावाचून होत नाही ज्ञानहीन पुरुपास केवल जगाचा अनुभव येत असतो, असे वाटते हे खरे, पण तो अनुभव स्वप्नातील अनुभवाप्रमाणे मिथ्या असल्यामुळे तो केवल सकल्प ( मनोरय, कल्पना) हाय. तात्पर्य अविवेकी पुरुपान्या दृष्टीनेच जग व ब्रह्म या वस्तु भिन्न असतात ज्ञानी पुरुपान्या दृष्टीने नव्हेत. ते जगत् व ब्रह्म या शब्दाचा भिन्न अर्थ समजनच नाहीत. तर मग ते त्याचे गाक्षी तरी कसे होतात ह्मणून विचारशील तर सागतो. प्रकागामळे वर्णरहित आकाशाच्या ठायीही भासणा-या नीलवर्णाचे जसे आमी मत्र साक्षा होती तशातला तो प्रकार आहे साराश या सृष्टीतील एकहीं वस्तु खरोखर उत्पन्न झालेली नाही हे सर्व दृश्य ब्रह्ममय आहे. आता हाच सिद्धात दृढ व्हावा व तुजप्रमाणेच इतर अधिकाऱ्यासही सहज बोध व्हावा ह्मणून मी हे मडपाख्यान तुला मागतो. ___ पूर्वी या भूमडळी पद्म नामक एक श्रीमान् व विवेकी राजा होऊन गेला. तो धन, धान्य, पुत्र, पौत्र इत्यादि सर्व ऐहिक