या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४६ बृहद्योगवासिष्ठसार. उपकार करण्याकरिताच आकाश अवर्णनीय नीलवर्ण झाले दृरची माठी वस्तूही लहान दिसते, अस्थिर पदार्थही स्थिर भासतो, पुष्कळ अतरावर असलेले पदार्थही दुरून पहाणारास ते एकमेकास लागलेले आहेत, असे भासते टत्यादि सर्वसामान्य सिद्धात जगाच्या अनुभवास आणून देण्या- करिता लहान- मोठी नक्षत्रे त्यात रत्नाप्रमाणे चमक लागली ग्णागणात छिन्न-भिन्न होऊन पडलेल्या व अर्धवट जीवन असलेल्या प्राण्याची योग्य व्यवस्था लावण्याकरिता दोन्ही पक्षातील राजाचे सेवक हातात दिवव्या घेऊन त्या भयकर भूमीत फिरू लागल वारानार्थी मरण पावलेल्या गया स्त्रिया, माता व इतर आम शवास ओळग्वन व त्यास कवटाळून चरन मोठ्याने रट्ट लागत्या व त्यर या मत्युभूमीस अवर्णनीय भयकर स्वरूप प्राप्त झाले प्र. र तंजाच्या अभावी सज्जनास न बसावे लागते व अशा प्रसंगी दर्जनास आपटा प्रभाव गाजविण्यास चागला अनसर मागतो हे सुचविण्याकरिता अवकाराने सर्व भूगोलाग व्यापून नोडल वावरीवर चार प्रहर लपून राहिलेल्या भूत-प्रेत-पिशाच - ५दी-राक्षासव्याद इत्यादिकानी निर्भयपणे सचार करून दिवसा मनुष्यानी पोलत्या करपणातील न्यूनता भरून काढण्याम आरभ केला. म . प्राणाची दृष्ये प.गी र कचित होतात ते दाखविण्याकरिता सूर्य- किसी : मले सकाचित झाली योद्धयाच्या शरीरातील बाणाप्रमाणे पक्षी सपाया घरट्यात मान योर्ट,गी काढून बसले. इतक्यात वर सागि- 'लेका त्रिचराची गर्दी त्या र भूमीत येऊन पोचली. वात्री, तरसे पाल्ही, व्याघ्र, मिह इत्यादि । प्रागी दर दिवसापेक्षा आता अधिक निर्भयपणे जठराग्नि विझवू । त्याचे पाय रणभूमीतील चिखलात मतत होते एका वेळी तुटून पटत्या तरवारीचे पाते, बाणाचे अग्र, भाल्याचे टोक, इत्यादिकावर पार पटत्यास त्यानाही रणागणातील शस्त्रप्रहाराचा अनुभव घ्यावा लागत असे. पण एका इद्रियाच्या डारा तृप्ति होत असताना दुसऱ्या द्रियाच्या द्वारा झालेल्या दु खाचे भान होऊ नये व जरी त्याचे थोडेसें भान झाले तरी ने सहन करिता यावे अशी नियन्यानेच व्यवस्था केलेली असल्यामुळे त्यास त्यामुळे फारसे दु ख होत नसे. त्या भयकर प्रेतभूमीत ज्याची कोणी विचारपूसही केली नाही असेही अनेक व्याकुळ झालेले लोक